BJP News : देशातील पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने (BJP News) तीन राज्यात जबरदस्त यश मिळवले. मध्यप्रदेशात जोरदार वापसी केली तर राजस्थान आणि छत्तीसगढच्या सत्तेतून काँग्रेसला बेदखल केले. या प्रचंड विजयानंतर भाजप राज्याची कमान कुणाच्या हातात देणार हा प्रश्न सात ते आठ दिवस कायम होता. पेच लवकर सुटत नव्हता. मग काय भाजप श्रेष्ठींनी […]
Sanjay Raut : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आज (Sanjay Raut) पुन्हा एकदा उद्योगपती गौतम अदानी यांचे नाव घेत भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे. गौतम अदानी (Gautam Adani) भाजपाचे जावई आहे. भाजपाच्या जावयाला मुंबई गिळायची आहे मात्र आम्ही हे होऊ देणार नाही. उद्या धारावी बचाव मोर्चा काढण्यात येणार आहे, असा इशारा खासदार राऊत यांनी […]
Israel Hamas War : मागील दोन महिन्यांपासून इस्त्रायल आणि हमास यांच्यात (Israel Hamas War) यु्द्ध सुरू आहे. युद्धाचा निकाल अजूनही लागलेला नाही. दोन्ही बाजूंनी जोरदार हल्ले सुरू झाले आहेत. आताही युद्धाच्या मैदानातून मोठी बातमी समोर आली आहे. मागील आठवड्यात इस्त्रायली सैनिकांनी हमासवर (Hamas) एअरस्ट्राइक करत हमासवर बॉम्बचा वर्षाव केला होता. यामध्ये शेकडो लोकांचा मृत्यू झाला […]
Telangana News : तेलंगाणा विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेसने भारत राष्ट्र समितीचा (Telangana News) दणदणीत पराभव करत राज्याची सत्ता हाती घेतली. यानंतर रेवंत रेड्डी यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेत राज्याच्या कारभाराला सुरुवातही केली. त्यांच्याबरोबर काँग्रेसच्या काही आमदारांनीही शपथ घेतली. पण, भाजपाच्या एकाही आमदराने शपथ घेतली नाही. त्याचं कारण होतं प्रोटेम स्पीकर अकबरुद्दीन ओवैसी (Akbaruddin Owaisi) यांच्यासमोर शपथ न […]
Kuldeep Yadav : टीम इंडियाने काल शानदार खेळ करत दक्षिण आफ्रिकेच्या (IND vs SA) संघाला धूळ चारली. दमदार फलंदाजी आणि तितकीच धारदार गोलंदाजी असं मिश्रण जुळून आलं आणि आफ्रिकेचा पराभव करण्यात यश मिळालं. या सामन्यात भारतीय खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली. या यशात फिरकीपटू कुलदीप यादवचा (Kuldeep Yadav) मोठा वाटा राहिला. या सामन्यात कुलदीपने मोठा इतिहास […]
Weather Update : राज्यात थंडीचा जोर वाढू लागला आहे. त्यामुळे पावसाने विश्रांती घेतल्याचे (Weather Update) वाटत असतानाच पुन्हा पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पुढील 48 तासांत राज्यात अनेक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. उत्तर भारतातील अनेक राज्यांत पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तसेच महाराष्ट्रातही अनेक जिल्ह्यांत पाऊस होईल असा इशारा देण्यात […]
IPL 2024 : आयपीएल क्रिकेट स्पर्धांच्या पुढील हंगामासाठी (IPL 2024) लिलाव लवकरच होणार आहेत. यासाठी तयारी सुरू असतानाच कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) संघातून मोठी बातमी समोर आली आहे. फ्रँचायजीचे सीईओ वेंकी मैसूर संघाचे कर्णधार आणि उपकर्णधाराच्या नावांची घोषणा केली आहे. श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) कप्तान आणि नितीश राणा उपकर्णधार असतील. वेंकी पुढे म्हणाले, […]
Vaibhav Naik vs Atul Bhatkhalkar : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि माजी आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि भाजप आमदार बबनराव लोणीकर यांच्यातील संवादाची एक ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली. या क्लिपमध्ये जोरदार शिवीगाळ होत असल्याचं ऐकू येत आहे. या क्लिपवरून राजकारणाचा पारा चढण्यास सुरुवात झाली आहे. या क्लिपवरून आज विधिमंडळ परिसरात ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक […]
Devendra Fadnavis : महादेव ऑनलाइन बेटिंग अॅपच्या माध्यमातून अनेकांची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. महादेव अॅपसारखीच आणखीही अनेक अॅप आहेत ज्यावर हा धंदा सुरू आहे. या अॅपसंदर्भात सरकारकडे काही धोरण आहे का, या प्रकारांवर कारवाई करून लोकांची फसवणूक कशी टाळता येईल, केंद्र सरकार यावर कायदा करील तेव्हा करील पण राज्यातील लोकांची फसवणूक होणार नाही यासाठी […]
Paid Menstrual Leave : महिलांच्या मासिक पाळीबाबत (Paid Menstrual Leave) केंद्रीय महिला बालविकास मंत्री स्मृती इराणी यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. मासिक पाळीच्या दिवसांत महिलांना सुट्टी देण्यासही त्यांनी विरोध व्यक्त केला. महिलांना येणारा मासिक पाळी म्हणजे काही अपंगत्व नाही. त्याची काही अडचणही नाही. त्यामुळे त्याचा आधार घेऊन सुट्टीसाठी युक्तिवाद करता येणार नाही, असे स्मृती इराणी […]