- Letsupp »
- Author
- Amol Bhingardive letsup
Amol Bhingardive letsup
-
आता इस्टावरही पीएफची माहिती मिळणार…
तुमच्या पीएफ संदर्भातील माहिती आता तुम्हाला इस्टाग्रामवरही मिळणार आहे. ईपीएफ खातेधारक ईपीएफओ पोर्टलसह उमंग अॅपला भेट देऊन आपल्या ईपीएफविषयीची माहिती घेत घेतात. Ensuring Ease of Living for Pensioners. Follow us on Instagram: https://t.co/8aEMIcgGZP#AmritMahotsav #epfowithyou #epfo #pension @PMOIndia @byadavbjp @Rameswar_Teli @LabourMinistry @mygovindia @PIB_India @MIB_India @AmritMahotsav pic.twitter.com/wjuyhNEQmQ — EPFO (@socialepfo) March 17, 2023 यासंदर्भात ईपीएफओने ट्विटरवर ही […]
-
मोठी बातमी! देशातल्या 56 कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या पंचवार्षिक निवडणुका रद्द…
नवी दिल्ली : देशातील 56 कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या पंचवार्षिक निवडणुका अखेर रद्द करण्यात आल्या आहेत. येत्या 30 एप्रिलला मतदार प्रक्रिया पार पडणार होती. मात्र, संरक्षण मंत्रालयाकडून 17 फेब्रुवारी रोजी प्रसिद्ध करण्यात आलेली अधिसूचना रद्द करण्यात आली आहे. शेतकऱ्यांना दिलासा..! खतांच्या अनुदानाबाबत मोदी सरकारने दिले ‘हे’ उत्तर निवडणूक रद्द झाल्याने अनेक इच्छुक उमेदवारांचा हिरमोड झाला आहे. सचिव […]
-
Breaking! अहमदनगर छावणी मंडळाची निवडणूक अखेर रद्द; इच्छुक उमेदवारांचा हिरमोड
बहुचर्चित अहमदनगर छावणी मंडळाची पंचवार्षिक निवडणूक अखेर रद्द करण्यात आली आहे. येत्या 30 एप्रिलला मतदान होणार होते. संरक्षण मंत्रालयाकडून 17 फेब्रुवारी रोजी प्रसिद्ध करण्यात आलेली अधिसूचना रद्द करण्यात आली आहे. निवडणूक रद्द झाल्याने अनेक इच्छुक उमेदवारांचा हिरमोड झाला आहे. सचिव राकेश मित्तल यांनी याबाबत अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. Letsupp Special : सर्वोच्च न्यायालयाचा निकाल विरोधात […]
-
ट्रोलर्सकडून सरन्यायाधीशही सुटले नाहीत, खासदारांचे राष्ट्रपतींना पत्र
मुंबई : सत्तासंघर्षाच्या सुनावणीचा अद्याप बाकी असून त्याआधीच सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांना ट्रोलर्स आर्मीकडून ट्रोल करण्यात येत आहे. यासंदर्भात राज्यसभेच्या खासदारांकडून या ट्रोलर्स आर्मीची तक्रार करण्यात आली आहे. खासदारांनी या ट्रोलर्स आर्मीवर कारवाई करण्याची मागणी पत्राद्वारे राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांच्याकडे केली आहे. येत्या 30 एप्रिलला होणाऱ्या निवडणुका रद्द…–#Ahmednagar #pune #elections #CANCEL #political #MarathiNews #LetsUppMarathi #news […]
-
पाकिस्तानच्या हितासाठी शहबाज शरीफ-इम्रान खान यांचं मोठं विधान…
पाकिस्तानच्या प्रगतीसाठी हितासाठी आणि लोकशाहीसाठी कोणाशीही चर्चा करण्यास तयार असल्याचं पीटीआयचे अध्यक्ष इम्रान खान यांनी घोषित केलंय तर दुसरीकडे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी पुन्हा एकदा पाकिस्तानच्या समस्या सोडवण्यासाठी सहकार्य करण्याचे आाहान केलंय. मोदी सरकारचे विमान जमिनीवर.. सबसिडी असतानाही ‘इतके’ प्रवासी घटले इम्रान खान सध्या अनेक कायदेशीर खटल्यांचा सामना करत असून, अटक टाळून ते सध्या त्यांच्या […]
-
भिंगारकरांचा श्वास मोकळा! छावणी परिषदेची बेधडक कारवाई…
अहमदनगर : भिंगार शहरातील शुक्रवार बाजार परिसरात आज भिंगार छावणी परिषदेने बेधडक कारवाई केली आहे. छावणी परिषदेच्या अतिक्रमण पथकाने शुक्रवार बाजारातील छोट्या-मोठ्या टपऱ्या हटवल्या आहेत. छावणी परिषदेच्या या बेधडक कारवाईमुळे भिंगारकराचा कोंडलेला श्वास अखेर मोकळा झाला आहे. सुप्रिया सुळेंनी शिंदे-फडणवीस सरकारला फटकारलं, म्हणाल्या सत्तेवर राहण्याचा अधिकार नाही गेल्या काही दिवसांपासून शुक्रवार बाजार परिसरासर इतर भागात […]
-
H3N2 : अहमदनगरकरांनो धोका वाढला! कोरोनाचे नियम पाळा, जिल्हाधिकाऱ्याचं आवाहन
अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यात एका इन्फ्लुएंझा बाधित युवकाचा मृत्यू झाल्याने जिल्हा आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. जिल्हा प्रशासनाकडून उपाययोजना सुरु करण्यात आल्या असून कोरोना काळात आपण ज्या नियमांचं पालन केलं आहे, त्याच नियमांचं नागरिकांना पालन करण्याच आवाहन जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ यांनी केलं आहे. Old Pension Scheme : जुन्या पेन्शन योजनेबाबत फडणवीसांचे महत्वाचे वक्तव्य; संपकऱ्यांना केली […]
-
बारामतीत धक्कादायक घटना! दोन कुटुंबातील चौघांचा गुदमरुन मृत्यू…
पुणे : पुण्यातून एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. बारामतीमधील खांडजमध्ये जनावरांच्या मलमूत्र साठवण टाकीत पडून चार जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडलीय. या घटनेने एकच खळबळ उडालीय. Sushma Andhare : सुषमा अंधारेंना पाहताच ‘ती’ महिला ढसाढसा रडली बारामती तालुक्यातील खांडज इथं एकाच गव्हाणे कुटुंबातील चार जणांचा जनावरांच्या मलमूत्र साठवण्याच्या टाकीत पडून गुदमरुन मृत्यू झाला आहे. […]
-
Budget Session : मंज़िल से जरा कह दो..,अभी पहुंचा नही हूँ मैं, फडणवीसांचं मुंडेंना जशास तसं उत्तर
मुंबई : दुआ करो कि सलामत रहे मेरी हिम्मत, यह एक चिराग कई आँधियों पे भारी है. मुश्किलें जरुर है, मगर ठहरा नही हूँ मैं, मंज़िल से जरा कह दो, अभी पहुंचा नही हूँ मैं… अशा शेरोशायरीतून अर्थमंत्री देवेंद्र फडणवीसांनी राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडेंना जशास तसं प्रत्युत्तर दिलंय. अधिवेशनात देवेंद्र फडणवीस अर्थसंकल्पीय चर्चेदरम्यान बोलत होते. […]
-
Big Breaking! पाकचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांची अटक टळली…
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना मोठा दिलासा मिळाला आहे. इम्रान खान यांनी पोलिसांसमवेत स्टॅंड-ऑफ केल्यानंतर न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे. सध्या तरी इम्रान खान यांची अटक टळली असून उद्या सकाळी 10 वाजेपर्यंत अटक होणार नसल्याचं न्यायालयाकडून सांगण्यात आलं आहे. तोशकाना प्रकरणी पाकचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या अटक करण्यासाठी लाहोर पोलिसांचा मोठा फौजफाटा जमान पार्कमध्ये […]









