वक्फ बोर्डात एकही गैर मुस्लिमाचा समावेश होणार नसल्याचा शब्द केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी संसदेत चर्चेदरम्यान दिला आहे.
वक्फ बोर्डाच्या जमीनीवर अंबानींंचं घर असल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केलायं.
हिंदू म्हणजे काय विकाऊ वाटले का? असा थेट सवाल धर्मांतरावरुन शिंदे गटाचे नेते माजी आमदार रविंद्र धंगकेर यांनी केलायं.
वक्फ बोर्डाच्या जमीनींवर सरकारचा काहीही अधिकार नाही, असं स्पष्ट मत समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी मांडलंय.
वक्फ बोर्ड बिल ते लाडकी बहिण योजनेच्या मुद्द्यावरुन काँग्रेसकडून सरकारच्या कार्यपद्धतीवर ताशेरे ओढण्यात आले आहेत.
पाकिस्तानी चित्रपट अबीर गुलालच्या रिलीजवर महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेकडून आक्षेप घेण्यात आला असून चित्रपटाच्या रिलीजला कडाडून विरोध दर्शवलायं.
जालन्यात13 वर्षीय बालकाचा मोबाईल पाण्यात टाकून खराब केल्याने बालकाने महिलेच्या डोक्यात दगड घालून संपवल्याची घटना घडलीयं.
पुण्यासह अहिल्यानगरमध्ये आज साडेआठच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह पावसाच्या सरी कोसळ्याचं दिसून आलंय.
वक्फ बोर्ड ही मुस्लिम समाजाने दान केलेली मालमत्ता असून तुमच्या पप्पाची जहागीर नाही, असं रोखठोक भाष्य एमआयएमचे नेते इम्तियाज जलील केलंय.
सुनावणीच्या पार्श्वभूमीवर दिशाचे वडील सतिश सालियन यांच्या वकिलांनी पत्रकार परिषद घेऊन थेट न्यायाधीशांच्या कार्यक्षमतेवरच प्रश्न उपस्थित केले आहेत.