Baloch Militants Attack on Gwadar Port : पाकिस्तानातील अशांत असलेल्या बलुचिस्तान प्रांतातील ग्वादर बंदरावर (Baloch Militants Attack on Gwadar Port) मोठा हल्ला झाला आहे. हा एक मोठा दहशतवादी हल्ला असल्याचे सांगण्यात येत आहे. ग्वादर पोर्ट अॅथॉरिटी कॉम्प्लेक्स परिसरात आठ (Pakistan News) दहशतवादी घुसले. यानंतर अंदाधुंद गोळीबार आणि बॉम्बस्फोट केले. बलुचिस्तान लिबरेशन आर्मीने (BLA) हा हल्ला […]
Mahadev Jankar demand Madha Lok Sabha Constituency : महाविकास आघाडी आणि महायुतीचं जागावाट अजून ठरलेलं नाही. परंतु, महायुतीने माढा लोकसभा मतदारसंघातील उमेदवार नक्की केला आहे. भाजपने जाहीर केलेल्या दुसऱ्या यादीत रणजित नाईक निंबाळकर यांचं नाव होतं. त्यामुळे अकलूजमधील मोहिते गट कमालीचा नाराज झाला आहे. सध्या त्यांनी वेट अँड वॉचचं धोरण घेतलं आहे. तर दुसरीकडे महाविकास […]
Devendra Fadnavis on Raj Thackeray Amit Shah Meeting : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची काल दिल्लीत बैठक झाली. या बैठकीची जोरदार चर्चा राज्यात सुरू आहे. या बैठकीत नेमकी काय चर्चा झाली? राज ठाकरेंनी किती जागांची मागणी केली? अमित शाह काय म्हणाले? खरंच मनसे महायुतीत येणार का? असे अनेक […]
Baramati Lok Sabha Election : राज्यातील लोकसभेच्या निवडणुका पाच टप्प्यात होणार आहेत. या सगळ्यात बारामती मतदारसंघातील निवडणूक सर्वाधिक चर्चेत आहे. महाविकास आघाडीकडून विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांची उमेदवारी निश्चित आहे. तर दुसरीकडे महायुतीचा उमेदवार अजून ठरलेला नाही. तरीदेखील सुनेत्रा पवार यांनाच उमेदवारी मिळेल असे निश्चित आहे. यानंतर आता या निवडणुकीत कोण विजयी होईल याच्याही चर्चा […]
Sanjay Raut : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर महाविकास आघाडीचे जागावाट अजूनही अंतिम झालेले नाही. वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीत येणार का, याचाही निर्णय अजून झालेला नाही. नेत्यांच्या बैठका सुरू आहेत. यातच वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख अॅड. प्रकाश आंबेडकर यांना (Prakash Ambedkar) पत्र पाठवत काँग्रेसच्या सात उमेदवारांना पाठिंबा देणार असल्याचे म्हटले आहे. वंचित मविआबरोबर राहण्याची शक्यता नाही […]
Karnataka Lok Sabha Election : लोकसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीने कर्नाटकात (Karnataka Lok Sabha Election) उमेदवारांची यादी जाहीर केली. या यादीत वीस उमेदवारांना तिकीट देण्यात आले. आता मात्र याच यादीवरून भाजपात वाद सुरू झाले आहेत. कर्नाटकचे माजी उपमुख्यमंत्री केएस ईश्वरप्पा (KS Eshwarappa) हावेरी लोकसभा मतदारसंघातून आपल्या मुलासाठी तिकीटाची मागणी करत होते. मात्र पक्षाने त्यांच्याकडे दुर्लक्ष […]
Sharad Pawar : लोकसभा निवडणुकीची घोषणा झाली आहे. राजकीय पक्षांमध्ये (Pune News) फोडाफोडीचे राजकारणाने वेग घेतला आहे. आताची बातमी पुण्यातून आली आहे. शरद पवार गटाने मोठा डाव टाकत भाजपला धक्का दिला आहे. दिवंगत माजी खासदार गिरीश बापट यांचे स्वीय सहाय्यक सुनील माने यांनी आज शरद पवार यांच्या (Sharad Pawar) उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात […]
Hong Kong News : हाँगकाँगमध्ये मंगळवारी नवीन राष्ट्रीय सुरक्षा (Hong Kong) कायदा मंजूर करण्यात आला. सरकारविरोधात आवाज उठवणाऱ्या लोकांच्या विरोधात हा कायदा आणण्यात आला असून याद्वारे सरकारने दडपशाही सुरू केली आहे. सरकारच्या विरोधात बोललात तर तुमची गय केली जाणार नाही, असाच संदेश याद्वारे देण्यात आला आहे. हा कायदा मंजूर होणे हाँगकाँगच्या इतिहासातील ऐतिहासिक क्षण आहे, […]
Raj Thackeray and Amit Shah Meeting : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची काल दिल्लीत बैठक झाली. या बैठकीची जोरदार चर्चा राज्यात सुरू आहे. या बैठकीत नेमकी काय चर्चा झाली? राज ठाकरेंनी किती जागांची मागणी केली? अमित शाह काय म्हणाले? खरंच मनसे महायुतीत येणार का? असे अनेक प्रश्न आता […]
Sushma Andhare Criticized Devendra Fadmnavis : मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट राज्याच्या राजकारणात चर्चेत आहे. या भेटीवरून विरोधी पक्षांतील नेते अस्वस्थ झाले आहेत. या नेत्यांनी भाजप आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर (Devendra Fadnavis) जोरदार टीका केली आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे यांनी (Sushma Andhare) भाजपवर घणाघाती […]