- Letsupp »
- Author
- Amol Bhingardive letsup
Amol Bhingardive letsup
-
‘महायुतीला स्पर्धकच नाही, 48 जागा जिंकणार’; तानाजी सावंतांचा मोठा दावा
Tanaji Sawant : राज्यात मागील काही दिवसांपासून लोकसभा निवडणुकीसाठी वातावरण चांगलचं तापल्याचं दिसून येत आहे. अद्याप निवडणूक जाहीर झाली नाही त्याआधीच सर्वच पक्षांकडून जोरदार तयारी सुरु करण्यात आली आहे. एकीकडे एनडीए (NDA) तर दुसरीकडे महाविकास आघाडीकडून (MVA) राज्यात चाचपणी सुरु आहे. अशातच सत्ताधारी आणि विरोधकांकडून अनेक दावे-प्रतिदावे करण्यात येत आहेत. असाच एक मोठा दावा आता […]
-
बेस्ट ऑफ लक! बारावीनंतर आता आजपासून दहावीची परीक्षा सुरु…
-
Bangladesh Fire : 7 मजली इमारतीला भीषण आग; 44 नागरिक होरपळले तर 22 जण गंभीर
Bangladesh Fire : बांगलादेशात 7 मजली इमारतीला भीषण आग (Bangladesh Fire) लागल्याची मोठी दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत 44 जणांचा होरपळून मृत्यू झाला असून 22 जण गंभीर जखमी झाले असल्याची माहिती समोर आली आहे. बांग्लादेशचे आरोग्यमंत्री सामंत लाल सेन यांनी याबाबत अधिकृत माहिती दिली आहे. या घटनेत जखमी झालेल्यांची प्रकृती गंभीर असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं […]
-
सिद्धू मुसेवालाची आई 58 व्या वर्षी गरोदर; याच महिन्यात बाळाचा जन्म…
Sidhu Moose wala : प्रसिद्ध दिवंगत गायक सिद्धू मुसेवालाची (Sidhu Moose wala) आई चरण कौर 58 व्या वर्षी गरोदर असल्याची माहिती समोर आली आहे. याचं महिन्यात सिद्धूची आई बाळाला जन्म देणार आहे. त्यांनी आयव्हीएफचा अवलंब केला असून यासंदर्भात अद्याप सिद्धू मुसेवालाच्या कुटुंबियांकडून माहिती देण्यात आलेली आहे. विशेष म्हणजे सिद्धूची आई चरण कौर या 58 वर्षांच्या […]
-
सरकारचा जनतेला मोठा धक्का; LPG सिलिंडर महागले, तब्बल ‘एवढ्या’ रुपयांनी महाग
LPG Price 1 March : देशात पुढील काही दिवसांतच आगामी लोकसभा निवडणुका पार पडणार आहेत. त्यासाठी सर्वच पक्षांकडून जोरदार तयारी सुरु असतानाच सरकारने जनतेला मोठा धक्काच दिला आहे. एलपीजी सिलिंडराच्या (LPG Price) दरात मोठी वाढ झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे आता आजपासून दिल्लीसह मुंबईत एलपीजी सिलिंडर 25.50 रुपयांनी महागणार आहेत. तसेच कोलकत्यातही ही वाढ […]
-
महायुती 45 जागा जिंकण्याचा अंदाज : शिंदे-फडणवीस-पवारांच्या डावपेचांपुढे ‘मविआ’ला गाशा गुंडाळावा लागणार
Loksabha Election : आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपने ‘अबकी बार 400 पार’चा नारा दिला आहे. तर महाराष्ट्रातही महायुतीने 45+ चा नारा दिला आहे. अशात आता महायुती हे टार्गेट गाठू शकते, महायुतीचा 45 जागांवर विजय होऊ शकतो असा अंदाज बांधला जात आहे. झी मीडिया-मॅट्रिझच्या ओपिनिअन पोलमध्ये हा अंदाज बांधण्यात आला आहे. झी मीडिया-मॅट्रिझच्या ओपिनिअन पोलमध्ये भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही […]
-
‘बनावट सही, शिक्के प्रकरणात कोणालाही पाठिशी घालणार नाही’; अजित पवारांची तंबी
Ajit Pawar News : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची बनावट सही आणि शिक्का प्रकरणी कोणालाही पाठीशी घालणार नसल्याची तंबीच उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी दिली आहे. दरम्यान, मागील काही दिवसांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नावाची सही आणि बनावट शिक्क्याची निवदेने समोर आल्याचा प्रकार घडला. या प्रकारानंतर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यावरुन […]
-
जेवणातून 200 जणांना विषबाधा; अनेकांची प्रकृती गंभीर
Akola News : हळदीच्या कार्यक्रमातल्या जेवणाने तब्बल 200 जणांना विषबाधा (Food poisoning) झाल्याचा प्रकार घडला आहे. ही घटना अकोला जिल्ह्यातील मवेशा करवंदला गावात घडली असून 59 जणांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. यातील काही रुग्ण बरे झाले असून काही रुग्णांची प्रकृती ठिक नसल्याने त्यांच्यावर उपचार सुरु असल्याचं समोर आलं आहे. तर अनेक रुग्णांची गंभीर असल्याचं सांगण्यात […]
-
‘धनुष्यबाण’ चिन्ह कोणाचं? सर्वोच्च न्यायालयात 19 एप्रिलला होणार पहिलीच सुनावणी…
Shivsena : शिवसेनेच्या ‘धनुष्यबाण’ चिन्हाची सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. येत्या 1 मार्च रोजी सर्वोच्च न्यायालयात शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हाचा अंतिम फैसला होणार होता, मात्र, ही सुनावणी आता 19 एप्रिलला होणार आहे. शिवसेनेचं (Shivsena) धनुष्यबाण चिन्ह कोणाला मिळणार हे लोकसभा निवडणुकीआधी स्पष्ट होणार होतं, आता अंतिम सुनावणी 19 एप्रिललाच होणार आहे. निवडणूक आयोगाच्या निकालाला ठाकरे गटाकडून […]
-
सलीम कुत्तासोबची पार्टी अंगलट; सुधाकर बडगुजरांवर गुन्हा!
Sudhakar Badgujar News : मागील काही दिवसांपासून मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी सलीम कुत्तासोबत पार्टी केल्याप्रकरणी ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष सुधाकर बडगुजर (Sudhakar Badgujar) यांची चौकशी सुरु होती. अखेर चौकशीत उघड झालेल्या बाबींनंतर सुधाकर बडगुजर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सलीम कुत्तासोबत पार्टी करणं बडगुजर यांच्या चांगलच अंगलट आहे. मोदीचं वर्तन हुकूमशाहासारखं, ईडी-सीबीआयनंतर आता लोकपालही…; आव्हाडांचे टीकास्त्र […]









