Jayant Patil News : अद्याप जागावाटपाच फॉर्मुला ठरलेला नसल्याचं मोठं विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी स्पष्ट केलं आहे. दरम्यान, मुंबईत आज राष्ट्रवादीच्या कोअर कमिटीची बैठक पार पडली. या बैठकीनंतर जयंत पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला आहे. पुणे लोकसभा पोटनिवडणुकीची चर्चा सुरु असतानाच मुख्यमंत्र्यांकडून पुणेकरांना मोठं गिफ्ट जयंत पाटील म्हणाले, राष्ट्रवादीच्या कोअर कमिटीच्या बैठकीत […]
Honey Trap : हनीट्रॅप प्रकरणी सायबर गुन्हेगारांनी दिल्लीतल्या एका 75 वर्षीय व्यक्तीला 7 लाख 34 हजारांना गंडा घातल्याचे उघड झाले आहे. सायबर गुन्हेगारांनी अश्लील व्हिडिओ प्रसारित करण्याची धमकी देत खंडणी मागितल्याची तक्रार पीडित व्यक्तीने दिल्ली पोलिसांकडे दिली आहे. फडणवीसांच्या पीएने निधी आणला; भाजप आमदाराने थेट राजीनाम्याचा इशारा दिला सायबर गुन्हेगारांनी पीडित व्यक्तीसोबत सोशल मीडियावर अश्लील […]
Pune Loksbha By Election : दिवंगत खासदार गिरीश बापट आयसीयुमध्ये असतानाही शेवटच्या दिवसापर्यंत काम करीत असल्याचं मी डोळ्याने पाहिलं असल्याचं स्वरदा बापट यांनी सांगितलं आहे. लेट्अप मराठीशी बोलताना त्यांना शेवटच्या दिवसात गिरीश बापट काय बोलायचे, असं विचारण्यात आलं असता पहिल्यांदाच त्या स्पष्ट बोलल्या आहेत. यावेळी त्यांनी गिरीश बापट यांच्या शेवटच्या प्रवासाविषयी सांगितलं आहे. Pune Loksabha […]
Pune Loksbha By Election : पुण्याचे खासदार गिरीश बापट यांचं निधन झाल्यानंतर पुणे लोकसभेची जागा रिक्त झाली आहे. या जागेवर भाजपसह महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांनी दावा ठोकला असला तरी बापट कुटुंबियांकडून कुठलीही प्रतिक्रिया आली नव्हती. मात्र, आज लेट्सअप मराठीशी बोलताना स्वरदा बापट यांनी पक्षाने संधी दिली तर पुणे लोकसभा लढवू आणि जिंकू असा विश्वास व्यक्त […]
घरासमोर शांतेतत वाढदिवस साजरा करणाऱ्या अल्पवयीन मुलांना आणि नागरिकांना पोलिसांकडून बेदम मारहाण करण्याचा प्रकार पुण्यात घडला आहे. पुण्यातील लोणी काळभोर ग्रामपंचायत हद्दीतील भोसले चाळ परिसरात हा प्रकार घडला. या घटनेमुळे लोणी काळभोर परिसरातील नागरिकांमध्ये पोलिसांविषयी संताप व्यक्त करण्यात येत आहे. मातोश्री वर खलबतं! ठाकरे गटाच्या वाघीण सुषमा अंधारे लोकसभेत नवनीत राणांशी भिडणार? लोणी काळभोर परिसरातील […]
पुणे : पाकिस्तानला गोपनीय माहिती पुरवल्याप्रकरणी अटकेत असलेले DRDO चे संचालक प्रदीप कुरुलकर यांना आज पुन्हा पुणे जिल्हा न्यायालयात हजर करण्यात आले होते. मात्र, त्यांना आज कोर्टाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. दरम्यान, कुरुलकर यांचा गुन्हा पाहता त्यांचा तपास हा एटीएस मार्फत न करता सुमोटो करत NIA ने स्वतःकडे घ्यावा आणि देशद्रोहाचा गुन्हा दाखल […]
महाराष्ट्रातल्या प्रत्येक चित्रपटगृहांमध्ये वर्षातून चार आठवडे मराठी चित्रपट दाखवणं बंधनकारक असल्याचा निर्णय राज्य सरकारकडून घेण्यात आला आहे. तसेच नियमांचं पालन न झाल्यास 10 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात येणार असल्याची माहिती मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ट्विटद्वारे दिलीय. मराठी चित्रपटांना सिनेमागृह तथा प्राईम टाईम उपलब्ध करुन देणेबाबत आज मंत्रालयात बैठक पार पडली. एखाद्या चित्रपटगृह धारकाने मराठी चित्रपट […]
पुरंदरचे माजी आमदार अशोक टेकवडे यांचं स्थानिकांशी जमत नसल्याने त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करणार प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी दिली आहे. दरम्यान, अशोक टेकवडे भाजप प्रवेश करणार असल्याचं निश्चित झालं असून त्यांच्या भाजप प्रवेशामुळे राष्ट्रवादीत खिंडार पडणार असल्याचं बोललं जात आहे. सुप्रीम कोर्टाला मिळणार दोन नवे न्यायाधीश! कॉलेजियमकडून ‘या’ दोन नावांची शिफारस अजित पवार म्हणाले, […]
राज ठाकरेंचे महाराष्ट्रात किती आमदार-खासदार आहेत? असा खोचक सवाल करीत केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेंना प्रत्युत्तर दिलंय. दरम्यान, राज ठाकरेंनी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांबद्दल वक्तव्य करीत टीका केली होती. त्यावर आता राणेंनी उत्तर दिलं आहे. गौतमीच्या अदाकारीने आता महिलाही होणार घायाळ; तब्बल एवढ्या महिलांनी केले तिकीट बूक नारायण राणे म्हणाले, महाराष्ट्रात राज ठाकरेंचे […]
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे. संजय राऊत यांचा अटकपूर्व जामीन मंजूर झाला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर संजय राऊत यांनी सरकारविरोधात आवाहन केलं होतं. त्यानंतर त्यांच्यावर नाशिकमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. काही दिवसांपूर्वी संजय राऊतांनी नाशिकच्या शासकीय विश्रामगृहावर घेतलेल्या पत्रकार परिषदेत सरकारविरोधात आवाहन केलं होतं. “हे सरकार बेकायदेशीर असून सरकारचे […]