अहमदनगर : आगामी लोकसभा निवडणुकीत अहमदनगर मतदारसंघातून सुजय विखे पाटील (Sujay Vikhe Patil) यांना उमेदवारी मिळणार का? याची सध्या जिल्ह्यात जोरदार चर्चा सुरु आहे. अशात भाजप आमदार राम शिंदे (Ram Shinde) यांनीही दंड थोपटत आपण लोकसभेला इच्छुक असल्याचे सांगितले आहे. तशी तयारीही शिंदे यांनी सुरु केल्याचे बोलले जात आहे. विखे यांच्या विरोधात ते थेट पंगा […]
पुणे : पुण्यात काल झालेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (Rashtriya Swayamsevak Sangh) पश्चिम महाराष्ट्र प्रांतिक बैठकीत प्रांत संघचालकपदी नगर येथील नानासाहेब अण्णाजी तथा सुरेश जाधव (Suresh Jadhav) यांची निवड करण्यात आली. संघाच्या रचनेते दर तीन वर्षांनी शाखा प्रतिनिधिंकडून अशी निवड केली जाते. काहीही बोलले तरी खपतं असं समजू नका, अजित पवारांचा जरांगेंना इशारा काहीही बोलले तरी […]
Devendra Fadanvis : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadanvis ) यांनी खासदार उदयनराजे भोसले ( Udayanraje Bhosale) यांची त्यांच्या साताऱ्यातील जलमंदिर पॅलेस येथे त्यांची भेट घेतली. मात्र या भेटीनंतर उदयनराजे भोसले यांच्या लोकसभा उमेदवारीच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. कारण नुकतीच त्यांनी लोकसभा लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. जरागेंनी फडणवीसांवर केलेल्या आरोपांची चौकशी व्हावी; अंबादास […]
Mephedrone drug : चार महिन्यांपूर्वी सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील चिंचोळी एमआयडीसी आणि चंद्रमौली सहकारी औद्योगिक वसाहत येथे काही कारवाईत मोठ्या प्रमाणात मेफेड्रॉन या घातक अंमली पदार्थाचा साठा जप्त करण्यात आला होता. त्यानंतर उत्पादन आणि विक्री करणाऱ्या टोळीच्या प्रमुखासह दोघांना सोलापूर ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे. आतापर्यंत या टोळीतील एकूण 13 जणांना अटक करण्यात आली आहे. […]
Sharad Pawar on Maratha Reservation : राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनात काल मराठा आरक्षण विधेयक (Maratha Reservation) एकमताने मंजूर करण्यात आले. या विधेयकावर राज्यपालांची सही झाल्यानंतर या विधेयकाचे कायद्यात रुपांतर होईल. राज्य सरकारच्या या निर्णयावर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनीही या मुद्द्यावर भाष्य केले आहे. मराठा […]
Sharad Pawar & Shahu Chatrapati Meeting : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय पक्षांकडून पडगम सुर झालं आहे. सर्वच पक्षाकडून राज्यातील विविध मतदारसंघात चाचपणी सुरु असल्याचं चित्र आहे. अशातच शरद पवार (Sharad Pawar) यांनी कोल्हापुरचे शाहु छत्रपती (Shahu Chatrapati) यांची भेट घेतली आहे. त्यामुळे आता महाविकास आघाडीकडून शाहु छत्रपती यांना उमेदवारी देण्यात येणार असल्याच्या चर्चा […]