Pruthviraj Chavan News : काँग्रेसचे माजी नेते अशोक चव्हाण यांनी काँग्रेसच्या सदस्यत्वाचा आणि आमदारकीचा राजीनामा देत भाजपमध्ये उडी घेतली. त्यानंतर अशोक चव्हाण यांच्यासोबत विदर्भातील काही आजी माजी आमदारही भाजपात प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना चांगलाच ऊत आला. मात्र, काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Pruthviraj Chavan) यांनी चर्चेला फुलस्टॉप देऊन टाकला आहे. अशोक चव्हाणांसोबत आमदारही […]
Sunil Deodhar News : राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपकडून तीन शिलेदारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. भाजपच्या निष्ठावंत कार्यकर्त्या म्हणून ओळख असलेल्या मेधा कुलकर्णी (Medha Kulkarni) यांना राज्यसभेची उमेदवारी देण्यात आली आहे. यासोबतच काँग्रेसला रामराम करत भाजपात आलेले अशोक चव्हाण आणि अजित गोपछड यांना भाजपकडून उमेदवारी देण्यात आली आहे. मेधा कुलकर्णी यांना उमेदवारी जाहीर होताच पुण्यातील राजकीय […]
Prakash Ambedkar News : कुणबी समाजाबाबत निर्णय झाला पण गरीब मराठ्यांना ओबीसींच्या ताटात घेता येणार नाही, ते टिकणारंही नाही त्यामुळे ओबीसी अन् गरीब मराठ्यांचं ताट वेगळं पाहिजे, अशी स्पष्ट भूमिका वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी मांडली आहे. दरम्यान, मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा आंदोलनाचं हत्यार उपसलं आहे. त्यांच्या उपोषणाचा […]
Ajit Pawar News : आगामी निवडणुका उंबरठ्यावर येऊन ठेपल्या आहेत. अशातच आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून खबरदारी बाळगण्यात येत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्याकडून कार्यकर्त्यांना जबरदस्त तंबीच देण्यात आली आहे. पोलिसांकडून मला समजलं की आपल्याच कार्यकर्त्यांची चूक, तर पोलिसांना टायरमध्ये घालायला लावेन, अशी तंबीच अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना दिली आहे. शेतकऱ्यांचं आंदोलन चिघळलं, उद्या […]
Chandrashekhar Bawankule On Nana Patole : नाना पटोले (Nana Patole) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर आरोप करुन स्टंटबाजी करत भाजप सोडली असल्याचं म्हणत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी शिळ्या कडीला ऊत आणला आहे. दरम्यान, आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे नेते नाना पटोले यांच्याकडून मोदी सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले जात आहे. अशातच आता काँग्रेसचे माजी […]
Rajyasabha Election News : राज्यसभेची निवडणूक (Rajyasabha Election) बिनविरोध होणार असल्याचं समोर येत आहे. कारण भाजपकडून चौथा उमेदवार देण्यात येणार नसल्याचं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी स्पष्ट शब्दांत सांगून टाकलं आहे. त्यामुळे आता राज्यसभेची निवडणूक बिनविरोध होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. भाजपकडून आत्तापर्यंत तीन उमेदवारांची नावे जाहीर केली आहे. तर शिवसेनेकडूनही राज्यसभेसाठी […]
NCP Rajyasabha Candiate : येत्या काही दिवसांत राज्यसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. त्यासाठी अर्ज भरण्याची अंतिम मुदत 15 फेब्रुवारीपर्यंत असणार आहे. एकीकडे महायुतीच्या भाजप आणि शिवसेनेकडून राज्यसभेसाठी उमेदवार ठरले आहेत. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसकडून अद्याप राज्यसभेसाठीच्या उमदेवारीबाबत सस्पेन्स कायम ठेवण्यात आला आहे. राष्ट्रवादीला राज्यसभेसाठी एक उमेदवार (NCP Rajyasabha Candiate) ठरवायचा आहे मात्र, राष्ट्रवादीत इच्छूकांची संख्या अनेक […]
Medha Kulkarni : काही गोष्टी पक्षांतर्गत असतात, प्रसिद्धीसाठी नसतात, मागील अनेक वर्षांपासून निष्ठेने काम करण्याचं फळ पक्षाने दिलं असल्याची पहिली प्रतिक्रिया मेधा कुलकर्णी (Medha Kulkarni) यांनी दिली आहे. दरम्यान, भाजपकडून राज्यसभा उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये अशोक चव्हाण, मेधा कुलकर्णी, अजित गोपछडे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यानंतर मेधा कुलकर्णी यांनी माध्यमांशी […]
CBSE Office in Dubai : दुबईतही CBSE चं कार्यालय उघडणार असल्याची मोठी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी (Pm Narendra Modi) यांनी केली आहे. दुबईतील अबुधाबमध्ये आज दुबईस्थित भारतीयांना पंतप्रधान मोदींनी संबोधित केलं आहे. दुबईत जागतिक समिटमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलत होते. यावेळी त्यांनी भारतीय विद्यार्थ्यांच्या भवितव्याबाबत भाष्य केलं आहे. Aditya Narayan Controversy: आदित्यने खरंच चाहत्याला मारलं? […]
Supriya sule On Devendra Fadnvis : 105 आमदार असलेला नेता आज अर्धा उपमुख्यमंत्री झाला असल्याचा सणसणीत टोला खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी लगावला आहे. दरम्यान, आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलीच जुंपल्याचं दिसून येत आहे. एकीकडे विरोधकांकडून सडकून टीका केली जात आहे. तर दुसरीकडे सत्ताधाऱ्यांकडून जोरदार प्रत्युत्तर दिलं जात आहे. अशातच आता […]