Sanjay Raut : राज्यातील सिंधुदुर्ग येथील पाणबुडी प्रकल्प गुजरातला गेल्याचा मुद्दा आता राजकारणात उचल खाऊ लागला आहे. विरोधकांनी राज्य सरकारला घेरण्यास सुरुवात केली असून पहिली ठिणगी खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी टाकली आहे. टेस्ला, सिंधुदुर्गातील पाणबुडी प्रकल्प, हिरे बाजार असे 17 प्रकल्प या सरकारच्या काळात गुजरातला गेले. हे प्रकल्प जबरदस्तीने खेचून नेले. याला दरोडेखोरी […]
Raj Kumar Hirani : ‘डंकी’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर मोठं यश मिळवलं. या चित्रपटाचे दिग्दर्शक राजकुमार हिरानी (Raj Kumar Hirani) यांनी या चित्रपटाच्या यशानंतर मुन्नाभाईच्या तिसऱ्या पार्टबद्दल मोठा खुलासा केला आहे. हिरानी यांनी दिग्दर्शित केलेले अलीकडील चित्रपटही चांगली कमाई करत आहेत. शाहरुख खान अभिनित डंकी चित्रपटाला संमिश्र प्रतिसाद मिळाला. मात्र, प्रेक्षकांना चित्रपटाची कथा पसंत पडल्याचे दिसत […]
Devendra Fadnavis : शिवसेनेतील शिंदे गटाने भाजपबरोबर हातमिळवणी केल्यानंतर राज्यातील महाविकास आघाडीचं सरकार कोसळलं. दुसरीकडे वर्षभरानंतर अजित पवार गटही सरकारमध्ये सामील झाला. सरकार व्यवस्थित चाललं असताना अजितदादांना सामावून घेण्याची काहीच गरज नव्हती असा सूर त्यावेळी होता. शिंदे गटाने नाराजीही व्यक्त केली होती. परंतु, आता लोकसभेच्या निवडणुका (Lok Sabha Election 2024) अगदी जवळ आलेल्या असताना भाजपने […]
NCP News : राज्यात आगामी काळात लोकसभा निवडणुका या होणार आहेत (Lok Sabha Election) त्या अनुषंगाने आता राजकीय पक्षांकडून मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. राष्ट्रवादीमध्ये (NCP News) पडलेल्या फुटीनंतर आता शरद पवार गट देखील निवडणुकांच्या दृष्टीने पाऊले टाकू लागला आहे. यातच नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच म्हणजे 3 आणि 4 जानेवारी रोजी शिर्डीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन दिवसीय शिबीर […]
Russia Ukraine War : रशिया आणि यु्क्रेन यांच्यात मागील दोन वर्षांपासून युद्ध (Russia Ukraine War) सुरू आहे. काल या युद्धाचा मोठा भडका उडाला. मागील काही दिवसांपासून रशियाने युक्रेनवर मोठा हल्ला केला नव्हता. मात्र, काल रशियाने युक्रेनवर मोठा हल्ला केला. युक्रेनवर तब्बल 122 क्षेपणास्त्र डागण्यात आली. तसेच 36 ड्रोन हल्ले केले. या हल्ल्यात युक्रेनमधील 27 नागरिकांचा […]
Amol Mitkari replies Sanjay Raut : राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे यांच्या नेतृत्वातील शेतकरी आक्रोश मोर्चाची काल सांगता झाली. यावेळी आयोजित करण्यात आलेल्या सभेत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी घणाघाती टीका केली. त्यांच्या या टीकेवर पलटवार करत संजय राऊतांची अवस्था पोपटासारखी झाली असा घणाघात अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी […]
INDW vs AUSW : कालचा दिवस भारतीय महिला क्रिकेट टीमसाठी (INDW vs AUSW) अनलकी ठरला. मुंबईतील वानखेड स्टेडियमवर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात झालेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारतीय संघाला पराभव स्वीकारावा लागला. विशेष म्हणजे, भारतीय संघानी ऑस्ट्रेलियाला जोरदार टक्कर दिली पण ही झुंज अपयशी ठरली. अवघ्या तीन धावांनी संघाचा पराभव झाला. तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील भारताचा […]
Waluj MIDC Fire News : छत्रपती संभाजीनगर येथील वाळूज परिसरात एका (Fire News) हातमोजे तयार करणाऱ्या कंपनीला मध्यरात्री भीषण आग लागली. या आगीत ६ कामगारांचा होरपळून मृत्यू झाल्याची माहिती आहे. मध्यरात्री तीन वाजता या आगीने रौद्ररुप धारण केले. तरी देखील 15 जणांना सुखरूप बाहेर काढण्यात यश मिळाले. तर सहा कामगारांना बेशुद्धावस्थेत घाटी रुग्णालयात दाखल करण्यात […]
Sunil Kedar : नागपूर जिल्हा बँक घोटाळाप्रकरणात काँग्रेसचे दिग्गज नेते माजी मंत्री सुनील केदार (Sunil Kedar) यांच्या अडचणी अजूनही कमी झालेल्या नाहीत. या प्रकरणी त्यांना जामीन आणि शिक्षेला स्थगिती देण्याची मागणी सत्र न्यायालयाने नाकारली आहे. सुनील केदार यांच्यासाठी हा आणखी एक धक्का मानला जात आहे. सुनील केदार यांना मायग्रेनचा त्रास सुरू झाल्याने रुग्णालयाती अतिदक्षता विभागात […]
Sindhudurg News : राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारच्या काळात प्रकल्प गुजरातमध्ये जात असल्याची टीका विरोधकांकडून सातत्याने केली जात असते. आता याच टीकेला बळ देणारा प्रकार सिंधुदुर्गात (Sindhudurg News) घडला आहे. देशात पहिल्यांदाच राबविण्यात येणारा पाणबुडी पर्यटन प्रकल्प सिंधुदुर्गात होणार होता. मात्र, येथील प्रकल्प बंद पडला असून गुजरातला प्रकटणार आहे. हा प्रकल्प गुजरात सरकारने हाती घेतला आहे. सिंधुदुर्गातील […]