- Letsupp »
- Author
- Amol Bhingardive letsup
Amol Bhingardive letsup
-
Waqf Board Bill : वक्फ बोर्ड विधेयकाला लोकसभेत बहुमत पण राज्यसभेत गणित कसं?
वक्फ बोर्ड विधेयक काल बुधवारी लोकसभेत मंजूर झाल्यानंतर आज केंद्रीय मंत्री किरेन रिजीजू यांनी राज्यसभेत सादर केलंय.
-
म्हाडाचा भोंगळ कारभार! लॉटरीमध्ये फ्लॅट लागला पण बिल्डरने परस्पर विकला…
पुण्यात म्हाडाचा भोंगळा कारभार उघड झाला असून लॉटरीमध्ये लागलेला फ्लॅट बिल्डरने परस्पर विकल्याचं समोर आलंय.
-
Devmanus Movie : देवमाणूस चित्रपटातलं ‘पांडुरंग’ भक्तीगीत प्रेक्षकांच्या भेटीला…
लंव फिल्म निर्मीत देवमाणूस चित्रपटातील पांडुरंग हे भक्तीमय गीत प्रेक्षकांच्या भेटीला आलंय.
-
Waqf Board Bill : आम्ही न्यायालयात जाऊ, रस्त्यावर उतरु; मुस्लिमांच्या समर्थनात भीमआर्मी मैदानात…
वक्फ बोर्ड दुरुस्ती विधेयकाच्या विरोधात आम्ही न्यायालयात जाणार असून रस्त्यावर उतरुन आंदोलन करण्याचा इशारा खासदार चंद्रशेखर आझाद यांनी दिलायं.
-
Waqf Board Bill : शिर्डी, तिरुपती, शीख बोर्डावर आम्हाला घेणार का? वक्फ बोर्ड बिलावर जलील संतापले
शिर्डी, तिरुपती बोर्डावर आम्हाला घेणार का? असा थेट सवाल एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांनी वक्फ बोर्ड बिलावरुन सरकारला केलायं.
-
Waqf Board Bill : मुस्लिमांविषयी एवढा तिरस्कार का? संसदेत औवेसींची तोफ धडाडली…
वक्फ बोर्ड बिल मंजूर करुन सरकार मुस्लिमांच्या हक्कांवर गदा आणत असून सरकारला मुस्लिमांविषयी एवढा तिरस्कार का? असा सवाल खासदार असदुद्दीन औवेसी यांनी केलायं.
-
Waqf Board Bill : धमकावतायं काय तुम्ही? कायदा स्विकारावाच लागणार, अमित शाह विरोधकांवर बरसले
तुम्ही काय धमकावण्याचा प्रयत्न करीत आहात, हा भारत सरकारच्या संसदेचा कायदा आहे सर्वांनाच त्याचा स्विकार करावा लागणार असल्याचं केंद्रीय मंत्री अमित शाहांनी उत्तर दिलंय.
-
वक्फ बोर्डाचं सशक्तीकरण की ताबा मिळवण्याचा डाव? खासदार निलेश लंके आक्रमक
Waqf Board Bill : वक्फ बोर्डाचं सशक्तीकरण की ताबा मिळवण्याचा डाव? असा खडा सवाल खासदार निलेश लंके यांनी संसदेत केलायं.
-
Waqf Board Bill : ‘वक्फ बोर्डा’त एकही गैर मुस्लिमाचा समावेश होणार नाही…
वक्फ बोर्डात एकही गैर मुस्लिमाचा समावेश होणार नसल्याचा शब्द केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी संसदेत चर्चेदरम्यान दिला आहे.
-
Waqf Board Bill : अंबानींचं घर वक्फ बोर्डाच्या जमीनीवर; जितेंद्र आव्हाडांचा दावा…
वक्फ बोर्डाच्या जमीनीवर अंबानींंचं घर असल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केलायं.









