- Letsupp »
- Author
- Amol Bhingardive letsup
Amol Bhingardive letsup
-
State Co-operative Bank Scam : ईडीकडून आरोपपत्र दाखल, अजित पवारांसह पत्नीचं नाव नाही…
महाराष्ट्र राज्य सहकारी बॅंकेच्या घोटाळ्याप्रकरणी ईडीकडून आरोपपत्र दाखल करण्यात आलं आहे. या आरोपपत्रात विरोधी पक्षनेते अजित पवार आणि पत्नी सुनेत्रा पवार यांचं नाव नसल्याची माहिती समोर आली आहे. लाचारांची स्वारी सिल्व्हर ओकच्या दारी; शिंदे गटानं उद्धव ठाकरेंना ललकारलं दरम्यान, तुर्तास जरी अजित पवारांनी दिलासा मिळाला असला तरी पुढील चौकशीअंती अजित पवारांचं नाव येण्याची शक्यता असल्याचं […]
-
पवारांच्या घरी मोदीही जातात ते कोणाला… अरविंद सावतांचा खोचक सवाल
पंतप्रधान नरेंद्र मोदीही शरद पवारांच्या घरी जातात, ते कोणाला वाचवण्यासाठी येतात हे विचारा, असा खोचक सवाल करत ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी मंत्री शंभूराज देसाई यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे. शंभूराज देसाईंची ठाकरेंवर खोचक टीका : म्हणाले, काका मला वाचवा… दरम्यान, उद्धव ठाकरे शरद पवारांना भेटण्यासाठी सिल्वर ओक बंगल्यावर गेल्याने राज्यात सत्ताधारी विरोधकांमध्ये घमासान […]
-
बिहार हादरलं! अररियामध्ये भूकंपाचे धक्के…
बिहारमधून एक मोठी बातमी समोर येत आहे. बिहारला भूकंपाचे धक्के(Bihar Earthquake) जाणवल्याची माहिती समोर आलीय. या भूकंपाची तीव्रता 4.3 रिश्टर स्केल इतकी मोजली गेली असून हे भूकंपाचे धक्के अररियामध्ये पहाटेच्या सुमारास जाणवले आहेत. मोठी बातमी ! सोनी हत्याकांडातील सात मारेकर्यांना जन्मठेप अररियामध्ये झालेल्या भूंकपाचा केंद्रबिंदू जमिनीच्या आतमध्ये 10 किमी खोलवर असल्याचं समोर आलंय. दरम्यान, पहाटेच्या […]
-
‘जब तक सूरज चाँद रहेगा बाबा तेरा नाम रहेगा’ घोषणा सत्यात…
‘जब तक सूरज चांद रहेगा बाबा तेरा नाम रहेगा’, ही घोषणा आता सत्यात उतरलीय, होय छत्रपती संभाजीनगरच्या भीमसैनिकांनी हे करुन दाखवलंय. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंतीनिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने आकाशातील एका ताऱ्याची रजिस्ट्री करण्यात आली आहे. Parali APMC Elction : पंकजा मुंडेंनी व्यक्त केली खंत; म्हणाल्या संधी गमावल्यामुळे… तर 14 एप्रिलला […]
-
Noida : क्लबच्या पार्टीत रामायणाच्या डबिंग व्हिडिओवर लोकांचं नृत्य…
उत्तर प्रदेशात रामयाणाच्या सीनवर डबिंग गाण्यावर एका क्लबमध्ये लोकांचं नृत्य सुरु असलेला व्हिडिओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ नोएडाच्या गार्डन गॅलेरिया मॉलमधला असल्याची माहिती समोर आली आहे. उत्तर प्रदेशात रामयाणाच्या सीनवर डबिंग गाण्यावर एका क्लबमध्ये लोकांचं नृत्य सुरु असलेला व्हिडिओ व्हायरल झाला. नोएडा पोलिसांनी क्लबच्या मालकासह व्यवस्थापकाला अटक केली आहे. #Noida लॉर्ड ऑफ ड्रिंक्स क्लब […]
-
मी घरात बसून आदेश देणारा मुख्यमंत्री नाही, मुख्यमंत्री शिंदेंचे टीकास्त्र
मी घरात बसून आदेश देणारा मुख्यमंत्री नाही, कोण मदत करणारं आणि कोण बडबड करणारं हे शेतकऱ्यांना चांगलचं माहीत असल्याची टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केली आहे. आज अहमदनगरमधील पारनेमध्ये शेतकऱ्यांच्या नूकसानीच्या पाहणीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आले होते. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला आहे. मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, आम्ही जे काही करतो […]
-
सर्वोच्च न्यायालयाचा तामिळनाडू सरकारला झटका! RSS ला रुट मार्चची परवानगी…
सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला (RSS) रुट मार्च काढण्यासाठी परवानगी दिली आहे. रुटमार्चसंदर्भातला मद्रास उच्च न्यायालयाचा निर्णय अबाधित ठेवला असून सर्वोच्च न्यायायलायच्या निर्णयानंतर तामिळनाडू सरकारला मोठा झटका बसला आहे. तामिळनाडूमध्ये 27 मार्चला काढण्यात येणाऱ्या आरएसएसच्या (RSS) रुटमार्चला मद्राल उच्च न्यायालयाने परवानगी दिली. त्याविरोधात तामिळनाडू सरकारने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यानंतर हा निर्णय सर्वोच्च […]
-
सावरकरांचा जन्मदिवस ‘स्वातंत्र्यवीर गौरव दिन’ म्हणून साजरा करणार
स्वातंत्र्यवीर सावरकरांचा जन्मदिवस 28 मे हा दिवस गौरव दिन म्हणून साजरा केला जाणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यासंदर्भात ट्विटरद्वारे घोषणा केली आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा २८ मे हा जन्मदिवस राज्य शासनामार्फत 'स्वातंत्र्यवीर गौरव दिन’ म्हणून साजरा करण्यात येणार आहे,अशी घोषणा मुख्यमंत्री @mieknathshinde यांनी केली. यादिवशी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विचारांच्या प्रचार-प्रसारासाठी विविध कार्यक्रम आयोजित केले […]
-
Mahatma Jotiba Phule Jayanti : मंत्री चंद्रकांत पाटलांनी दिली मिसळला फोडणी…
क्रांतीसुर्य महात्मा जोतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त पुण्यात आज 5 हजार किलो मिसळ तयार करुन वाटप करण्यात आले आहे. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शेफ विष्णू मनोहर यांनी बनवलेल्या मिसळचे वाटप करण्यात आले आहे. यावेळी मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मिसळ बनवण्यासाठी हातभार लावला. यावेळी बोलताना पाटील म्हणाले, मी आज मिसळीला फोडणी टाकली वादाला नाही. मिसळीचा आस्वाद देखील घेतला. समतेचा […]
-
Gautami Patil : मुलींनी खचायचं नाहीतर बिनधास्त भिडायचं…
मुलींनी बिनधास्त भिडायचं असतं कारण, मुलांना आपणच जन्म देत असल्याचं ठामपणे नृत्यांगणा गौतमी पाटीलने एका मुलाखतीदरम्यान सांगितलं आहे. सध्या महाराष्ट्रात असं कुठलं गाव नसेल तिथं सबसे कातिल गौतमी पाटील हे नाव माहित नसेल. कारण आपल्या दिलफेक अंदाजानं गौतमी पाटीलने महाराष्ट्रातल्या तरुणांवर भूरळ पाडलीय. टीका-टिपण्या, आरोपांना सामोरं जात तिने महाराष्ट्रात आपला एक चाहतावर्ग निर्माण केलाय. एका […]









