Manoj Jarange : राज्य विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनात मराठा आरक्षण (Maratha Reservation) मंजूर करण्यात आलं. परंतु, मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांनी मात्र सगेसोयरे अधिसूचनेच्या अंमलबजावणीच्या मागणीसाठी नव्या आंदोलनाची हाक दिली आहे. या घडामोडीतच काल अजय महाराज बारस्कर (Ajay Maharaj Baraskar) यांनी पत्रकार परिषद घेत जरांगेंवर अनेक गंभीर आरोप केले. त्यांच्या या आरोपांवर आज मनोज जरांगे […]
मुंबई : लोकसभा निवडणुका जवळ आलेल्या (Lok Sabha Election) असताना महाविकास आघाडीत जागावाटपाच्या चर्चा सुरू आहेत. यात वंचित बहुजन आघाडीलाही सहभागी करून घेतले जात आहे. पण आता वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा अॅड. प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी जागावाटपाबाबत मोठे वक्तव्य केले आहे. वंचित बहुजन आघाडीला अजूनही महाविकास आघाडीत सहभागी करून घेतलेले नाही, आम्ही वाट पाहत […]
Indian Cricket : क्रिकेट अन राजकारणाच नातं तसं घट्टच (Indian Cricket) आहे. क्रिकेटमधील खेळाडू खेळातून संन्यास घेतल्यानंतर पक्के राजकारणी झाल्याची अनेक उदाहरणे आहेत. त्यात गौतम गंभीर, मनोज तिवारी, नवज्योसिंग सिद्धू ही अलीकडील उदाहरणे आपल्या डोळ्यांसमोर आहेत. खेळाडूंची लोकप्रियता कॅच करण्यासाठी राजकीय पक्ष त्यांना राजकारणाच्या मैदानात उतरवत असतात. राजकारणाच्या इनिंगमध्ये काही खेळाडू मास्टरब्लास्टर ठरतात तर काही […]
CBI Conducts Raid on Satyapal Malik : देशातील सर्वात मोठी तपास यंत्रणा सीबीआयने आज (CBI) जम्मू काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक (Satyapal Malik) यांच्या घरासह 30 हून अधिक ठिकाणी छापेमारी केली. जम्मू काश्मीरमधील किरू (Jammu Kashmir) जलविद्यूत प्रकल्पाच्या कंत्राटांशी संबंधित कथित भ्रष्टाचाराच्या प्रकरणात सीबीआयने ही कारवाई केली आहे, अशी माहिती एएनआय वृत्तसंस्थेने सूत्रांच्या हवाल्याने दिली […]
Lok Sabha Election : लोकसभा निवडणुकांचा पट राज्यात मांडला जात असताना (Lok Sabha Election) जागावाटपाच्या मुद्द्यावरून धुसफूस सुरू झाली आहे. आमच्यात कोणतेही मतभेद नाहीत. जागावाटप सुरळीत होईल असा कितीही दावा नेतेमंडळी करत असली तरी वाद समोर येतच आहेत. आताही असाच एक प्रकार घडला आहे. शिंदे गट आणि भाजपातील धुसफूस समोर आली आहे. खासदार गजानन किर्तीकर […]
Anjali Damania Supports Manoj Jarange : राज्य विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनात मराठा आरक्षण (Maratha Reservation) विधेयक मंजूर करण्यात आले. यानुसार मराठा समाजाला आरक्षण देण्यात आले. या विधेयकावर राज्यपालांची सही होताच कायद्यात रुपांतर होणार आहे. मात्र, या आरक्षणाला विरोध करत मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांनी पुढील आंदोलनाची हाक दिली आहे. तर दुसरीकडे जरांगे पाटील यांचे एकेकाळचे […]
Sunil Tatkare replies Jitendra Awhad : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर दोन्ही गटांच्या नेत्यांत जोरदार आरोप प्रत्यारोप पहायला मिळत आहेत. शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) अजित पवार गटावर तुटून पडले आहेत. त्यांच्याकडून रोज नवीन खुलासे केले जात आहेत. त्यांच्या या आरोपांना अजित पवारांच्या (Ajit Pawar) राष्ट्रवादी काँग्रेसकडूनही जोरदार प्रत्युत्तर दिले जात आहे. आताही […]
Jitendra Awhad : महायुती सरकारच्या काळात राज्यातील प्रकल्प गुजरातला पळवले जात असल्याची टीका विरोधी पक्ष करत आहेत. सिंधुदुर्गातील पाणबुडी प्रकल्पावरून मध्यंतरी राजकारण तापलं होतं. त्यानंतर महानंद प्रकल्पाचीही (Mahanand Dairy) यात भर पडली होती. महानंद प्रकल्प गुजरातला जाणार असल्याची जोरदार चर्चा सध्या सुरू आहे. याच संदर्भात आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी काल रात्री ट्विट करून […]
Farmer Protest : पंजाब आणि हरियाणातील शेतकऱ्यांचे आंदोलन आता (Farmer Protest) चिघळले आहे. केंद्र सरकाबरोबर चर्चा फिस्कटल्यानंतर काल शेतकरी संघटनांनी राजधानी दिल्लीच्या दिशेने कूच सुरू केले. मात्र या आंदोलना दरम्यान पोलीस आणि शेतकऱ्यांत संघर्ष उडाला. या संघर्षात एका तरुणाचा मृत्यू झाल्याची अफवा उडाली. त्यामुळे आंदोलक प्रचंड संतापले आहेत. पंजाब हरियाणा सीमेवर तणाव निर्माण झाला आहे. […]
Weather Update : सध्या देशातील हवामानात सातत्याने बदल होत (Weather Update) आहेत. याचे कारण वेस्टन डिस्टर्बन्स आहे असे सांगितले जात आहे. आता तापमानाचा पारा वाढत चालला असून थंडी कमी झाली आहे. दुसरीकडे काही भागात पुन्हा पावसाची (Rain Alert) चिन्हे दिसू लागली आहेत. काही भागात आधीच अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला आहे. आताही पुढील 48 तासांत राज्यात […]