Manoj Jarange : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी (Manoj Jarange) पुन्हा एकदा मंत्री छगन भुजबळ यांचा (Chhagan Bhujbal) एकेरी उल्लेख करत त्यांच्यावर घणाघाती टीका केली. भुजबळ एकदा तुरुंगात जाऊन आलेत त्यांना पुन्हा तुरुंगात जायचं नाही यासाठीच ते आता माझ्या जीवाला धोका आहे, माझी छाती दुखत आहे, असे खोटे सांगून वेळ मारून नेत आहेत, असा […]
Deepak Kesarkar : ठाकरे गटाचे नेते अनिल परब आणि राज्याचे शिक्षणमंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar vs Anil Parab) यांच्यातील वाद आणखी पेटण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. त्याला निमित्त ठरलं आहे दीपक केसरकर यांची उलटतापसणी. आमदार अपत्रातता सुनावणीच्या (MLA Disqualification) उलटतपासणीत केसरकरांनी बाळासाहेब लोकशाही मानत नव्हते. मनमानी कारभार होता, असं म्हटलं होतंं असा गौप्यस्फोट परब यांनी […]
Old Pension Scheme : राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन (Maharashtra Winter Session) नागपुरात सुरू आहे. तर दुसरीकडे राज्यातील तब्बल 17 लाख कर्मचाऱ्यांनी जुन्या पेन्शन योजनेची मागणी (Old Pension Scheme) करत सरकारची कोंडी केली आहे. आता तर आणखी एक पाऊल पुढे टाकले असून या कर्मचाऱ्यांनी आजपासून बेमुदत संप सुरू केला आहे. या संपात राज्यातील लाखो कर्मचारी सहभागी […]
Sanjay Raut on Parliament Security Breach : संसदेच्या सुरक्षा भंग प्रकरणात एक नवीन अपडेट समोर आले आहे. संसद सुरक्षा भंग प्रकरणात (Parliament Security Breach) एकूण 6 जणांचा सहभाग असल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी (police) चार जणांना ताब्यात घेतले आहे. तर दोघांचा पोलिसांकडून तपास सुरू आहे. या घटनेवर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया सुरू असून विरोधी […]
Japan Mpox News : चीनमधील न्युमोनियानंतर जपानमध्ये आणखी एका आजाराने एन्ट्री घेतल्याने खळबळ उडाली आहे. एमपॉक्सने (Japan Mpox) संक्रमित होऊन एका 30 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. जपानच्या आरोग्य मंत्रालयानेही याची खात्री केली आहे. आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार एमपॉक्स संक्रमणामुळे देशातील हा पहिला मृत्यू झाला आहे. जपानमधील सैतामा प्रांतात राहणाऱ्या व्यक्तीचा मृ्त्यू झाला. रॉयटर्सनुसार, मंत्रालयाने सांगितले […]
Parliament Security Breach : संसदेच्या सुरक्षा भंग प्रकरणात एक नवीन अपडेट समोर आले आहे. संसद सुरक्षा भंग प्रकरणात (Parliament Security Breach) एकूण 6 जणांचा सहभाग असल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी (police) चार जणांना ताब्यात घेतले आहे. तर दोघांचा पोलिसांकडून तपास सुरू आहे. आता या प्रकरणात आणखी कठोर पावले उचलण्यात आली असून या लोकांवर […]
Weather Update : राज्यात अवकाळी पावसाने माघार घेतली आहे. दक्षिण भारतातील मिचॉन्ग चक्रीवादळाचा परिणाम संपला (Weather Update) आहे. त्यानंतर आता थंडीने जोर धरला आहे. मागील काही दिवसांपासून थंडीत सातत्याने वाढ होत आहे. विदर्भात गारठा जाणवत असला तरी किमान तापमानात थोडी वाढ झाली आहे. आग्नेय अरबी समुद्र सपाटीपासून दीड किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती मात्र कायम […]
IND vs SA 3rd T20I : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात तिसरा टी 20 सामना (IND vs SA 3rd T20I)आज वाँडरर्स येथील मैदानावर खेळवला जाणार आहे. पहिला सामना पावसामुळे अनिर्णित राहिला तर दुसऱ्या सामन्यात आफ्रिकेने भारताचा पराभव केला. आता तिसरा सामना आज होत आहे. सुरुवातीच्या दोन्ही सामन्यात पावसाने व्यत्यत आणला होता. त्यामुळे तिसरा सामनाही पावसात […]
Ram Shinde : कर्जत एमआयडीसीच्या संदर्भात मला म्हणतात की तुमचं गुऱ्हाळ सुद्धा नाही. राम शिंदे (Ram Shinde) गुऱ्हाळ सुद्धा काढू शकला नाही. त्यांचा तो आरोप मला मान्य आहे. पण माझा आजोबा मुख्यमंत्री नव्हता. चुलता चार वेळा मुख्यमंत्री नव्हता. त्यांच्या आजोबांनी सुद्धा एकही कारखाना काढल्याचं माझ्या तरी ऐकिवात नाही. त्यामुळे माझी ही सुरुवात आहे. आता राजकारणात […]
Ram Shinde vs Rohit Pawar : कर्जत एमआयडीसीच्या मुद्द्यावर आमदार रोहित पवार (Rohit Pawar)आणि भाजप आमदार राम शिंदे (Ram Shinde) यांच्यातील राजकीय वाद इतक्यात कमी होईल असे वाटत नाही. राम शिंदे यांनी आपले राजकीय वजन वापरत थेट उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याकडे फिल्डिंग लावली. आणि रोहित पवार प्रयत्न करत असलेल्या एमआयडीसीचा प्रस्तावच रद्द करून टाकला. यासाठी […]