उत्तर प्रदेशातून 11 वर्षीय अल्पवयीन मुलीला थेट महाराष्ट्रातील लातूरमध्ये आणून तिच्यावर दोन वर्ष अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेतील आरोपीने पीडीत मुलीशी फेसबुकवर मैत्री करुन तिला पळवून आणले. त्यानंतर पीडित मुलीवर अत्याचार केले. दरम्यान, दोन वर्षांनतर पोलिसांना आरोपीसह पीडित मुलीचा शोध घेण्यात यश आले आहेत. ‘भाजपात एक ना धड भाराभर चिंध्या, तिकडे आधी […]
तहसीलदारांवर कारवाई करण्याच्या मागणीचा फलक हातात घेत एका तरुणाने जीवघेणं आंदोलन केलं आहे. पुण्यातल्या संचेती रुग्णालयाजवळ असलेल्या उड्डाणपुलावर चढून तरुणाने शोले स्टाईल आंदोलन सुरु केलंय. तरुणाच्या या आंदोलनामुळे परिसरातील वाहतुक कोंडी झाली आहे. 'तहसीलदारावर कारवाई करा', पुण्यात तरुणाचं पुलावर चढून शोलेस्टाईल आंदोलन…–#puneprotest #punenews #sancheti #pune pic.twitter.com/KhkwVQzAbw — LetsUpp Marathi (@LetsUppMarathi) May 30, 2023 अचानक तरुणाने […]
Delhi Murder Case : मला साक्षीच्या हत्येचा कोणताही पश्चाताप झाला नसल्याचं धक्कादायक विधान आरोपी साहिलने केलं आहे. दिल्लीच्या शाहबाद इथं घडलेल्या क्रूर हत्येनंतर आरोपी साहिलला उत्तर प्रदेशातील बुलंद शहरातून अटक केली. साहिलला अटक केल्यानंतर चौकशीअंती त्याने हे धक्कादायक विधान केलं आहे. यासोबतच हत्येमागील अनेक खुलासेदेखील झाले आहे. इंटेलिजन्स ब्युरोमध्ये मेगा भरती, 700 हून अधिक जागांसाठी […]
“सबसे कातिल गौतमी पाटील” (Sabsekatilgautamipatil) हे नाव कोणाला माहित नसलेला कुणी महाराष्ट्रात असूच शकत नाही कारण सारख्या कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असलेली गौतमी पाटीलला (Gautami Patil) आता एका बागायतदार मुलाने थेट लग्नाची ऑफर दिलीय. गौतमी तुझ्या सर्व अटी मान्य, बोल होतीस का माझी परी? या शब्दांत त्याने गौतमीला पत्राद्वारे लग्नाचं मागणं घातलंय. गौतमी पाटील […]
संजय राऊतांनी उद्धव ठाकरे यांचा गट राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विलीन करण्याची सुपारी घेतली, त्यांनी किती दलाली घेतलीय सांगावं, या शब्दांत भाजप आमदार नितेश राणेंनी खासदार संजय राऊतांवर घणाघात केला आहे. दरम्यान, मोदी सरकारच्या नऊ वर्षांच्या कारकीर्दीवरुन संजय राऊतांनी टीका केलीय. त्यानंतर राणेंनी त्यांचा समाचार घेतला. Raavrambha: सिनेमॅटिक लिबर्टी घेत इतिहासाची तोडमोड…; ‘रावरंभा’ नेमका कसा आहे? पाहा […]
उद्धव ठाकरेंच्या राक्षसी महत्वाकांक्षीमुळे 30 वर्षांची भाजप-सेनेची युती तुटली असल्याचा हल्लाबोल आमदार नितेश राणे यांनी केला आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या सरकारला नऊ वर्ष पूर्ण झाले. त्यावर संजय राऊतांच्या टीकेला आमदार राणे यांनी खोचक प्रत्युत्तर दिलं आहे. Gutami Patil ला तेव्हा दोन वेळचं जेवण द्यायला कुणी गेलं नव्हतं; विरोध करणाऱ्यांचा अमोल […]
आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली बैठक पार पडली. या बैठकीत विभागीय आयुक्तालयाच्या ठिकाणी आपत्ती दल नेमून बचावकार्याची पथके तयार करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते. मुंबई येथे पत्रकारांशी संवाद.. (२९/५/२०२३) https://t.co/aEpWKAoDvu — Eknath Shinde […]
नृत्यांगणा गौतमी पाटील हिच्यासंदर्भात (Gautami Patil) घेतलेली भूमिका माजी खासदार संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje Chhatrapati) यांनी 24 तासांच्या आतच बदलली आहे. गौतमी पाटीलला संरक्षण दिलं पाहिजे, अशी भूमिका माजी खासदार संभाजीराजे छत्रपतींनी घेतली होती, आता मात्र, त्यांनी भूमिका बदलत “अशा ‘कले’ला नको रे बाबा संरक्षण” असं संभाजीराजे छत्रपती म्हणाले आहेत. याबाबत त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट […]
Delhi Murder Case : 16 वर्षीय मुलीच्या हत्याकांडाचं प्रकरण लव्ह जिहाद असो किंवा एकतर्फी प्रेम सर्वच बाजूने तपास करुन आरोपीला कठोर शिक्षेसाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही पोलिस आयुक्त दिपेंद्र पाठक यांनी दिली आहे. Disha Patni Photo; नॅशनल क्रश दिशा पटनीचे हॉट अन् बोल्ड फोटोशूट दरम्यान, राजधानी दिल्लीत प्रियकराने 16 वर्षीय अल्पवयीन मुलीवर 40 वेळा चाकूने […]
Delhi Murder Case : दिल्लीतील शाहबादमध्ये घडलेल्या क्रुर घटनेतील आरोपी साहिलच्या हातात दोरा अन् गळ्यात रुद्राक्ष घातल्याची माहिती समोर आली आहे. साहिलने दिल्लीतल्या शाहबादमध्ये प्रेयसीवर चाकूने 40 वार केल्यानंतर दगडाचे ठेचून क्रुरपणे हत्या केली. घटनेनंतर आरोपी साहिलला उत्तर प्रदेशातल्या बुलंद शहरातून पोलिसांनी ताब्यात घेतलंय. नूकताच द केरला स्टोरी चित्रपट रिलीज झाल्याने ही लव्ह जिहादची घटना […]