Praniti Shinde On Ashok Chavan : भाजपकडून माईंड गेम खेळलं गेलंय ते मी रेकॉर्डवर आणू शकत नसल्याचं म्हणत काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे (Praniti Shinde) यांनी अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांच्या राजीनाम्याची पोलखोल केली आहे. दरम्यान, काँग्रेसचे दिग्गज नेते म्हणून ओळख असलेले अशोक चव्हाण यांनी आपल्या सदस्यत्वाचा आणि आमदारकीचा राजीनामा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे पाठवला […]
Ashok Chavan News : प्रत्येक गोष्टीचं कारण सांगता येणार नाही, पण मला वेगळा पर्याय शोधायचा आहे, म्हणूनच राजीनामा दिला असल्याचं माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाणांनी (Ashok Chavan) खदखद बोलून दाखवली आहे. अशोक चव्हाण यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे राजीनाम्याचं पत्र पाठवल्यानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. अशोक चव्हाणांनी आपल्या काँग्रेसच्या सदस्यत्वाचा आणि विधानसभा सदस्यत्वाचा […]
Satyajeet Tambe News : सध्या काँग्रेस पक्षाची स्थिती, अवस्था पाहून मनाला खूप वेदना होत असल्याचं म्हणत आमदार सत्यजित तांबे (Satyajeet Tambe) भावूक झाले आहेत. राज्यात दोनवेळा मुख्यमंत्री राहिलेले अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी आपला काँग्रेसच्या विधानसभा सदस्यत्वचा राजीनामा दिला आहे. चव्हाण यांच्या राजीनाम्यानंतर राज्यातील काँग्रेसमध्ये मोठा भूकंपच झाला असल्याचं पाहायला मिळत आहे. काँग्रेसला रामराम करत […]
Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणासाठी सरकारने अध्यादेश काढल्यानंतर आता पुन्हा एकदा मनोज जरांगे यांनी आंदोलनाचं हत्यार उपसलं आहे. अंतरवली सराटीत 10 फेब्रुवारीपासून मनोज जरांगे अध्यादेशाचं कायद्यात रुपांतर करण्याच्या मागणीसाठी आमरण उपोषणाला बसले आहेत. उपोषणाचा आजचा दुसरा दिवस असून जरांगे यांनी वैद्यकीय उपचार घेण्यास नकार दिला आहे. तपासण्यासाठी आलेल्या डॉक्टरांकडून तपासण्यासाठी विनवणी करण्यात आली मात्र, […]
Amol Mitkari On Yogi Adityanath : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. पुण्यातील आळंदीत त्यांनी अमृत महोत्सवाला हजेरी लावली आहे. यावेळी योगी आदित्यनाथ यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल विधान केलं आहे. समर्थ रामदास स्वामींनी छत्रपती शिवाजी महाराजांना घडवलं असल्याचं योगी म्हणाले आहेत. त्यावरुन अजित पवार गटाचे अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी सडकून टीका […]
Cm Eknath Shinde On Udhav Thackeray : माझा पक्ष चोरला, बाप चोरला म्हणता बाळासाहेब वस्तू होते काय? या शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (udhav Thackeray) यांना खढसावलं आहे. दरम्यान, आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाच्यावतीने जनसंवाद यात्रा सुरु आहे. यात्रेच्या जाहीर सभेतून उद्धव ठाकरे एकनाथ शिंदे यांच्यावर सातत्याने टीका करीत आहेत. याच […]
Supriya Sule : बॅनरवर शाईफेक चुकीचीच, याची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी करत खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) भावजय सुनेत्रा पवार यांच्यासाठी मैदानात उतरल्याचं दिसून आलं आहे. दरम्यान, बारामतीमध्ये अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचा बॅनर लावण्यात आला होता. या बॅनरवर अज्ञात इसमांनी शाईफेक केल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यावर बोलताना सुप्रिया सुळे यांनी […]
Abhishekh Ghosalkar Murder Case : ठाकरे गटाचे माजी नगरसेवेक अभिषेक घोसाळकर (Abhishek Ghosalkar) यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या हत्येनंतर सत्ताधाऱ्यांकडून अनेक गंभीर स्वरुपाचे आरोप करण्यात येत आहेत. अशातच आता मुलावर केले जाणाऱ्या आरोपांचं खंडन करीत ठाकरे गटाचे नेते विनोद घोसाळकर यांनी आमच्या बदनामीचे प्रकार थांबवण्याची कळकळीची विनंतीच त्यांनी केली आहे. तसेच माझा मुलगा […]
IND Vs Aus : आयसीसीच्या अंडर-19 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारताची खराब सुरु झाली आहे. 254 धावांचा पाठलाग करण्यासाठी भारताची इनिंग सुरु झालीयं. सध्या 5 षटकांनंतर भारताच्या 10 धावा झाल्या आहेत. पहिल्या 5 षटकांतच भारताला पहिला धक्का बसला आहे. तिसऱ्या षटकांतील दुसऱ्या बॉलवर भारताची पहिली विकेट पडली आहे. अर्शिन कुलकर्णी झेलबाद झाला आहे. अर्शिनने 6 बॉलमध्ये […]
Sanjay Raut : ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांच्यावर काल पुण्यात भाजपच्या कार्यकर्त्यांकडून हल्ला करण्यात आल्याची घटना घडली. या घटनेनंतर राज्यभरात एकच खळबळ उडाली आहे. या हल्ल्याच्या घटनेनंतर विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांवर टीकेची तोफ डागण्यात येत आहे. अशातच आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पुणे पोलिसांवरच ताशेरे ओढले आहेत. LokSabha Election! उद्धव ठाकरेंची तोफ विखेंच्या […]