देवेंद्र फडणवीस यांच्याशी आमची दुश्मनी नाही ते आमचे राजकीय विरोधक आहेत असे संजय राऊत एका मुलाखतीत म्हणाले.
भाजपने उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. यामध्ये वाशिमचे चार टर्मचे आमदार लखन मलिक यांचे तिकीट कापण्यात आले आहे.
मुंबईतील वांद्रे टर्मिनसच्या फलाट क्रमांक एकवर चेंगराचेंगरीची घटना घडली आहे. या दुर्घटनेत ९ प्रवासी जखमी झाले आहेत.
बडनेरामध्ये सुनील खराटे यांना तिकीट देण्यात आलं आहे. नाराज झालेल्या ठाकरे गटाच्या प्रीती बंड यांनी बंड केलं आहे.
दिवाळीत मिठाईची रेलचेल असते. भरपूर खालीही जाते. मात्र सण गोड करण्याच्या नादात आरोग्याकडे दुर्लक्ष होता कामा नये.
काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी आपली उमेदवारी मागे घेण्यात यावी अशी विनंती पक्ष नेतृत्वाला केली आहे.
विद्यमान आमदार लहू कानडे यांचं तिकीट कापण्यात आलं आहे. त्यांच्या जागी पक्ष संघटनेतील हेमंत ओगले यांना संधी मिळाली आहे.
संगमनेर तालुक्यातील धांदरफळ येथे भाजपचे माजी खासदार सुजय विखे यांच्या (Sujay Vikhe) संकल्प सभेचे आयोजन करण्यात आलं होतं.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने एकनाथ शिंदे यांच्या विरोधात उमेदवार देणार नसल्याचं निश्चित केलं आहे.
पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेतील तिसऱ्या कसोटी सामन्यात पाकिस्तानने इंग्लंडचा ९ विकेट्सने पराभव केला.