Ram Shinde vs Rohit Pawar : कर्जत एमआयडीसीच्या मुद्द्यावर आमदार रोहित पवार (Rohit Pawar)आणि भाजप आमदार राम शिंदे (Ram Shinde) यांच्यातील राजकीय वाद इतक्यात कमी होईल असे वाटत नाही. राम शिंदे यांनी आपले राजकीय वजन वापरत थेट उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याकडे फिल्डिंग लावली. आणि रोहित पवार प्रयत्न करत असलेल्या एमआयडीसीचा प्रस्तावच रद्द करून टाकला. यासाठी […]
Lok Sabha Security Breach : देशाच्या संसदेच्या सुरक्षेत मोठी चूक झाल्याचे समोर आले आहे. लोकसभेच्या कामकाजावेळी (Lok Sabha Security Breach) दोन अज्ञात व्यक्ती सभागृहात घुसल्याने एकच खळबळ उडाली आहे. या दोन व्यक्ती प्रेक्षक गॅलरीतून सभागृहात शिरले आणि त्यातील दोघे लोकसभेतील बाकांवर इकडून तिकडे पळत होते. मिळालेल्या माहितीनुसार, यातील एकाने बुटातून काही तरी गॅस काढला आणि […]
Lok Sabha Security Breach : संसदेच्या सुरक्षा व्यवस्थेत मोठी चूक झाल्याचा धक्कादायक प्रकार (Security Breach in Lok Sabha) समोर आला आहे. लोकसभा सभागृहात कामकाज सुरू असताना दोन जण आत घुसले. त्यामुळे सभागृहाचे कामकाज स्थगित करावे लागले. या घटनेने मोठी खळबळ उडाली (Lok Sabha Security Breach)असून संसदेच्या सुरक्षा व्यवस्थेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. सुरक्षा व्यवस्था भेदून […]
Rohit Pawar : शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) आज आक्रमक मूडमध्ये दिसत होते. त्यांच्या युवा संघर्ष यात्रेदरम्यान झालेल्या गोंधळानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अजित पवार, आमदार अपात्रता सुनावणी, अमोल मिटकरी, विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले तसेच कर्जत एमआयडीसीच्या मुद्द्यावर भाजप आमदार राम शिंदे या सगळ्यांनाच फटकारले. […]
Rohit Pawar Criticized Ajit Pawar : राज्य विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन (Maharashtra Winter Session) सुरू आहे. यंदाच्या वर्षापासून सरकारने फक्त 200 विद्यार्थ्यांनाच फेलोशिप देण्याचा निर्णय घेतल्याने या निर्णयात सुधारणा करण्याची मागणी काँग्रेस आमदार सतेज पाटील (Satej Patil) यांनी केली होती. त्यावर अजित पवार यांनी पीएचडी करून पोरं काय दिवे लावणार आहेत, असा उलटा सवाल अजित पवार […]
Sanjay Raut replies Ajit Pawar : राज्य विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन (Maharashtra Winter Session) सुरू आहे. यंदाच्या वर्षापासून सरकारने फक्त 200 विद्यार्थ्यांनाच फेलोशिप देण्याचा निर्णय घेतल्याने या निर्णयात सुधारणा करण्याची मागणी काँग्रेस आमदार सतेज पाटील (Satej Patil) यांनी केली होती. त्यावर अजित पवार यांनी पीएचडी करून पोरं काय दिवे लावणार आहेत, असा उलटा सवाल अजित पवार […]
Onion Export Ban : केंद्र सरकारने देशांतर्गत कांद्याचे भाव नियंत्रणात आणण्यासाठी कांदा निर्यातबंदीचा निर्णय (Onion Export Ban) घेतला. या निर्णयामुळे कांद्याच्या किंमती नियंत्रणात येऊन ग्राहकांना दिलासा मिळणार असला तरी शेतकऱ्यांचे नुकसान होणार आहे. त्यामुळे सरकारने हा निर्णय त्वरित मागे घ्यावा यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. शिर्डीचे खासदार सदाशिव लोखंडे (Sadashiv Lokhande) यांनी थेट दिल्लीत गळ्यात […]
Mahadev Betting App : देशभरात खळबळ उडवून देणाऱ्या महादेव बुक ऑनलाइन बेटिंग अॅपप्रकरणात (Mahadev Betting App) महत्वाची बातमी समोर आली आहे. या महादेव बुकचा मालक रवी उप्पल (Ravi Uppal) याला दुबईत बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. उप्पल विरोधात रेड कॉर्नर नोटीस जारी करण्यात आली होती. या नोटीसच्या आधारे दुबई पोलिसांनी त्याला अटक केली. आता रवी उप्पलला […]
Ajit Pawar : राष्ट्रवादीत बंड पुकारून अजित पवार सत्तेत (Ajit Pawar) सहभागी झाले. या घटनेला आता पाच महिने उलटून गेले आहेत. अजित पवार यांच्यासह त्यांच्या आणखी काही आमदारांनाही सत्तेत वाटा मिळाला. मोठी खाती मिळाली. अजितदादा स्वतः अर्थमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री झाले. आता त्यांनीच अर्थ खात्याबाबत मोठा खुलासा केला आहे. त्यांच्या या वक्तव्याने अजित पवार […]
IND vs SA 2nd T20I : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात काल दुसरा टी 20 सामना (IND vs SA 2nd T20I) खेळवण्यात आला. या सामन्यात आफ्रिकेच्या संघाने दमदार खेळ करत टीम इंडियाचा (Team India) पराभव केला. रिंकू सिंहची अर्धशतकी खेळीही व्यर्थ ठरली. या सामन्यातही पावसाने वारंवार व्यत्यय आणला. त्यामुळे शेवटी डकवर्थ लुईस नियमानुसार सामन्याचा निकाल […]