अमोल भिंगारदिवे 'लेट्सअप मराठी' ऑनलाईनमध्ये मल्टिमीडिया प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ऑनलाईन पत्रकारिता क्षेत्रात 5 वर्षांचा अनुभव तसेच दैनंदिन बातम्या, राजकीय घडामोडी, क्राईम स्टोरीज यांसारख्या बातम्यांमध्ये रस.
अहमदनगर : संगमनेरमधील मतदान केंद्रावर नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या अपक्ष उमेदवार शुभांगी पाटील (Shubhangi Patil) रोखल्याचं दिसून आलंय. शुभांगी पाटील यांच्यावर मतदान केंद्रावर प्रचार करत आरोप ठेऊन त्यांना मतदान केंद्रावर निवडणूक अधिकाऱ्यांकडून रोखण्यात आलंय. दरम्यान, शुभांगी पाटील सत्यजित तांबे (Satyajeet Tambe) यांच्या बालेकिल्ल्यातच आपला प्रचार करत असल्याचं बोललं जात होतं. त्यानंतर त्यांना मतदान केंद्रावर रोखण्यात आल्याचं […]
मुंबई : विधान परिषदेच्या एकूण पाच जागांसाठी आज राज्यात मतदान पार पडलं. सकाळी 8 वाजता सुरु झालेली मतदानाची प्रक्रिया सायंकाळी 5 वाजेपर्यंत सुरु होती. यामध्ये अमरावती, कोकण, नाशिक, औरंगाबाद, नागपूर, जिल्ह्यांत मतदान पार पडलं आहे. अद्याप या निवडणुकीची आकडेवारी जाहीर करण्यात आलेली नाही. थोड्याच वेळात आकडेवारीची माहिती समोर येणार आहे. यामध्ये नाशिक पदवीधर मतदारसंघात सत्यजीत […]
अहमदनगर : जिल्ह्याने नेहमी थोरात (Thorat) आणि विखे (Vikhe) घराण्यामध्ये वाद पाहिला असून तांबे आणि विखेंचा वाद आम्ही होऊ दिला नसल्याचं खासदार डॉ. सुजय विखे (Sujay Vikhe) यांनी स्पष्ट केलंय. ते आज अहमदनगरमध्ये आले असता त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधलाय. यावेळी त्यांनी आगामी काळात सत्यजित तांबेंबद्दलची(Satyajeet Tambe) आपली भूमिका काय असणार हेदेखील स्पष्ट केलं आहे. पुढे […]
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी खासदारांची बैठक बोलावणे म्हणजे वरातीमागून घोडे, असंच म्हणावं लागणार असल्याचा जोरदार टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते महेश तपासे (Mahesh Tapase) यांनी लगावला आहे. केंद्रीय अर्थसंकल्पाला एक दिवस बाकी असताना विविध तरतुदींवर चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी आज मुंबईत महाराष्ट्राच्या सर्व खासदारांची बैठक बोलावली आहे. मुख्यमंत्र्यांनी बोलावलेल्या बैठकीवरुन तपासेंनी ताशेरे […]
अहमदनगर : सुधीर तांबे (Sudhir Tambe) यांचं काँग्रेसचे रक्त कमी व्हायला अजून थोडा वेळ लागणार असल्याचा मिश्किल टोला महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील(Radhakrushna Vikhe Patil) यांनी लगावला आहे. संगमनेरमधील लोणी गावात आज राधाकृष्ण विखे पाटील यांनी नाशिक पदवीधरसाठी मतदानाचा हक्क बजावला आहे. यावेळी ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. तसेच नाशिक पदवीधर निवडणुकीत सत्यजित तांबे यांचाच विजय […]
भुवनेश्वर : गोळीबारामध्ये गंभीर जखमी झालेले ओडिशाचे आरोग्यमंत्री नाबा दास यांचं उपचार घेत असताना निधन झालंय. आरोग्यमंत्री नाबा दास यांच्यावर आज दुपारच्या दरम्यान, झारसुगुडा जिल्ह्यातील बृजराजनगरजवळ गोळीबार करण्यात आला होता. गांधी चौकाजवळ दास यांच्याच सुरक्षेत असलेल्या असिस्टंट सब इन्स्पेक्टरने गोळीबार केला होता. त्यांच्यावर गोळीबार झाल्यानंतर त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. अखेर उपचार सुरु […]
पुणे : इंद्रायणी थडी जत्रेच्या माध्यमातून भारतीय संस्कृतीचा अभिमान आणि नारीशक्तीचा सन्मान प्रदर्शित करण्यात आला असून जत्रोत्सवामुळे आर्थिक उलाढाल होऊन अर्थव्यवस्थेला चालना मिळते, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केले. भोसरी येथील गावजत्रा मैदान येथे शिवांजली सखी मंच आयोजित इंद्रायणी थडी जत्रेच्या समारोप प्रसंगी ते बोलत होते. यावेळी खासदार श्रीरंग बारणे, आमदार महेश […]
मुंबई : भाजप नेत्या चित्रा वाघ(Chitra Wagh) आणि अभिनेत्री ऊर्फी जावेद (Uorfi Javed) यांचा वाद अखेर मिटल्याचं दिसून येतंय. ऊर्फी जावेद आता पूर्ण कपडे घालत असल्याने चित्रा वाघ यांच्याकडून ऊर्फीचं कौतुक केलं जात आहे. काही दिवसांपूर्वी चित्रा वाघ यांच्याकडून ऊर्फीला तिच्या परिधान केलेल्या कपड्यांवरुन धारेवर धरलं होतं. अखेर त्यांचा वाद आता मिटल्याचं दिसून येत आहे. […]
पुणे : जगद्गुरु संत तुकाराम महाराजांबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी मध्य प्रदेशातल्या बागेश्वर धामचे महंत धीरेंद्र शास्त्री उर्फ बागेश्वर महाराजांना (Bageshwar Baba) आम्ही माफ करत असल्याचं स्पष्टीकरण देहू संस्थानचे विश्वस्त माणिक महाराज मोरे यांनी दिलंय. या प्रकरणी देहू संस्थानच्या विश्वस्तांनी कृपा करत त्यांना माफ केलंय. मोरे म्हणाले, संत तुकाराम महाराजांच्या पत्नी आमच्या मातोश्री आहेत. ज्यांनी तुकोबारायांना […]
अहमदनगर : सत्यजित तांबे (satyajeet Tambe) यांनी भाजप कार्यकर्त्यांसाठी देव असणाऱ्या नरेंद्र मोदींना काळं फासलंय, आता हे भाजप कार्यकर्ते कसे विसरणार आहेत? भाजप कार्यकर्त्यांसाठी मोदी मोठे की तांबे मोठे?, असा सवाल काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे (Kiran Kale) यांनी केलाय. तसेच सत्यजित तांबे यांच्यावर टीकेची तोफ डागलीय. दरम्यान, भाजपचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी कार्यकर्त्यांना […]