अरबी समुद्रातील चक्रीवादळ पुढे सरकताच राज्यात पावसाला सुरुवात होणार असल्याचा अंदाज हवामान अभ्यासक पंजाब डख यांनी वर्तवला आहे. एकंदरीत ही हवामान प्रणाली सक्रिय असताना सुद्धा राज्यातील काही भागात पावसाचा इशारा देण्यात आला आहे. Shah Rukh Khan : चाहत्यांच्या सवालांना किंग खानचे मजेशीर उत्तर; म्हणाला, ‘भावा जेवलास का?’ बिपरजॉय चक्रीवादळ गुजरात किनाऱ्याजवळ जातात त्याच्या प्रभावाने राज्यातील […]
Akshay Bhalerao Killing Case : नांदेड जिल्ह्यातील बोंढार इथे अक्षय भालेराव या मागासवर्गीय तरुणाची हत्या झाली होती. सदर तरुणाची हत्या ही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करतो म्हणून करण्यात आली. दरम्यान या घटनेच्या निषेधार्थ आणि इतर विविध मागण्यांसाठी आज (13 जून) रोजी अहमदनगर शहरात आंबेडकरवादी जनतेने आक्रोश मोर्चाचे आयोजन केलं आहे. Cowin Data Leak […]
नाशिकमधील सटाणा कृषी उत्पन्न बाजार समितीचा भोंगळ कारभार एका शेतकऱ्याने चव्हाट्यावर आणला आहे. या शेतकऱ्याने सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करीत चांगल्या कांद्याला कमी भाव तर निकृष्ट दर्जाच्या कांद्याला चांगला भाव दिला जात असल्याचा आरोप शेतकऱ्याने केला आहे. व्हिडिओमध्ये आजच्या तारखेचा बिल दाखवत एका ठिकाणी कांद्याला 1200 रुपये क्विंटल दराने तर दुसरा कांदा 600 रुपये क्विंटल […]
राज्यात कुणी कितीही कुरघोड्या करु द्या, पुन्हा भाजप-शिवसेना युतीचंच सरकार आणायचंय, या शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठणकावूनच सांगितलं आहे. दरम्यान, राज्यात सुरु असलेल्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली शिवसेनेची बैठक पार पडली. या बैठकीत महत्वपूर्ण घेण्यात आले आहेत. यावेळी राज्यात पुन्हा युतीतचंच सरकार आणायचं असल्याच्या सूचना मुख्यमंत्री शिंदेंनी पदाधिकाऱ्यांना केल्या आहेत. […]
शिवसेनेच्या एका सर्वेनूसार राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाच महाराष्ट्रात अव्वलस्थान मिळाल्याचा दावा शिवसेनेकडून करण्यात आला आहे. यासंदर्भातील जाहिरात सर्वच वृत्तपत्रांच्या पहिल्याच पानावर प्रकाशित करण्यात आल्या आहेत.’देशात मोदी, महाराष्ट्रात शिंदे’ या मथळ्याखाली सर्वेक्षणाची जाहिरात प्रकाशित करण्यात आलीय. जाहिरातीमधून राज्यात देवेंद्र फडणवीस-एकनाथ शिंदे यांच्यात एकनाथ शिंदेंच अव्वल असल्याचं दर्शवण्यात आलं आहे. दरम्यान, शिवसेनेने प्रकाशित केलेल्या या जाहिरातीमुळे […]
Biporjoy Cyclone : अरबी समुद्रातलं चक्रीवादळ गुजरातकडे झेपावलंय. सौराष्ट्र, कच्छमार्गे ते पाकिस्तानकडे चाललंय. गुजरातच्या जाखाऊ बंदर भागात 15 जूनला चक्रीवादळाचा तडाखा बसण्याची शक्यता आहे. 125 ते 135 किमी वेगाने वारे वाहतील अशी शक्यता आहे.(Orange alert in coastal Gujarat due to Cyclone Biparjoy) Wrestling Federation Election : अनुराग ठाकूर यांनी दिलेला शब्द पाळला, येत्या 4 जुलैला […]
राष्ट्रीय कुस्ती संघटनेच्या माजी अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप करण्यात आल्यानंतर आता कुस्ती संघनटेच्या निवडणुकीचं बिगुलं वाजलं आहे. येत्या 4 जुलै रोजी कुस्ती संघटनेची निवडणूक होणार असल्याची माहिती भारतीय ऑलिम्पिक संघटनेने दिलीय. या निवडणुकीसाठी जम्मू-काश्मीर उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश महेश मित्तल कुमार यांची निवडणूक अधिकारीपदी निवड करण्यात आलीय. (Anurag Thakur kept his […]
Biparjoy Cyclonic : बिपरजॉय चक्रीवादळाला चांगलचं उधाण आलं असून चक्रीवादळाने आपला मार्ग बदलल्याने बिपरजॉय चक्रीवादळ 15 जून रोजी गुजरात आणि पाकिस्तान कराचीला धडकणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यादरम्यान चक्रीवादळाचा वेग किमी प्रतिसास 125 ते 135 इतका असणार आहे. यासंदर्भातील माहिती भारतीय हवामानशास्त्र विभागाकडून देण्यात आलीय.(cyclone biparjoy : 67-trains cancelled in view of extremely severe […]
Mira Road Murder Case : मुंबईतील मीरा रोड भागातील देशाला हादरुन सोडणाऱ्या सरस्वती वैद्य हत्याकांडात नवीन खुलासे समोर येत आहेत. पोलिसांकडून आरोपीची कसून चौकशी सुरु असून या चौकशीदरम्यान, आरोपीकडून वारंवार आपला जबाब बदलत असल्याचं समोर येत आहे. या प्रकरणात मनोज सानेने हत्या केल्यानंतर सरस्वतीच्या मृतदेहाची विल्हेवाट कशी लावली? त्यासाठी त्याने काय केलं? मनोज त्याच्या मोबाईलवर […]
Covid Data : मोदी सरकारचा कोविन अॅपचा डेटा लीक झाल्याची माहिती समोर येताच राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केंद्र सरकारला जाब विचारत चांगलच धारेवर धरलं आहेत. दरम्यान, कोविन अॅपचा डेटा प्रकरणावर केंद्र सरकारला स्पष्टीकरण देणं बंधनकारक असल्याचं सुळेंनी म्हटलं आहे. यासंदर्भात सुळेंनी ट्विटही केलं आहे. If these reports hold true, they are not only deeply […]