Ahmednagar News : येत्या काळात लोकसभा निवडणूक होणार असून त्या अनुषंगाने राजकीय पक्षांकडून व नेतेमंडळींकडून हालचालींना वेग प्राप्त झाला आहे. नगर दक्षिण लोकसभेसाठी भाजपचा उमेदवार कोण असणाऱ्या वरती चर्चा सुरू असताना खासदार सुजय विखे यांनी मोठे भाष्य केले आहे. भाजपकडून कोणाला संधी मिळणार हे मला माहीत नाही पक्ष कोणाला तिकीट देणार हे देखील मला माहित […]
Ahmednagar News : राज्यसभेच्या निवडणुकी नंतर लोकसभा निवडणुकीचे पडघम आता कधीही सुरू होऊ शकतात. ‘अब की बार चारसौ पार’ची घोषणा केलेल्या भाजपकडून यादृष्टीने उमेदवारांची चाचपणी सुरू असतानाच विखे परिवाराकडून भाजपचे चाणक्य अमित शहा यांच्या भेटी वाढल्या आहेत. मागील आठवड्यातच खासदार सुजय विखे यांनी कांदा निर्यात आणि दरवाढ प्रश्नी अमित शहा यांची भेट घेतली होती. आज(गुरुवारी) […]
Ashok Chavan News : इंडिया आघाडीला भविष्य नाही म्हणूनच एक-एक पक्ष साथ सोडत असल्याची टीका भाजपचे नेते अशोक चव्हाण (Ashok chavan) यांनी केली आहे. दरम्यान, नूकताच अशोक चव्हाण यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपात प्रवेश केला आहे. भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांना भाजपकडून राज्यसभेची उमेदवारी जाहीर झाली आहे. आता भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर अशोक चव्हाण यांनी पहिल्यांदाच इंडिया […]
NIA Raid : परदेशातील दहशतवाद्यांच्या संपर्कात असलेल्या मोहम्मद जोहेब खान (Mohammad Joheb Khan) याला एनआयएच्या (NIA) पथकाने अटक केली आहे. एनआयएच्या पथकाकडून आज छत्रपती संभाजीनगरमधील 9 ठिकाणांवर छापेमारी करण्यात आली आहे. या छापेमारीत मोहम्मद खान याला अटक करण्यात आली आहे. या घटनेने राज्यभरात एकच खळबळ उडाली आहे. The National Investigation Agency (NIA) arrested one accused […]
Rahul Narvekar Spak On Ncp Disqualification Mla : संजय राऊत, जितेंद्र आव्हाड, आदित्य ठाकरे घटनाज्ञच, असल्याचं म्हणत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांनाच पदवीच देऊन टाकली आहे. दरम्यान, राष्ट्रवादीच्या आमदार अपात्र प्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी नूकताच निकाल दिला आहे. या निकालामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचीच असल्याचा निर्णय दिला […]
Supriya Sule On Diqualification Mla : मी कॉपी पेस्ट निकालावर काय बोलू, अदृश्य शक्तीच्या आदेशानूसार निकाल समोर आला असल्याचं म्हणत खासदार सुप्रिया सुळे (Surpriya Sule) यांनी राष्ट्रवादीच्या अपात्र आमदार प्रकरणावर हसूनच प्रतिक्रिया दिली आहे. दरम्यान, मागील अनेक दिवसांपासून राष्ट्रवादीच्या आमदार अपात्र प्रकरणी विधी मंडळात सुनावणी सुरु होती. सुनावणीनंतर अखेर आज विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी (Rahul […]
Ncp Disqualification Mla : शिवसेनेनंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या अपात्र आमदार प्रकरणाचा (Ncp Disqualification Mla) निकाल समोर आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार (Ajit pawar) यांचीच असल्याचा निकाल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी (Rahul Narvekar) दिला आहे. असून अजित पवार आणि शरद पवार दोन्ही गटाच्या आमदारांना राहुल नार्वेकरांकडून दिलासा मिळाला आहे. दोन्ही गटाचे आमदार राहुल नार्वेकरांनी पात्र […]
NCP Disqualification Mla : शिवसेनेनंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसच्याही (NCP) अपात्र आमदारांचा निकाल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी (Rahul Narvekar) दिला आहे. या निकालामध्ये मूळ राष्ट्रवादी काँग्रेसचे ‘दादा’ अजित पवारचं असल्याचा निकाल राहुल नार्वेकरांनी दिला आहे. म्हणजेच दहाव्या परिशिष्टानूसार मूळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा अजित पवार गटाचाच असल्याचा निकाल राहुल नार्वेकरांनी दिलायं. त्यामुळे आता खरी राष्ट्रवादी ही […]
Manoj Jarange News : मराठा आरक्षण सगेसोयऱ्यांच्या अध्यादेशाच्या अंमलबजावणीसाठी मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा आमरण उपोषणाचं हत्यार उपसलं आहे. मागील पाच दिवसांपासून त्यांचं आमरण उपोषण सुरु असून आजचा सहावा दिवस आहे. उपोषणाच्या पहिल्या दिवसांपासून मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) यांनी अन्नपाणी आणि उपचाराविना आंदोलन सुरु ठेवलं आहे. अखेर आज त्यांना पोटदुखी, अशक्तपणा, […]
Aaditya Thackeray On Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) खोटं बोलतात पण रेटून बोलतात, अशी जहरी टीका युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी केली आहे. दरम्यान, सध्या राज्यात मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन पुन्हा वातावरण तापलं आहे. सरकारने अध्यादेशाबाबत कायदा पारित करण्याच्या मागणीसाठी मनोज जरांगे पुन्हा एकदा आंतरवली सराटीत उपोषणाला बसले आहेत. त्यावर […]