Tamil Nadu: कर्नाटकानंतर आता तामिळनाडूमध्येही अमूल दूधावरुन वाद सुरु झाला आहे. कर्नाटक निवडणुकीत अमूल दूधावरुन वाद पेटला होता. तेथील स्थानिक ब्रॅंड नंदिनी दूध विरुद्ध अमूल दूध असा संघर्ष पाहायला मिळाला होता. त्यानंतर आता तामिळनाडूमध्ये दूधावरुन वाद सुरु झाला आहे. मुख्यमंत्री स्टॅलिन यांनी केंद्रीय मंत्री अमित शाहा यांना पत्र लिहुन अमूलकडून दूध खरेदी तत्काळ थांबवण्याचे आवाहन […]
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत देशभरातून यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये महाराष्ट्रातील ७० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे एकूण यशस्वी झालेल्या ९३३ विद्यार्थ्यांपैकी १२ टक्के विद्यार्थी महाराष्ट्रातील आहेत. कश्मिरा संख्ये यांनी राज्यात पहिला तर देशात २५ व्या क्रमांकावर यश मिळवले आहे. काँग्रेसला धुतलं! प्रविण गायकवाड यांनी सांगितलं काँग्रेस-राष्ट्रवादीचं सत्तेचं राजकारण यूपीएससीचा २०२२ च्या मुख्य परिक्षेचा निकाला […]
Whatsupp Feature : व्हॉट्सअप युजर्ससाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. व्हॉट्सअपकडून एक भन्नाट फिचर लॉंच लवकरच येणार आहे. या फिचरद्वारे युजर्सला पाठवलेला मेसेज आता एडिट करता येणार आहे. यासंदर्भात व्हॉट्सअपकडून घोषणा करण्यात आली आहे. या फिचरद्वारे युजरने सेंड केलेला मेसेज काही वेळेच्या मर्यादेत एडिट करता येणार आहे. मेटाचे सीईओ मार्क झुकरबर्ग यांनी याबाबत घोषित […]
Trimbakeshwar Temple : महाविकास आघाडीने संजय राऊतांचं धर्मांतरण केलंय, अशी खोचक टीका भाजपचे आमदार नितेश राणे यांनी संजय राऊतांवर केलीय. दरम्यान, नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिर प्रवेशाचा वाद मिटलेला असताना आज भाजपचे आमदार नितेश राणे यांनी महाआरती केली आहे. त्यानंतर राणे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे. UPSC 2022 Result […]
आयएल आणि एफएस प्रकरणी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची काल ईडीने चौकशी केली. तब्बल साडेनऊ तासांच्या चौकशीनंतर जयंत पाटील यांना रात्री उशिराने ईडी कार्यालयाबाहेर सोडण्यात आले. याचदरम्यान, महाविकास आघाडीमधील अनेक नेत्यांचे फोन आले पण विरोधी पक्ष नेते अजित पवार यांचा फोन आला नसल्याची नाराज प्रतिक्रिया जयंत पाटील यांनी आज दिलीय. पंढरपूर, अक्कलकोटचा चेहरा-मोहरा बदलणार, विकास […]
पंढरपूर (Pandharpur) विकास आराखडा आणि अक्कलकोट तीर्थक्षेत्र विकास आराखड्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. पंढरपूर (Pandharpur) मंदिर विकास आराखड्यासाठी 73 कोटी 80 लाख तर अक्कलकोट विकास आराखड्यास 368 कोटी रुपयांच्या निधीला मान्यता देण्यात आली आहे. आज राज्य शिखर समितीची बैठक पार पडली. या बैठकीत ही मान्यता देण्यात आलीय. मविआच्या […]
केरळमध्ये नवा राजकीय संघर्ष सुरु होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे, कारण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला (RSS) केरळ राज्यात मोठा धक्का बसला आहे. केरळमध्ये असलेल्या 1200 मंदिरांमध्ये संघाचं प्रात्यक्षिक आणि शाखा घेण्यास बंदी घालण्यात आली आहे. त्रावणकोर देवस्वोम बोर्डाने टीडीबीने ही बंदी घातली आहे. पत्नीच्या घरी अन् ऑफिसला जायचे नाही : मारहाण करणाऱ्या पतीला न्यायालयाचा दम; […]
पती-पत्नीच्या वादात पुणे सत्र न्यायालयाकडून पत्नीला दिलासा देणारा आदेश देण्यात आला आहे. पुण्यात राहणाऱ्या पत्नीला पती तिच्या माहेरी, ऑफिसवर जात त्रास देण्याचा प्रयत्न करीत होता, यासंदर्भात पतीच्या त्रासापासून बचाव होण्यासाठी पत्नीने पतीविरोधात कौटुंबिक हिंसाचाराची तक्रार दाखल केली होती. Wrestlers Protest: कुस्तीपटूंच्या आरोपांमुळं ब्रिजभूषण सिंह भावूक, म्हणाले… त्यावर प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी अक्षी जैन यांनी पत्नीच्या घरी आणि […]
UPSC Exam Result : घरची परिस्थिती जेमतेम, 3-4 एकर शेती अन् वडिलांचा चहाचा व्यवसाय, अशा प्रतिकूल परिस्थितीवर मात करुन अहमदनगरच्या मंगेश खिल्लारीने यूपीएससी(UPSC Exam) परीक्षेत यश मिळवलं आहे. मंगेश खिल्लारी याने यूपीएससी परीक्षेत 396 व्या क्रमांकाने उत्तीर्ण होत बाजी मारली आहे. परीक्षेत पास झाल्याचं समजताच मंगेश खिल्लारी(Mangesh Khillari) याने पहिली प्रतिक्रिया लेट्अपशी बोलताना दिलीय. यूपीएससी […]
दक्षिण अमेरिकन देश गयाना इथल्या एका शाळेच्या वसतिगृहाला अचानक भीषण आग लागल्याची घटना घडली. या आगीत 19 विद्यार्थीनींची मृत्यू झाला असून अनेक विद्यार्थीनी जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. At lease 20 children lost their lives in a late night fire at a school dorm in the gold mining town of Mahdia in Guyana pic.twitter.com/Aen0ADF6eP […]