Delhi Murder : दिल्लीतल्या रोहिणी भागात प्रेयसीवर 40 वार करुन दगडाने ठेचणाऱ्या प्रियकराच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. आरोपी साहिलला पोलिसांनी उत्तर प्रदेशातील बुलंद शहरातून अटक केली आहे. दरम्यान, यासंदर्भात माहिती एका वृत्तसंस्थेने दिली आहे. Minor girl murder in Delhi: Accused arrested near UP's Bulandshahr Read @ANI Story | https://t.co/RGAGoIaEq4#DelhiMurder #ShahbadDairy #DelhiPolice pic.twitter.com/IFzynZxvNV — ANI Digital […]
Delhi murder : एका १६ वर्षीय मुलीची तिच्याच प्रियकराने 4० वेळा चाकून वार करत निर्घृण हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून मृत मुलगी आणि आरोपी यांच्यात प्रेमसंबंध होते, मात्र या दोघांचे भांडण झाले होते. दरम्यान, राजधानी दिल्लीतील गर्दीच्या ठिकाणी ही घटना घडल्याने एकच खळबळ उडालीय. A 16-year-old […]
मुंबईतील वांद्रे-वर्सोवा समुद्र सेतूला स्वातंत्र्यवीर सावरकरांचे नाव देणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. आज स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जयंतीनिमित्त आयोजित एका कार्यक्रमानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. Wrestlers Protest : ‘त्या’ पोलिस अधिकाऱ्यांवर कारवाई करा, दिल्ली महिला आयोगाने घेतली दखल… मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव दिनाचे उपक्रम यापुढे सुरुच राहणार असून […]
दिल्लीतल्या जंतरमंतरवर आंदोलन करणाऱ्या कुस्तीपटूंवर करण्यात आलेल्या कारवाईची दिल्ली महिला आयोगाकडून दखल घेण्यात आलीय. ज्या पोलिस अधिकाऱ्यांनी कुस्तीपटूंसह त्यांच्या कुटुंबियांवर कारवाई केलीय, त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्ष स्वाती मालीवाल यांनी केलीय. यासंदर्भात पोलिस आयुक्त संजय अरोरा यांनी त्यांनी पत्र लिहिलं आहे. सावरकरांचा हिंदुत्वाचा विचार लोकप्रिय झाला तर… मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर निशाणा स्वाती […]
स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या हिंदुत्वाचा विचार लोकप्रिय झाला तर आपला बाजार कायमचा उठेल, अशी विरोधकांना भीती असल्याचं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे. मुंबईत स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री शिंदे बोलत होते. भाजपविरोधी पक्षांच्या एकजूटीची तारीख ठरली? 18 पक्षांचे नेते सहभागी होणार मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या मृत्यूला अनेक वर्ष उलटून गेले तरी […]
राष्ट्रवादी काँग्रेसच्या अहमदनगरच्या सभेसाठी आमदार धनंजय मुंडे यांनी फिल्डींग लावल्याचं पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनी होणाऱ्या सभेत रेकॉर्ड ब्रेक गर्दी करुन बीड जिल्ह्याचा ठसा उमटवणार असल्याचा पवित्रा धनंजय मुंडे यांनी घेतला आहे. IPL 2023 Final: अहमदाबादमध्ये फायनलपूर्वी पाऊस सुरू, सामना झाला नाही तर कोण होणार चॅम्पियन दरम्यान, बीडमधल्या सर्व मतदारसंघातून राष्ट्रवादीचे पदाधिकारी, महिला पदाधिकारी, […]
राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या चाणाक्ष नजरेचा प्रत्यय आला आहे. अजित पवार पुण्यातील एका हॉटेलच्या उद्घाटनाला गेले असता त्यांच्या अंगातला इंजिनिअर जागला आहे. रोखठोक स्वभाव, खरं अन् तिखट बोलणं, अंगी शिस्तप्रियता असलेले राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांची ओळख आहे. रोखठोक बोलण्याने ते राजकारणात ओळखेल जातात. अशातच पुण्यातल्या भोर इथल्या एका पंचतारांकित हॉटेलच्या उद्घाटनासाठी पवार […]
मणिपूरमध्ये 30 दहशतवाद्यांना कंठस्नान घातले आहे. दहशतवाद्यांविरोधात भारतीय सुरक्षा दलाच्या जवानांची मोहिम सुरु होती. ही मोहिम सुरु असतानाच बचावात्मक परिस्थितीत भारतीय सुरक्षा दलाच्या जवानांनी ही कारवाई केली आहे. सुरक्ष दलाच्या जवानांकडून करण्यात आलेल्या कारवाईत 30 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. #ManipurViolence | In retaliatory and defensive operations against these terrorist groups who are using sophisticated […]
नवीन संसदेच्या इमारती उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते करण्यात आलंय. या नव्या लोकसभेत 888 खासदारांची आसन व्यवस्था करण्यात आली आहे. नव्या संसद भवनामुळे भारताच्या दक्षिण पट्ट्यातल्या राज्यांना एकच चिंता लागली आहे. लोकसंख्येच्या आधारावर परिसीमन झाल्यास हिंदी भाषिक राज्यांच्या तुलनेत जागा कमी होणार असल्याची भीती दाक्षिणात्या राज्यांना वाटत आहे. परिसमीमन केल्यानंतर दक्षिणेतील राज्यांना 42 टक्के जागा […]
जेवढी लाईट वापरली तेवढं बिल आपल्याला आलं पाहिजे, त्यानुसार प्रत्येकजण महावितरणचं आलेलं बिल भरत असतो. अनेकदा तर अव्वाच्या सव्वा बिल आलेले अनेक प्रकार उघडकीस आलेले आपण पाहिलेत. पण एका छोट्या व्यवसायिकाला एक महिन्याचं तब्बल लाखोंच्या आसपास बिल आल्याचा प्रकार घडला. महावितरणकडून बांगड्यांचा व्यवसाय करणाऱ्यास तब्बल 4 लाख 5 हजार 490 रुपयांचे बिल पाठवण्यात आले आहे. […]