lagnna kallol Movie : सिद्धार्थ जाधव आणि मयुरी देशमुखच्या लग्नाचा कल्लोळ (lagnna kallol Movie) चित्रपटातील दुसरं गाणं प्रदर्शित झालं आहे. या चित्रपटातील झणझणल्या काळजावर हे गाणं नूकतचं प्रदर्शित झालं आहे. या चित्रटातील गाण्याला प्रेक्षकांकडून भरभरुन प्रतिसाद मिळत आहे. गाण्यामध्ये मयुरी देशमुख, सिद्धार्थ जाधव आणि भूषण प्रधान दिसत आहेत. चित्रपटातलं हे धमाकेदार गाणं प्रसिद्ध गायक आदर्श […]
Smruti Irani : टीएमसीचे गुंड नागरिकांच्या घरात जाऊन कोणाची पत्नी सुंदर आहे हे बघत होते, असा गंभीर आरोप केंद्रीय मंत्री स्मृती इराणी (Smruti Irani) यांनी केला आहे. इराणी यांनी संदेशखाली मुद्द्यावरुन पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर हल्लाबोल चढवला आहे. लढाई खडतर, विरोधी पक्षच मोडीत निघाले तर..; चव्हाणांच्या राजीनाम्यानंतर सुषमा अधारेंकडून चिंता व्यक्त पुढे बोलताना […]
Ahmednagar News : जगात ख्याती असलेले शिर्डीच्या (Shirdi) साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारीपदी गोरक्ष गाडीलकर (Goraksha Gadilkar) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. गाडीलकर सध्या नागपूरला रेशीम संचालक म्हणून कार्यरत होते. विशेष म्हणजे ते मूळचे नगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील रहिवाशी आहेत. अलीकडेच आयएएस दर्जा मिळालेले गाडीलकर यांच्या रुपाने या पदावर नगर जिल्ह्याच्या भूमिपुत्राला संधी मिळाली आहे. […]
Udhav Thackeray On Devendra Fadnvis : देवेंद्रजी तुमची काय लायकी? तुमच्याबद्दल काय बोलावं मला टरबुज्याचा, कुत्र्याचा अपमान करायचा नाही, या शब्दांत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Udhav Thackeray) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर कडाडले आहेत. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाकडून राज्यभरात जनसंवाद यात्रा आयोजित करण्यात येत आहे. छत्रपती संभाजी नगरमध्ये ठाकरे गटाची जाहीर सभा पार पडली. यावेळी […]
Ashok Chavan : काँग्रेसचे दिग्गज नेते म्हणून ओळख असलेले अशोक चव्हाण यांनी आज आपल्या सदस्यत्वाचा आणि आमदारकीचा राजीनामा दिला आहे. अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांच्या या राजीनाम्याच्या बातमीनंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. अशोक चव्हाण यांनी आपला राजीनामा दिल्यानंतर आता त्यांच्या भाजप प्रवेशाच्या BJP चर्चा रंगू लागल्या आहेत. कारण ऐन राज्यसभा निवडणुकीवेळीच चव्हाणांनी राहुल […]
Nitesh Rane On Nikhil Wagale : निखिल वागळे (Nikhil Wagale) स्वस्तात वापस गेलायं, पुणे भाजपचं काम अपूर्णच, ते पूर्ण नाहीतर मला बोलवा, या शब्दांत भाजपचे आमदार आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी कार्यकर्त्यांना खुलेआम सूचना दिल्या आहेत. दरम्यान, पुण्यातील आयोजित एका कार्यक्रमादरम्यान ते बोलत होते. यावेळी नितेश राणेंनी विविध मुद्द्यावर थेट भाष्य केलं आहे. भाजपमध्ये […]
Jayant Choudhari News : उत्तर प्रदेशात इंडिया आघाडीला भगदाड पडलं आहे. राष्ट्रीय लोकदल (आरएलडी)चे प्रमुख जयंत चौधरी (Jayant Choudhari) यांनी भाजपप्रणित एनडीएत प्रवेश केला आहे. त्यामुळे इंडिया आघाडीला मोठा धक्का बसला आहे. मागील अनेक दिवसांपासून जयंत चौधरी एनडीएत प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरु होत्या. अखेर जयंत चौधरी यांनी प्रवेश करत चर्चेला पूर्णविराम दिला आहे. दिग्दर्शक […]
Balasaheb Thorat News : अशोक चव्हाण यांनी पक्ष सोडून जाणं हे दुर्भाग्यपूर्णच असल्याचं म्हणत काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. दरम्यान, अशोक चव्हाण यांनी आज आपल्या काँग्रेसच्या सदस्यत्वाचा आणि आमदारकीचा राजीनामा प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे सोपवला आहे. त्यानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली. अशोक चव्हाण पाडणार काँग्रेसला मोठं खिंडार; साथ […]
Rajkumar Rao Badhai Do : राजकुमार राव हा इंडस्ट्रीतील सर्वात यशस्वी अभिनेत्यांपैकी एक आहे. गेल्या काही वर्षांत त्याने बॉक्स ऑफिसवर एकामागून एक अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. यापैकी एक चित्रपट 2022 मध्ये प्रदर्शित झालेला ‘बधाई दो’ होता. आज हा चित्रपट प्रदर्शित होऊन दोन वर्षे झाली आहेत. चित्रपटातील राजकुमार रावच्या व्यक्तिरेखेने प्रेक्षकांवर खोलवर छाप सोडली. समाजाच्या […]
बिहारच्या विधानसभेत मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी बहुमत सिद्ध केलं आहे. काही दिवसांपूर्वीच म्हणजे 28 जानेवारीला नितीश कुमार यांनी एनडीएसोबत युती करत नवीन सरकार स्थापन केलं आहे. नितीश कुमारांच्या या कृतीमुळे बिहारमध्ये मोठी राजकीय उलथापालथ झाली आहे. दरम्यान, बिहार विधानसभेत नितीश कुमारांचं बहुमत सिद्ध झालं असून कुमार यांच्या पदरात 130 मते पडली आहेत. तर विधानसभेच्या अध्यक्षपदी […]