Devendra Fadnvis Vs Jayant Patil : तुम्ही पप्पु शिंदेचच नाव का घेताहेत, माझ्याकडे जाळपोळ घटनेतील इतर अनेक आरोपींचे नेत्यांसोबतचे फोटो आहेत, याला राजकीय वळण देऊ नका, असं प्रत्युत्तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnvis) यांनी जयंत पाटलांच्या प्रश्नावर दिलं आहे. दरम्यान, हिवाळी अधिवेशनात बीडच्या जाळपोळ प्रकरणाशी पप्पु शिंदेचं नाव घेत त्याचे कोणाशी लागेबांधे आहेत ते स्पष्ट […]
Jayant Patil : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन बीडमध्ये जाळपोळचा प्रकार घडणार असल्याची पूर्वकल्पना पोलिस अधीक्षकांनी (Beed Sp) होती, तरीही त्यांनी हलगर्जीपणा केल्या असल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी केला आहे. दरम्यान, बीड जाळपोळ प्रकरणावर सुरु असलेल्या चर्चेदरम्यान, जयंत पाटलांनी ही आतली माहिती माझ्याकडे असल्याचा दावा केला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. […]
Sandip Kshirsagar : बीडच्या जाळपोळ घटनेशी मराठा बांधवांशी कुठलाही संबंध नसल्याचं मोठं विधान राष्ट्रवादीचे आमदार संदीप क्षीरसागर (Sandip Kshirsagar) यांनी केलं आहे. दरम्यान, जाळपोळच्या घटनेनंतर हिवाळी अधिवेशनात (Winter Session) संदीप क्षीरसागर चांगलेच आक्रमक झाल्याचं दिसून आले आहेत. यावेळी त्यांनी घटनेप्रकरणी राज्याच्या गृहखात्यावर ताशेरे ओढले आहेत. तसेच न्यायालयीन चौकशीचीही मागणी केली आहे. ‘मुलाचा फोन, पप्पा लवकर […]
Sandip Kshirsagar : माझं घर जळत असताना मुलगा वारंवार फोन करीत होता, पप्पा लवकर या आपलं घरं जळत आहे, या शब्दांत राष्ट्रवादीचे आमदार संदीप क्षीरसागर (Sandip Kshirsagar) यांनी जाळपोळ घटनेची व्यथा हिवाळी अधिवेशनात मांडली आहे. दरम्यान, जाळपोळच्या घटनेप्रकरणी आज क्षीरसागर यांनी अधिवेशनात आवाज उठवला आहे. जाळपोळच्या घटनेप्रकरणा न्यायालयीन चौकशी करण्याची मागणी संदीप क्षीरसागर यांनी यावेळी […]
Rohit Pawar On Maratha Reservation : पुढील काळात मराठा समाजाला (Maratha Reservation) जे आरक्षण सरकार देणार आहे, ते आरक्षण न्यायालयात टिकेल असंच द्यावं, न्यायालयात आरक्षण का टिकलं नाही याचा पूर्ण अभ्यास करुनच द्यावं, अशी हात जोडून विनंती राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी हिवाळी अधिवेशनात (Winter Session) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केली आहे. दरम्यान, […]
Ahmednagar News : पाथर्डी तालुक्यातील श्री क्षेत्र मढी येथील कानिफनाथ देवस्थान ट्रस्टच्या विश्वस्त मंडळातील दोन गटात अध्यक्ष पदावरून हाणामारी होऊन सात जण जखमी झाले आहेत. या हाणामारीत जखमी झालेले मढी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष संजय मरकड (Sanjay Markad) यांनी हा हल्ला भाजपच्या आमदार मोनिका राजळे (Monica Rajale) यांच्या सांगण्यावरून झाल्याचा गंभीर केला आहे. त्यामुळे आता या […]
Aditya Thackeray : पहिल्या रांगेत सगळे घटनाबाह्य मंत्री होते, कुठे उभं राहायचं म्हणूनच मी आलो नाही. मुळात माझं मनही नव्हत, अशी टीका आमदार आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी सत्ताधाऱ्यांवर केली आहे. दरम्यान, हिवाळी अधिवेशनाचा (Winter Session) आजचा सातवा दिवस होता. विधानभवन परिसरात सर्वपक्षीय आमदारांनी फोटोसेशन केलं, मात्र या फोटोसेशनला आदित्य ठाकरेंनी दांडी मारली आहे. त्यावर […]
Competitive Exams : स्पर्धा परीक्षांमध्ये (Competitive Exams) होत असलेल्या गैरप्रकार आणि पेपरफुटीला आळा घालण्यासाठी राज्य सरकारकडून मोठं पाऊल उचलण्यात आलं आहे. गैरप्रकार आणि पेपटरफुटीचे प्रकार थांबवण्यासाठी राज्य सरकारकडून समिती गठीत करण्यात आली आहे. यासंदर्भातील माहिती राज्य सरकारकडून प्रसिद्धीपत्रकाद्वारे देण्यात आली आहे. ‘महायुतीत जाताना रोहित पवारांना विचारलंही नाही’; सुनिल शेळकेंनी सांगितलं खरं ही समिती चार जणांची […]
Ravindra Dhangekar On Pune Loksabha : पुणे लोकसभा मतदारसंघाची (Pune Loksabha) पोट निवडणूक लवकर घेण्याबाबतचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाकडून केंद्रीय निवडणूक आयोगाला देण्यात आले आहेत. त्यामुळे पुढील काही दिवसांत कोणत्याही क्षणी पुणे लोकसभेची पोटनिवडणूक जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कसबा पेठ मतदारसंघातून बाजी मारलेले महाविकास आघाडीचे आमदार रविंद्र धंगेकरांनी (Ravindra Dhangekar) मला पक्षाकडून तिकीट मिळाल्यास […]
Shahi Idgah Mosque Case : बनारसच्या ज्ञानवापीच्या धर्तीवर मथुरेतील शाही ईदगाह मशीद (Shahi Idgah Mosque Case) परिसराचेही सर्वेक्षण केले जाणार आहे. श्रीकृष्ण जन्मभूमी (Shri krishna Janmbhoomi) आणि शाही ईदगाह मशीद वादावर अलाहाबाद उच्च न्यायालयाने निकाल दिला आहे. शाही ईदगाह मशिदीचे व्हिडीओग्राफी व फोटोग्राफीच्या माध्यमातून तीन वकीलांच्या समितीकडून सर्व्हे करण्यात येणार आहे. 18 डिसेंबर रोजी होणाऱ्या […]