नव्वदच्या दशकात देशाने असाही एक काळ पाहिला ज्यावेळी कोणताच पक्ष आणि आघाडीला बहुमत मिळत नव्हते. त्यामुळे अन्य पक्षांना सोबत घेऊन आघाडीचे सरकार स्थापन करावे लागत होते.
आजही अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. आज पुणे जिल्ह्यात वादळी पावसासह तुरळक ठिकाणी गारपीट होईल असा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
टी 20 क्रिकेटच्या इतिहासात आयर्लंडने पहिल्यांदाच पाकिस्तानचा पराभव केला. याआधी दोन्ही संघात फक्त एकच सामना खेळला गेला होता.
एकाने दहा वर्ष एकाने पाच वर्ष शिर्डी लोकसभेचे प्रतिनिधित्व केले पण सर्वसामान्यांच्या कल्याणासाठी कुठलेही काम केले नाही.
अंतराळ हवामान अंदाज सांगतात की एक शक्तिशाली सौर वादळ पृथ्वीवर धडकेल. मागील १९ वर्षांत ही पहिलीच वेळ असेल
छत्तीसगड राज्यातील बिजापूर जिल्ह्यात सुरक्षा दलांना मोठं यश मिळालं. सुरक्षा दलाच्या जवानांनी आज जवळपास बारा नक्षलवाद्यांना ठार केले.
सर्वोच्च न्यायालयाने आज (दि.10) केजरीवालांना 1 जूनपर्यंत अंतरिम जामीन दिला. त्यानंतर आज संध्याकाळी अरविंद केजरीवाल तुरुंगाबाहेर आले.
जालना लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार रावसाहेब दानवे यांच्या प्रचारासाठी आयोजित करण्यात आलेल्या सभेत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी काँग्रेसवर घणाघाती टीका केली.
भारत बांग्लादेशच्या तीस्ता आर्थिक क्षेत्र प्रकल्पात गुंतवणूक करण्यास इच्छुक असल्याची माहिती आहे.
कडाक्याच्या उन्हाने पोळून निघालेल्या पुणे आणि नगर शहराला आज अवकाळी पावसाचा जोरदार तडाखा बसला.