दक्षिण आफ्रिका आणि बांग्लादेश यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यातही दक्षिण आफ्रिकेने बांग्लादेशचा पराभव केला.
पुण्यात वडगाव शेरी मतदारसंघाचे उमेदवार बापूसाहेब पठारे यांच्या उपस्थितीत अनेक तरुण कार्यकर्त्यांनी शरद पवार गटात प्रवेश केला.
देवेंद्र तात्यांकडून मी भरपूर शिकलोय अशी खोचक टीका मनोज जरांगे पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर केली.
रवी राजा भाजपात आल्यामुळे विधानसभा निवडणुकीत त्याचा फटका काँग्रेसच्या उमेदवारांना बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
येत्या ३ तारखेला आम्ही भूमिका जाहीर करणार आहोत. ३ तारखेला उमेदवार आणि मतदारसंघ जाहीर करणार आहोत.
महायुतीने शिंदे गटाचे उमेदवार सदा सरवणकर यांना विधानपरिषदेची ऑफर दिल्याची माहिती आहे. याची चर्चा सुरू झाली आहे.
कोल्हापूर उत्तरमधून तिकीट नाकारण्यात आल्यानंतर काँग्रेसच्या आमदार जयश्री जाधव यांनी शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला.
राज ठाकरेंच्या शुभेच्छांचा मी स्वीकार करतो. राज्यात भाजप नाही तर महायुतीचं सरकार येणार असा विश्वास फडणवीसांनी व्यक्त केला
जर सीबील स्कोअर शून्य असेल तर आर्थिक बाबतीत काही अडचणींचा सामना करावा लागू शकतो. कर्ज मिळण्यात अडचणी येतात.
भाजपने एकूण १४८ जागांवर उमेदवार दिले आहेत. तर आपल्या पक्षातील १२ नेत्यांना शिवसेना आणि अजित पवार गटाकडून तिकीट दिलं