घाटकोपर दुर्घटनेतील मृतांचा आकडा वाढला आहे. मंगळवारी रात्री आणखी दोन मृतदेह या ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात आले.
लोकसभा निवडणुकीच्या इतिहासात कुणी नऊ वेळा तर कुणी सात वेळा निवडणुकीत बाजी मारली आहे.
उद्धव ठाकरेंनी २०१९ मधील निवडणुकीत एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपदाचा शब्द दिला होता. शिंदे हे त्यावेळी सात ते आठ तासांसाठी मुख्यमंत्रीही झाले होते.
इस्त्रायल हमास युद्धात भारतीय लष्करातील माजी कर्नल वैभव अनिल काळे यांचा (Vaibhav Kale) मृत्यू झाल्याची माहिती आहे.
आंध्र प्रदेशातील बापटला जिल्ह्यात हैदराबाद विजयवाडा महामार्गावर बुधवारी सकाळी अपघात झाला. या अपघातात सहा लोकांचा मृत्यू झाला.
टी 20 वर्ल्डकप इतिहासात टीम इंडियाला न्यूझीलंड आणि श्रीलंका या दोन संघांचा अजूनही पराभव करता आलेला नाही.
सरकारी मालकीच्या कंपन्या विकण्याचा निर्णय पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्या अध्यक्षतेतील बैठकीत नुकताच घेण्यात आला.
इराणच्या चाबहार बंदराच्या व्यवस्थापनाचा ताबा दहा वर्षांसाठी भारत सरकारला मिळाला आहे. चीन पाकिस्तानसाठी हा मोठा धक्का आहे.
या दुर्घटनेची चौकशी होऊन संबंधितांवर गुन्हा दाखल होऊन त्यांना अटक करावी अशी मागणीही भाजप आमदार नितेश राणे यांनी केली.
आज पंतप्रधान नरेंद्र मोदी वाराणसी लोकसभा मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज थोड्याच वेळात दाखल करतील.