Nitesh Rane On Sushma Andhare : ठाकरे गटाच्या पक्षांतर्गत वादावर भाजपचे आमदार नितेश राणे यांनी मीठ चोळलं आहे. सुषमा अंधारे आणि आप्पासाहेब जाधव यांच्या वादात सुषमा अंधारेंची काही एक चूक नसल्याचा मार्मिक टोला त्यांनी लगावला आहे. तसेच आमदार नितेश राणे यांनी अंधारे-जाधव यांच्या वादानंतर विरोधकांकडून उद्धव ठाकरेंसह ठाकरे गटाच्या नेत्यांवर निशाणा साधला आहे. Pune : […]
Adani Group : अदानी समूहासंदर्भातील सर्वोच्च न्यायालयाच्या समितीचा अहवाल उघड झाल्यानंतर अदानी समूहाच्या शेअर्सने शेअर बाजारात मुसंडी मारली आहे. अदानी ग्रुपच्या शेअर्समध्ये भरघोस वाढ झाल्याचं आज पाहायला मिळालंय. तसेच सर्वोच्च न्यायालयात हिंडनबर्गप्रकरणी अदानी समूहाला क्लीनचीट देण्यात आली असून प्राथमिक तपासात कोणत्याही कायद्याचे उल्लंघन झाल्याचं स्पष्ट झालेलं नाही. त्याचप्रमाणे सेबीला किंमतीच्या बदलाचीही संपूर्ण माहिती देण्यात आली […]
Reserve Bank Of India : रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाकडून(Reserve Bank Of India) केंद्र सरकारला देण्यात येणाऱ्या लाभांशासंदर्भात आज रिझर्व्ह बॅंकेच्या केंद्रीय संचालक मंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत केंद्र सरकारला यंदाच्या वर्षीचा एकूण 87 हजार 416 कोटी रुपयांचा लाभांश देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सावरकर जयंतीलाच संसद भवनाचे उद्घाटन; निव्वळ योगायोग की भाजपचा मास्टरस्ट्रोक ? […]
Aryan Khan Cruise Drugs Case : तत्कालीन एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्या याचिकेत मोठा खुलासा करण्यात आला आहे. तत्कालीन एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर करण्यात आल्याच्या आरोपांप्रकरणी आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. या याचिकेत समीर वानखेडे यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. वानखेडे यांनी शाहरुख खानसोबत झालेल्या संभाषणाची प्रत जोडली असल्याची माहिती समोर येत […]
MLA Sanjay Shirsath On Sushma Andhare : ग्रेट अॅक्टर अन् पेड नेत्यावरील हल्ला झाल्याचं ऐकून मला दुख: झालं असल्याचा सणसणीत टोला शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी ठाकरे गटाच्या प्रवक्त्या सुषमा अंधारेंना लगावला आहे. दरम्यान, ठाकरे गटाचे बीड जिल्हाप्रमुख आप्पासाहेब जाधव आणि सुषमा अंधारे यांच्यात वाद झाला. त्यानंतर जाधव यांची ठाकरे गटातून तडकाफडकी हकालपट्टी करण्यात […]
Winning candidate of BRS : बीआरएस पक्षाला महाराष्ट्रात पहिलं यश मिळालं आहे. औरंगाबादमधील गंगापूरच्या आंबेलोहळ गावातील ग्रामपंचायत पोटनिवडणुकीत बीआरएसच्या उमेदवारांने खात उघडलं आहे. गफार सरदार पठाण असं या उमेदवाराचं नाव असून पठाण यांचा पोटनिवडणुकीत दणदणीत विजय झाला आहे. Video : आव्हाडांनाही पडली भुरळ; काँग्रेस नेत्याच्या पक्षनिष्ठेचे केले तोंडभरून कौतुक.. गेल्या काही दिवसांपासून तेलंगणाचे मुख्यमंत्री के. […]
अंनिसचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्येचा तपास बंद करण्याच्या याचिकेवर सुनावणी पार पडलीय. या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालायने सीबीआयला नोटीस बजावली आहे. नोटीसीत म्हणणं मांडण्याबाबतचे आदेश देण्यात आले आहेत. न्यायमूर्ती संजय किशन कौल आणि अहसुंद्दिन अमनउल्लाह यांच्या खंडपीठासमोर या याचिकेची सुनावणी पार पडलीय. एक फोन, 1070 कोटींची खबर अन् पोलिसांचीही तंतरली… भर रस्त्यात काय घडलं? मुक्ता […]
कर्नाटक निवडणुकीच्या निकालावरुन भाजपची देशात किती लोकप्रियता आहे, हे स्पष्ट झालं असल्याची खोचक टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली आहे. दरम्यान, आज पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्ता मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी ते बोलत होते. तुम्ही सांगा…मी पद सोडतो, वर्षभरासाठी घरही सोडतो; जे. पी. नड्डांसमोरच फडणवीसांची कार्यकर्त्यांना ऑफर जयंत पाटील म्हणाले, कर्नाटक निवडणुकीत […]
Jayant Patil News : भाजपने निवडणुका घेऊन एकदाचा सोक्ष-मोक्ष लावावा, असं खुलं आव्हान राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी दिलं आहे. पुण्यात आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जयंत पाटील बोलत होते. बाळासाहेब म्हणाले होते…काँग्रेससोबत जायची वेळ आली तर मी शिवसेना बंद करेल ते म्हणाले, सत्ताधारी भाजपने आपल्या मनासारखंच वार्ड तयार करण्याचा […]
Devendra Fadnvis on Nana Patole : मुंबईत 26/11 रोजी घडलेला बॉम्बस्फोट नाना पटोले यांनीच केला असल्याचं विधान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. दरम्यान, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप केले होते. त्यानंतर फडणवीसांनीही आपल्या भाषणात त्यांच्यावर आरोपांचा पलटवार केलाय. बाळासाहेब म्हणाले होते…काँग्रेस सोबत जायची वेळ आली तर मी शिवसेना बंद करेल […]