- Letsupp »
- Author
- Amol Bhingardive letsup
Amol Bhingardive letsup
-
…म्हणून अमृतपालच्या वकिलाला उच्च न्यायालयाने फटकारलं!
खलिस्तानी समर्थक अमृतपाल सिंगला उच्च न्यायालयाकडून दुसरा झटका बसला आहे. अमृतपाल सिंगचे वकिल इमानसिंग खारा यांना उच्च न्यायालयाने फटकारलंय. खलिस्तानी समर्थक अमृतपाल सिंगचा साथीदार बाजेके यांच्यावर एनएसए लागू करण्यात आला असताना बंदीशपथ कशाच्या आधारे दाखल केलंय? या शब्दांत न्यायालयाकडून फटकारण्यात आलंय. काँग्रेसला मोठा धक्का ! ‘या’ दिग्गज नेत्याच्या मुलाचा भाजपात प्रवेश तसेच आसाम जेलच्या लेडी […]
-
Pune Politics : माझ्या मित्राला म्हणत टिंगरेंनी ठेवलं मुळीकांच्या मर्मावर बोट!
पुणे : पुण्यातले भाजपचे माजी आमदार जगदीश मुळीक आणि राष्ट्रवादीचे आमदार सुनिल टिंगरे यांच्यात चांगलंच वाक् युद्ध रंगल्याचं दिसून येत आहे. आमदार असताना जनतेचे प्रश्न सोडवले असते तर तुम्ही पुन्हा आमदार झाले असते, असा मार्मिक टोला राष्ट्रवादीचे आमदार सुनिल टिंगरे यांनी मुळीक यांना लगावला आहे. परदेशातून दुग्धजन्य पदार्थांच्या आयातीची चर्चा; शरद पवारांचं केंद्रीय दुग्धमंत्र्यांना पत्र, […]
-
Bageshwar Baba : पुन्हा एकदा बागेश्वर बाबांनी जाहीर माफी मागितली…
आमच्या कोणत्या शब्दाने कुणाचं हृदय दुखावलं असेल तर त्याचे आम्हाला मनापासून दुःख होत असून खेद वाटत असल्याचं म्हणत अखेर बागेश्वर धामचे प्रमुख बागेश्वर बाबा (Bageshwar Baba) ऊर्फ धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी माफी मागितली आहे. यासंदर्भातलं ट्विट बागेश्वर बाबांनी केलं आहे. मेरा हमेशा संतों के प्रति महापुरुषों के प्रति सम्मान है और रहेगा मैंने कोई एक […]
-
बंदुकधारी पोलिस कर्मचाऱ्याने अचानक दाबला ट्रिगर अन्…
नांदेड : अचानक बंदुकीचा आवाज झाला की,आपण बावरतो. इकडं तिकडं पाहत असतो. असाच एक प्रकार नांदेडात घडलाय. एका बंदुकधारी पोलिस कर्मचाऱ्याच्या हातून चुकून ट्रिगर दबला गेला आणि धाडकन गोळी चालल्याचा प्रकार घडलाय. दरम्यान, अचानक गोळीच्या आवाजाने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. आरोपींना नांदेड कारागृहातून न्यायालयात पोलिस बंदोबस्तात घेऊन जावे लागतं. तसेच न्यायालयातून पुन्हा कारागृहातून आणावे […]
-
अभिनेत्री रविना टंडनचा राष्ट्रपतींच्या हस्ते पद्मश्री पुरस्काराने सन्मान…
90 च्या दशकात बॉलिवूड चित्रपटसृष्टीत धुमाकूळ घालणाऱ्या दिलवाले चित्रपटातील सपना अर्थात अभिनेत्री रविना टंडनला पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांच्या हस्ते रविनाचा सन्मान करण्यात आला आहे. आ देखे जरा किसमे…सुषमा अंधारेंचं बावनकुळेंना खुलं चॅलेंज… रविना टंडन यांच्यासोबत ‘नाटू नाटू’ गाण्याचे संगीतकार एम.ए.कीरवाणी यांना देखील पद्मश्री पुरस्कार मिळाला आहे. चित्रपटसृष्टीत दिलेल्या योगदानासाठी […]
-
Pune Crime : पहिला प्रियकर सोडणं पडलं महागात!
पुणे : दुसऱ्या मुलाच्या प्रेमात पडली म्हणून पहिल्या प्रियकराने प्रेयसीची सपासप वार करुन हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही घटना पुण्यातील पिंपरी चिंचवडमध्ये घडली आहे. ‘काडतूस असतो ना काडतूस, तो आत गेल्यावर’.. नारायण राणेंनीही सांगितली काडतुसाची व्याख्या एका सतरा वर्षीय अल्पवयीन मुलीचं एक मुलावर प्रेम होतं पण अचानक तिचं दुसऱ्यावर प्रेम जडलं अन् […]
-
अहमदनगरमध्ये राडा करणारे 19 आरोपी ताब्यात…
अहमदनगर : अहमदनगर शहरात काल रात्री दहा वाजता दोन ठिकाणी दोन गटांत राडा झाला. या प्रकरणी पोलिसांनी 19 संशयित आरोपींना ताब्यात घेतले आहे. तसेच दोन फिर्यादी दाखल करून घेतल्या असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी आज पत्रकारांशी बोलताना दिली. Malaika Arora दुसऱ्यांदा लग्न करणार का? म्हणाली, मी लग्नाबद्दल विचार केला आहे, पण….’ राकेश […]
-
ठाकरी बाणाच्या तोफेसमोर काडतूसाचा… सुषमा अंधारेंकडून फडणवीसांचा समाचार
ठाणे : तुम्ही जर काडतूस आहात तर ठाकरे बाणा म्हणजे तोफ आहे तोफेसमोर काडतूसाचा थांगपत्ता लागत नाही, या शब्दांत ठाकरे गटाच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा समाचार घेतला आहे. Narayaneshwar Mandir Big Breaking : नदी पात्रात सापडले नारायणेश्वर मंदिराचे अवशेष? आधी तुमच्या घरात घुसलेल्या बाईचा बंदोबस्त करा अन् मग बोला, या शब्दांत ठाकरे […]
-
आ देखे जरा किसमे…सुषमा अंधारेंचं बावनकुळेंना खुलं चॅलेंज…
ठाणे : चंद्रशेखर बावनकुळे तुमच्यात हिंमत असेल तर तुम्ही 48 तासांत मातोश्रीवर या, असं खुलं चॅलेंजच ठाकरे गटाच्या प्रवक्त्या सुषमा अंधारेंनी दिलं आहे. सुषमा अंधारे यांची तोफ आज ठाण्यातल्या ठाकरे गटाच्या महामोर्चात धडाडली. यावेळी त्यांनी भाजपच्या नेत्यांच्या धुमशाच पाडला आहे. एकनाथ शिंदे की उद्धव ठाकरे? गौतमी पाटीलचं भन्नाट उत्तर; म्हणाली, ‘…मार खाणार’ सुषमा अंधारे म्हणाल्या, […]
-
आदित्य बाळाने बाळासारखंच वागावं, राणेंचा शेलक्या शब्दांत सल्ला
आदित्य ठाकरेंना मी बाळ समजतो, बाळाने बाळासारखंच वागावं, अशा शेलक्या शब्दांत सल्ला केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी वरळीचे आमदार आदित्य ठाकरेंचा समाचार घेतला आहे. दरम्यान, फडतूस प्रकरणी भाजपच्या नेत्यांकडून ठाकरे पिता-पुत्रांवर ताशेरे ओढले जात आहेत. त्यातच आता नारायण राणेंनी उद्धव ठाकरेंसह आदित्य ठाकरेंवर निशाणा साधला आहे. NZ vs SL : न्यूझीलंडच्या गोलंदाजीसमोर श्रीलंकेची झाली पळता […]









