अमोल भिंगारदिवे 'लेट्सअप मराठी' ऑनलाईनमध्ये मल्टिमीडिया प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ऑनलाईन पत्रकारिता क्षेत्रात 5 वर्षांचा अनुभव तसेच दैनंदिन बातम्या, राजकीय घडामोडी, क्राईम स्टोरीज यांसारख्या बातम्यांमध्ये रस.
तोषखाना प्रकरणी पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या अडचणी वाढत असल्याचं दिसतंय. पाकिस्तान पोलिसांकडून दहशतवादाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून यामध्ये पीटीआय नेत्यांचाही समावेश आहे. तोषखाना प्रकरणी इम्रान खान यांना पाकिस्तान सुरक्षा रक्षकाचे जवान अटक करणयासाठी गेले असता खान समर्थकांनी हिंसाचार केला होता. अखेर न्यायालयाकडून इम्रान खान यांची अटक तात्पुरती रद्द करण्यात आली होती. .. […]
अहमदनगर : आगामी काळात भाजपचं सरकार आलं नाही तर महाविकास आघाडी सरकार साकळाई योजनेचं चालू काम बंद पाडणार असल्याची टीका भाजपचे नेते आणि माजी आमदार शिवाजी कर्डिले यांनी केली आहे. राष्ट्रवादीने साकळाईला मंजुरी देण्याचा शब्द दिला होता पण मंजुरी तर लांबच पण अजित पवार पाणी परिषदेलाही उपस्थित राहिले नसल्याचं शिवाजी कर्डिलेंनी यावेळी सांगितलं आहे. श्रीगोंदा […]
अहमदनगर : अहमदनगर शहरातील रामवाडी परिसरातील कुणाल भंडारी हल्ला प्रकरण विधानसभेच चांगलंच गाजलं आहे. या घटनेतील आरोपी अफजल शेखवर एमपीडीए अंतर्गत कारवाई करण्याची मागणी भाजपचे आमदार नितेश राणे यांनी केली आहे. या घटनेप्रकरणी राणे विधानसभेत चांगलेच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळाले आहेत. पालकमंत्री दीपक केसरकरांना नागरिकांचा घेराव नितेश राणे म्हणाले, औरंगाबादच्या नामांतरानंतर काही हिंदुत्ववादी विचारसरणीच्या लोकांनी […]
मुंबई : बीसीसीआयचे माजी अध्यक्ष शरद पवार आणि महाराष्ट्राचे विद्यमान राज्यपाल रमेश बैस यांनी शेजारी बसून भारत-ऑस्ट्रेलिया एकदिवसीय क्रिकेट सामना पाहण्याचा आनंद लुटला आहे. आता इस्टावरही पीएफची माहिती मिळणार… मागील काही दिवसांपासून महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी अनेकदा वादात अडकले होते. वादग्रस्त विधानांमुळे राज्यपाल चर्चेत आले होते. त्यानंतर आता विद्यमान राज्यपाल रमेश बैस यांच्या शेजारी […]
मुंबई : शेतकऱ्यांच्या आंदोलनासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपली भूमिका विधानसभेत मांडली आहे, त्यानंतर आंदोलन सुरु ठेवायचं की नाही याबाबत आम्ही ठरवणार असल्याचं शेतकरी नेते जे.पी. गावित यांनी ठणकावून सांगितलं आहे. राज्य सरकारकडून देण्यात आलेल्या आदेशाची जोपर्यंत अंमलबजावणी होत नाही तोपर मागे हटणार नसल्याचंही गावित यांनी सांगितलं आहे. Amruta Fadnvis : ऑफर देणारी ‘ती’ महिला […]
नाशिक : येत्या 26 मार्चला शिवसेना काय आहे ते कळेलच, असं म्हणत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी विरोधकांना घाम फोडला आहे. खेडच्या सभेनंतर उद्धव ठाकरेंचा मोर्चा आता उत्तर महाराष्ट्राकडे वळाला आहे. येत्या 26 मार्चला नाशिकमधील मालेगावात उद्धव ठाकरेंची सभा होणार आहे. सभेआधीच संजय राऊतांनी विरोधकांवर हल्लाबोल चढविला आहे. ‘लोकसभेला दोनदा आपटलं आता विधानसभेतही आपटू’; राऊतांनी […]
मुंबई : मला अडकवण्याचा प्रयत्न झाल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी काल विधानसभेत सांगितलं. अमृता फडणवीस यांना वडिलांवरील गुन्हे खोटे असल्याचं सांगत मागे घेण्यासाठी एका तरुणीकडून ब्लॅकमेल करण्यात आल्याचं फडणवीसांनी सांगितलं आहे. कथित डिझायनर तरुणीने काही सट्टेबाज बुकींकडून आपण पैसे घेण्याबाबतचा प्लॅन सांगत तिने अमृता फडणवीसांना एक कोटी रुपयांची ऑफर दिली होती. अमृता फडणवीसांना ऑफर नाकारल्यानंतर महिलेने […]
तुमच्या पीएफ संदर्भातील माहिती आता तुम्हाला इस्टाग्रामवरही मिळणार आहे. ईपीएफ खातेधारक ईपीएफओ पोर्टलसह उमंग अॅपला भेट देऊन आपल्या ईपीएफविषयीची माहिती घेत घेतात. Ensuring Ease of Living for Pensioners. Follow us on Instagram: https://t.co/8aEMIcgGZP#AmritMahotsav #epfowithyou #epfo #pension @PMOIndia @byadavbjp @Rameswar_Teli @LabourMinistry @mygovindia @PIB_India @MIB_India @AmritMahotsav pic.twitter.com/wjuyhNEQmQ — EPFO (@socialepfo) March 17, 2023 यासंदर्भात ईपीएफओने ट्विटरवर ही […]
नवी दिल्ली : देशातील 56 कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या पंचवार्षिक निवडणुका अखेर रद्द करण्यात आल्या आहेत. येत्या 30 एप्रिलला मतदार प्रक्रिया पार पडणार होती. मात्र, संरक्षण मंत्रालयाकडून 17 फेब्रुवारी रोजी प्रसिद्ध करण्यात आलेली अधिसूचना रद्द करण्यात आली आहे. शेतकऱ्यांना दिलासा..! खतांच्या अनुदानाबाबत मोदी सरकारने दिले ‘हे’ उत्तर निवडणूक रद्द झाल्याने अनेक इच्छुक उमेदवारांचा हिरमोड झाला आहे. सचिव […]
बहुचर्चित अहमदनगर छावणी मंडळाची पंचवार्षिक निवडणूक अखेर रद्द करण्यात आली आहे. येत्या 30 एप्रिलला मतदान होणार होते. संरक्षण मंत्रालयाकडून 17 फेब्रुवारी रोजी प्रसिद्ध करण्यात आलेली अधिसूचना रद्द करण्यात आली आहे. निवडणूक रद्द झाल्याने अनेक इच्छुक उमेदवारांचा हिरमोड झाला आहे. सचिव राकेश मित्तल यांनी याबाबत अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. Letsupp Special : सर्वोच्च न्यायालयाचा निकाल विरोधात […]