राज्याच्या सत्तासंघर्षाचा पेच अद्याप सुटलेला नसतानाच विधानसभा अध्यक्षांनी मोठं विधान केलंय. सर्वोच्च न्यायालयाने शिंदे गटाचे प्रतोद (whip) भरत गोगावले यांची नियुक्ती बेकादेशीर ठरवल्यानंतर भरत गोगावलेंची नियुक्ती केव्हाही करु शकतो, असं विधान विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी(Rahul Narvekar) केलं आहे. राहुल नार्वेकर नूकतेच लंडनहुन मुंबईत दाखल झाले असून लंडनहुन परतताच त्यांनी हे विधान केलं आहे. Aryan Khan […]
DRDO Honey Trap Case : हनीट्रॅप प्रकरणात डीआरडीओचे संचालक प्रदीप कुरुलकरांनंतर आता एक अधिकारी अडकल्याची माहिती समोर आली आहे. एअरफोर्सचा एक अधिकारीही हनी ट्रॅपच्या जाळ्यात अडकला आहे. एटीएसने केलेल्या चौकशीत आणखी धक्कादायक खुलासे होत आहेत. दरम्यान, आज प्रदीप कुरुलकरांना पुण्यातल्या विशेष एटीएस न्यायालयात हजर करण्यात आल्यानंतर उद्यापर्यंत एटीएस कोठडी सुनावण्यात आली आहे. हनीट्रॅपमध्ये अडकल्यानंतर कुरुलकरांनी […]
कोणाच्याही मनासारखे निर्णय मी घेणार नसून कायदेशीर प्रक्रिया 15 दिवसांत झाली तर 15 दिवसांत निर्णय घेऊ अन्यथा वेळ लागणार असेल तर जास्त वेळ घेणार असल्याचं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी (Rahul Narvekar) ठणकावून सांगितलं आहे. दरम्यान, आज विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर ब्रिटनचा दौरा संपवून मुंबईत दाखल झाले आहेत. त्यानंतर मुंबईत विमानतळावर असताना त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला […]
Akola riots : अकोला शहरातील हरिहरपेठमध्ये घडलेल्या दंगलप्रकरणावर अजित पवारांनी भाष्य केलं आहे. अकोला दंगलीमागचा मास्टरमाईंड कोण आहे, याबाबतची चौकशी तातडीने करण्याची मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली आहे. दरम्यान, दोन दिवसांपूर्वी हरिहरपेठमध्ये दोन गटांत तुफान राडा झाला. या राड्यादरम्यान, 10 जण जखमी तर एकाचा मृत्यू झाला. लोकसभा अन् विधानसभेच्या निवडणुका एकाचवेळी, अजित पवारांनी […]
आगामी निवडणुकांबाबत राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी थेट राज्य सरकारच्या मनातलं सांगितलं आहे. आज झालेल्या महाविकास आघाडीच्या बैठकीनंतर अजित पवारांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला आहे. शिंदे-फडणवीस सरकारने विचार केल्यास सहा महिन्यानंतर होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुका लोकसभेच्या निवडणुकीवेळीच घेतील, असं भाकीत राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केलं आहे. महाविकास आघाडीच्या बैठकीत आगामी निवडणुकीसंदर्भात चर्चा झाली असल्याची […]
महाराष्ट्रातले मंत्री काम करण्यासाठी 20 टक्के कमिशन घेत असल्याचा गंभीर आरोप एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी केला आहे. आज खासदार जलील यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी शिंदे-फडणवीस सरकारच्या कार्यपद्धतीवर ताशेरे ओढले आहेत. त्यामुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडालीय. मध्यरात्री हायहोल्टेज ड्रामा! आधी काँग्रेसने मारली बाजी, नंतर भाजप ठरला विनर; वाचा, काय घडलं ? कर्नाटकचे मुख्यमंत्री […]
Kishore Aware Murder : पुण्यातील सामाजिक कार्यकर्ते किशोर आवारे यांच्या हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट आला आहे. किशोर आवारे यांनी सर्वांसमोर बापाच्या कानाखाली लगावल्याने बदला घेण्यासाठी माजी नगरसेवकाच्या मुलाने आवारे यांची हत्या केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांच्या तपासात उघड झालं आहे. कानडी राजकारणातले हुकमी एक्के जारकीहोळी बंधू! सत्ता कोणाचीही असो लाल दिवा फिक्स… माजी नगरसेवक भानू खळदे […]
अकोला शहरातील जुने शहर भागात हरिहरपेठमध्ये दोन गटांत राडा झाल्याची घटना घडलीय. दोन गटांत राडा झाल्यानंतर मोठी दंगल उसळ्याचं समोर आलं आहे. या घटनेत 10 जण जखमी तर 1 जणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. हरिहरपेठ भागातील राजराजेश्वर भागांत एका गटाने दुसऱ्या गटावर दगडफेक करीत जाळपोळ केली आहे. तसेच राड्यामध्ये वाहनांची तोडफोड केली आहे. मिळालेल्या माहितीनूसार […]
कर्नाटकात सत्ता कोणाचीही येऊ देत पण सीमावर्ती भागात असलेल्या एका घराण्यात मंत्रिपद असणार असं एक समीकरणच बनलेलं आहे. बेळगाव जिल्ह्यातल्या एकाच घरात चार सख्खे भाऊ आमदार आहेत. बेळगावच्या राजकारणात जारकीहोळी बंधू ठरवतील तीच पूर्व दिशा असणार , अशी परिस्थिती आहे. जारकीहोळी बंधूंपैकी तीन भाऊ विधानसभेत तर एक भाऊ विधान परिषदेत आमदार आहेत. अनेक वर्षांपासून राजकारणात […]
कर्नाटकात काँग्रेसने मुसंडी मारली खरी पण काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांच्या नातेवाईकाचा दारुण पराभव झाला आहे. अशोक चव्हाण यांची भाची डॉ. अंजली निंबाळकर खानापूर मतदारसंघातून रिंगणात होत्या. याआधी त्या खानापूर मतदारसंघाच्या विद्यामान आमदार होत्या. त्यांच्या पराभवामुळे काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. ज्या भाचीसाठी स्वत: अशोक चव्हाण यांनी कर्नाटकात ठाण मांडून ताकद लावली होती. त्याच भाचीला […]