Sharad Pawar : लोणावळा येथील जाहीर सभेत काल खासदार शरद पवार (Sharad Pawar) चांगलेच चिडले. आमदार सुनील शेळके यांच्यावर घणाघाती टीका करत पुन्हा दमदाटी केली तर मला शरद पवार म्हणतात असा इशारा दिला. त्यांच्या या वक्तव्यानंतर राज्यातील राजकारण ढवळून निघालं आहेत. सत्ताधारी महायुतीतील नेत्यांनी शरद पवार यांच्या या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिल्या. तरीदेखील शरद पवारांना इतका […]
Satej Patil News : शाहु महाराजांवर (Shahu Maharaj) टीका करणाऱ्यांच्या बुद्धीची कीव येत असल्याची जहरी टीका काँग्रेसचे आमदार सतेज पाटील (Satej Patil) यांनी केली आहे. दरम्यान, अजित पवार गटाचे आमदार आणि मंत्री हसन मुश्रीफ यांनी लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारीवर शाहु महाराजांवर भाष्य केलं होतं. त्यावर बोलताना सतेज पाटलांनी मुश्रींफावर टीका केलीयं. नऊ वर्षीय बालकावर हृदयविकाराची गंभीर […]
बारामती : आगामी काळात होणाऱ्या लोकसभा निवडणुकांच्या जागा वाटपावरून सध्या विविध पक्षांमध्ये जोरदार चर्चा सुरू आहे. त्यात राज्यातील बारामतीमध्ये सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) विरूद्ध सुप्रिया पवार यांच्यात थेट लढत होणार असल्याची चर्चा आहे. मात्र, यंदाच्या निवडणुकीत आपल्या विजयासाठी कोण कोण प्रचार करणार हे सांगताना सुप्रिया सुळेंनी (Supria Sule) द इनसाईड स्टोरी सांगितली आहे. त्यामुळे येणाऱ्या […]
सांगली : कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाच्या बदल्यात काँग्रेसने सांगली लोकसभा मतदारसंघ शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाला सोडला आहे. याबाबत मुंबईत पार पडलेल्या बैठकीत आज (4 फेब्रुवारी) निर्णय झाला असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. दरम्यान, या बदलामुळे आता पहिल्यांदाच शिवसेना सांगली तर 1999 नंतर काँग्रेस कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाची जागा लढवणार आहे. आता कोल्हापूरमधून शाहू महाराज छत्रपती उमेदवार […]
Manoj Jarange On Devendra Fadnavis : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange)यांनी एसआयटी (SIT)चौकशीवरुन सरकारवर (State Govt)जोरदार निशाणा साधला आहे. एसआयटी चौकशीला आपण अजिबात घाबरत नाही. कारण आपण कोणाचाही एक रुपया देखील खाल्लेला नाही. माझं पाकिट जर कुणी चोरानं मारलं तर चोरालाच टेन्शन येईल, त्याला वाटल की, आज सगळ्यात भंगार गिऱ्हाईक मिळालं. एसआयटी चौकशीवर […]
बारामती : अजित पवारांच्या बंडखोरीनंतर अनेकदा शरद पवार (Sharad Pawar) आणि अजितदादा कोणत्या ना कोणत्या कार्यक्रमांसाठी एका मंचावर आले पण त्यांनी एकमेकांशी संवाद साधणं टाळल्याचे चित्र पाहण्यास मिळाले होते. त्यानंतर आज (दि.2) बारामतीत नमो महारोजगार मेळाव्यात या दोन्ही नेत्यांमधील दुरावा अधिक वाढल्याचे चित्र पाहण्यास मिळाले. बारामतीतील कार्यक्रमाच्या मंचावर अजितदादा आणि पवारांच्या मध्यभागी एकनाथ शिंदे आणि […]