लेट्सअप मराठीमध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत आहे. गेल्या तेरा वर्षांपासून पत्रकारितेत. रिपोर्टर व उपसंपादकपदाची जबाबदारी, राजकारण, शेतीविषयक वार्तांकनात विशेष आवड.
Devendra Fadnavis : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) पाच दिवसांच्या जपान दौऱ्यावर आहेत. फडणवीसांच्या या दौऱ्यात अनेक महत्वाचे करार होणार आहेत. उद्योग, पायाभूत सुविधा, शिक्षण, आरोग्य आणि सामाजिक क्षेत्रातील काही प्रकल्प, सामंजस्य करार आणि सहकार्य आदी बाबींसाठी हा दौरा अतिशय महत्त्वपूर्ण मानला जात आहे. अशातच आता आणखी एक महत्वाची बातमी जपानमधून (Japan) आली आहे. […]
Vijay Wadettiwar : काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी विरोधी पक्षनेतेपद स्वीकारल्यापासून राज्य सरकारवर घणाघाती टीका सुरू केली आहे. मागील काही दिवसांपासून त्यांच्याकडून होत असलेल्या गौप्यस्फोटांनी राजकारण ढवळून निघाले आहे. आताही त्यांनी सध्याच्या राज्य सरकारवर घणाघाती टीका केली आहे. पूर्वी राज्यात सरकारचे नाटक सुरू होते. आता त्याचे विदर्भातील खड्या तमाशात रुपांतर होईल. यात कुणी […]
Sunny Deol : गदर -2 (Gadar 2) चित्रपटाचे तुफान यश अन् त्यानंतर कर्ज थकवले म्हणून बँकेने धाडलेली घराच्या लिलावाची नोटीस या कारणांमुळे चर्चेत आलेला बॉलिवूडचा डॅशिंग अभिनेता सनी देओल (Sunny Deol) आता आणखी एका कारणाने चर्चेत आला आहे. खासदार असलेल्या सनी देओलने मोठी घोषणा केली आहे. आगामी 2024 ची निवडणूक लढणार नाही, असे सनी देओलने […]
Onion Price : टोमॅटोच्या किंमतीपाठोपाठ कांद्याच्याही किंमती वाढण्याची चिन्हे दिसत आहेत. त्यामुळे ही भाववाढ होण्याअगोदरच केंद्र सरकारने पावले उचलली आहेत. कांदा निर्यातीवर 31 डिसेंबरपर्यंत 40 टक्के शुल्क लादण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाविरोधात वातावरण तापण्यास सुरुवात झाली आहे. या निर्णयावर विरोधकांनी टीकेची झोड उठविलेली असतानाच सामनातूनही मोदी सरकारवर आगपाखड करण्यात आली आहे. मोदी सरकारचे खायचे दात […]
Jayant Patil : राष्ट्रवादीत बंडखोरी करत शिंदे-फडणवीस सरकारमध्ये अजित पवार सहभागी झाले. ज्यावेळी राष्ट्रवादीत बंडखोरी झाली त्यावेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) आणि अजित पवार (Ajit Patil) यांच्यात वाद असल्याचीही चर्चा झाली होती. त्यामुळे त्यांच्यातील वादाचा प्रश्न कधीतरी समोर येतोच. आताही पत्रकारांनी पाटील यांना हाच प्रश्न विचारला. पाटील यांनी कोल्हापूर येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. तुमच्यात […]
Chandrayaan 3 : रशियाचे लूना 25 (Luna 25) चंद्रावरच कोसळल्याने चंद्रावर जाण्याचं रशियाचं स्वप्न भंगलं. मात्र, भारताचे चंद्रयान (Chandrayaan 3) मात्र चंद्रावर उतरण्याच्या शेवटच्या टप्प्यात आले आहे. उद्या सायंकळी यान चंद्रावर उतरेल असे सांगण्यात येत आहे. त्यासाठी सगळी व्यवस्था केली जात आहे. भारताच्या या मोहिमेकडे अवघ्या जगाचे लक्ष लागलेले असतानाच एक अनोखी घटना घडली आहे. […]
Sadabhau Khot : टोमॅटोच्या किंमतीपाठोपाठ कांद्याच्याही किंमती वाढण्याची चिन्हे दिसत आहेत. त्यामुळे ही भाववाढ होण्याअगोदरच केंद्र सरकारने पावले उचलली आहेत. कांदा निर्यातीवर 31 डिसेंबरपर्यंत 40 टक्के शुल्क लादण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाविरोधात वातावरण तापण्यास सुरुवात झाली आहे. रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी मोदी सरकारला चांगलेच धारेवर धरले. कांद्यावरील निर्यातशुल्क वाढविल्यामुळे शेतकऱ्यांत […]
Luna 25 : भारतानंतर चंद्रमोहिम आखत चंद्राच्या दिशेने वेगात निघालेले रशियाचे लूना 25 (Luna 25) क्रॅश झाले आहे. या घटनेनंतर रशियाच्या मून मिशनला (Moon Mission) मोठा झटका बसला आहे. लूना 25 चंद्राच्या मार्गावरून भरकटल्याच्या बातम्या येतच होत्या. त्यानंतर मात्र आता यान क्रॅश झाल्याची अधिकृत माहिती हाती आली आहे. जर्मनीच्या डीडब्ल्यू न्यूजने अंतरिक्ष संस्था रोस्कोस्मोसच्या हवाल्यने […]
Sunny Deol : बॉलिवूड अभिनेता सनी देओल (Sunny Deol) याचा गदर 2 (Gadar 2) हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटाच्या यशाच्या आनंदात असतानाच सनी देओलसाठी झटका देणारी बातमी धडकली आहे. सनी देओलच्या घराच्या लिलावाची नोटीसच बँकेने पाठविली आहे. जुहू येथील सनी व्हिला घर लिलावात काढण्यासाठी बँकेने नोटीस पाठविल्याची माहिती आहे. सनी देओलवर […]
Rajinikanth : दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील सु्प्रसिद्ध अभिनेते रजनीकांत (Rajinikanth) यांनी आज उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) आणि समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव (Akhilesh Yadav) यांची भेट घेतली. इतकेच नाही तर त्यांनी योगी आदित्यनाथ यांची भेट घेत बॉक्स ऑफिसवर प्रचंड कमाई करत असलेला जेलर चित्रपटही पाहिला. #WATCH | Actor Rajinikanth meets Uttar Pradesh CM Yogi […]