हनीट्रॅप प्रकरणात अडकल्यानंतर पाकिस्तानला गोपनीय माहिती पुरवल्याप्रकरणी अटकेत असलेले DRDO चे संचालक प्रदीप कुरुलकरची रवानगी येरवडा जेलमध्ये करण्यात आली आहे. एटीएसकडून कुरुलकरवर हनीट्रॅपमध्ये अडकून पाकिस्तानला माहिती पुरवल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. या प्रकरणी त्यांना एटीएसच्या विशेष न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. Shubman Gill : 4 महिन्यात 6 […]
कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीनंतर आता महाराष्ट्रातही निवडणुकीसाठी विरोधी पक्षांकडून जोरदार तयारी सुरु केल्याचं दिसून येतं आहे. कर्नाटक निवडणुकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी तत्काळ महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक बोलवली होती. या बैठकीत आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्वपूर्ण चर्चा झाल्याचं बोललं जातंय. सातारा जिल्ह्यात होणार पोलीस प्रशिक्षण केंद्र; मुख्यमंत्र्यांकडून मान्यता कर्नाटकात कोणत्या पक्षाचं पारडं जड असणार हे […]
असंवैधानिक विधानांना काडीमात्र किंमत देत नाही, दबाव टाकून त्यांच्या बाजूने निकाल देण्यासाठी बोललं जात असेल तर त्यांचा गैरसमज असल्याचं प्रत्युत्तर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी दिलं आहे. या निर्णयावरुन ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी न्याय देण्यास विलंब करणं म्हणजे कायद्याचं उल्लंघन, देशद्रोह असल्याचं म्हटलं होतं. त्यावर नार्वेकरांनी स्पष्टपणे आपली भूमिका मांडली आहे. ईश्वर चिठ्ठी राम शिंदेंना […]
आगामी लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षांमध्ये 16 जागांचा फॉर्मुला ठरला असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. दरम्यान, कर्नाटक निवडणुकीत काँग्रेस पक्षाला चांगलंच यश आल्याने आता भाजपविरोधात मोट बांधलेल्या विरोधी पक्षाच्या नेत्यांचा विश्वास वाढल्याचं दिसून येतंय. त्र्यंबकेश्वर मंदिरातील ‘त्या’ घटनेप्रकरणी गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय? अशातच काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आगामी लोकसभा निवडणुकीच्या जागावाटबाबत […]
सत्तासंघर्षाबाबत सर्वो्च्च न्यायालायाला निर्णय घ्यायला 10 महिने लागले, निवडणूक आयोगाला 6 महिने लागले मग मी 2 महिन्यात निर्णय कसा देऊ शकतो, असं वक्तव्य विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी केलं आहे. लंडनहुन भारतात दाखल झाल्यानंतर आज राहुल नार्वेकरांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी आमदारांच्या अपात्रतेच्या निर्णयाबद्दल भाष्य केलंय. तसेच मी कोणत्याही दबावाखाली काम करीत […]
NIA Raid : देशात धार्मिक कट्टरतावाद पसरवणाऱ्यांवर एनआयएकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. देशातल्या तीन राज्यांतून एकूण 16 जणांना अटक करण्यात आली आहे. एनआयएच्या पथकाकडून ही कारवाई करण्यात आली आहे. राज्यात भाजपमध्ये मोठे बदल होणार? देवेंद्र फडणवीसांचं सूचक वक्तव्य एनआयएने मध्यप्रदेशातील भोपाळ, छिंदवाडा, आणि हैद्राबादमधून अटक करण्यात आली असून अटकेनंतर अनेक धक्कादायक खुलासे झाले आहेत. […]
राज्यात भाजपमध्ये मोठे बदल होणार असल्याचं सूचक वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. देवेंद्र फडणवीस आज पुणे दौऱ्यावर होते. या दौऱ्यादरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यातील पदाधिकाऱ्यांचा आढावा घेतला. यावेळी ते बोलत होते. महावसुली सरकारने मृतांच्या टाळूवरचं लोणी खाल्लंय, देवेंद्र फडणवीसांचा आरोप… पुढील आठ दिवसांत राज्यात भाजमध्ये मोठे बदल होणार असल्याची शक्यता आहे. भाजप प्रदेश […]
कोरोना काळात महावसुली सरकारने मृतांच्या टाळूवरचं लोणी खाल्लंय, असा गंभीर आरोप राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnvis) यांनी तत्कालीन महाविकास आघाडी सरकारवर केला आहे. पुण्यात पुस्तक प्रकाशनाच्या सोहळ्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. यावेळी त्यांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधला आहे. या दौऱ्यादरम्यान देवेंद्र फडणवीसांनी जिल्ह्यातील कार्यकर्त्यांची बैठकही घेतली असून आढावा आहे. पुढे बोलताना ते म्हणाले, आम्ही […]
नाट्यगृहांमध्ये होणाऱ्या गैरसोयीबाबत अभिनेता वैभव मांगले यांनी संताप व्यक्त करीत सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केलीय. महाराष्ट्रातील पुणे, औरंगाबाद, नाशिक जिल्ह्यांत नाटकाचे प्रयोग सुरु असून त्याबाबतचे अनुभवांचं काटेरी शब्दांत वैभव मांगलेंनी वर्णन केलं आहे. आर्यन खानला अडकविण्यासाठी वानखेडेने कट कसा रचला ? एसी नसलेल्या नाट्यगृहांमध्ये भर उकाड्यामध्ये ‘संज्या-छाया’च्या संपूर्ण टीमला नाटकाचा प्रयोग करावा लागला. याबाबत […]
विठुरायाच्या भाविकांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. आषाढी वारीसाठी पंढपूरात 5 हजार विशेष बस सोडण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. आज मुख्यमंत्री शिंदे यांनी वारीच्या नियोजनाचा आढावा घेतला आहे. यावेळी राज्य परिवहन महामंडळाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. #आषाढीएकादशी निमित्त श्री क्षेत्र #पंढरपूर यात्रेकरिता वारकऱ्यांसाठी @msrtcofficial ने राज्यभरातून ५ हजार विशेष […]