Rohit Pawar : कर्जत एमआयडीसीच्या मुद्द्यावर आमदार रोहित पवार (Rohit Pawar) आणि भाजप आमदार राम शिंदे (Ram Shinde) यांच्यातील वाद वाढत चालला आहे. या एमआयडीसीसाठी रोहित पवार यांच्याकडून पाठपुरावा सुरू होता. मात्र राम शिंदे यांनी वजन वापरत हा प्रस्तावच हाणून पाडला आणि एमआयडीसीसाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे स्पष्ट केले. आता यानंतर रोहित पवार यांनी राज्याचे […]
Road Accident : राज्यात रस्ते अपघातांची संख्या सातत्याने वाढत चालली आहे. काही केल्या अपघात (Road Accident) कमी होत नाहीत अशी परिस्थिती आहे. आताही नागपूर जिल्ह्यातून (Nagpur News) भीषण अपघाताची बातमी समोर आली आहे. भरधाव वेगात येणाऱ्या ट्रक आणि कारची जोरदार धडक झाली. या घटनेत कारमधील सहा जणांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. अंगाचा थरकाप […]
Rohit Sharma : इंडियन प्रीमियर लीग 2024 मध्ये मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) मोठा उलटफेर केला आहे. आता रोहित शर्माच्या (Rohit Sharma) जागी हार्दिक पांड्याला (Hardik Pandya) मुंबईचा कर्णधार बनवण्यात आला आहे. याबाबत मुंबई इंडियन्सने अधिकृत घोषणा केली आहे. आयपीएल 2024 पूर्वी मुंबईने पांड्याचा ट्रेड केला होता. पांड्या याआधी गुजरात टायटन्सकडून खेळत होता. पांड्याच्या नेतृत्वाखाली गुजरातही […]
Dheeraj Sahu : काँग्रेस खासदाराकडे साडेतीनशे कोटींहून आधिक रक्कम आढळून आल्याने मोठी खळबळ उडाली. पाच दिवस सलग मोजणी केल्यानंतर प्राप्तिकर विभागाने ही रक्कम जप्त केली. या घटनेचे पडसाद देशभराच्या राजकारणात उमटले. भाजपा कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी आंदोलने केली. या सगळ्या घडामोडी घडत असतानाच आता या प्रकरणात खुद्द काँग्रेस खासदार धीरज साहू (Dheeraj Sahu) यांनी मौन सोडले. एएनआयशी […]
Shirdi News : नगर जिल्ह्यातील शिर्डी येथील साईबाबा मंदिरासंदर्भात महत्वाची बातमी समोर आली आहे. येथील साईबाबा मंदिरात दर्शन पास असेल तरच भाविकांना प्रवेश द्या असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिले आहे. शिर्डीत (Shirdi) रोज देशाच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविक दर्शनासाठी येत असतात. त्यांच्यासाठी ही बातमी महत्वाची आहे. न्यायालयाच्या आदेशानंतर आता हे स्पष्ट झाले आहे […]
MLA Disqualification Case : शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणात मोठी बातमी हाती (MLA Disqualification) आली आहे. विधानसभेचे अध्यक्षांकडे आमदार अपात्रता प्रकरणी सुनावणी सुरू आहे. या प्रकरणी 31 डिसेंबरपर्यंत निर्णय घ्या, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. तरीही तीन आठवड्यांची मुदतवाढ द्या अशी मागणी राहुल नार्वेकर यांनी न्यायालयाकडे केली होती. नार्वेकर यांची ही मागणी न्यायालयाने मान्य केली […]
Uday Samant replies Aditya Thackeray : राज्यात आता निवडणुकांचे वारे जोरात वाहू लागले आहेत. मतदारसंघांच्या चाचपणीबरोबरच दबावाचं राजकारण सुरू झालं आहे. ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना एकतर मला ठाण्यात बोलावून निवडणूक लढवावी किंवा त्यांनी वरळीत येऊन निवडणूक लढवावी, असे आव्हान दिले. त्यांच्या या आव्हानाला आज राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत […]
Maharashtra Winter Session : राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा आज सातवा (Maharashtra Winter Session) दिवस आहे. आज विधिमंडळात भाजप आमदार नितेश राणे यांनी अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा सहकारी सलीम कुत्ता आणि ठाकरे गटाचे सुधाकर बडगुजर यांनी पार्टी केल्याचा गंभीर आरोप केला. इतकेच नाही तर त्यांनी सभागृहात या पार्टीचा फोटो दाखवत या प्रकाराची चौकशी करण्याची मागणी केली. […]
Devendra Fadnavis : राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा आजचा (Maharashtra Winter Session) सातवा दिवस आहे. आज अधिवेशनात विरोधकांनी ललित पाटील प्रकरणासह राज्यातील (Lalit Patil Case) ड्रग्स संदर्भात राज्य सरकारला घेरले. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी ललित पाटीलसह राज्यातील ड्रग्सवर काय कारवाई केली असा प्रश्न विचारला. ललित पाटीलला ज्यावेळी अटक करण्यात आली तेव्हा ‘मी […]
Manoj Jarange : आम्हाला आमच्या हक्काचं आरक्षण हवं आहे. 24 डिसेंबरच्या आत मराठा समाजाला आरक्षण (Maratha Reservation) दिलं पाहिजे. आरक्षण कसं टिकणार हे देखील राज्य सरकारने स्पष्ट करावे. मराठा आरक्षणाबाबत काय निर्णय घेतला हे 17 तारखेपर्यंत सांगावं अन्यथा 17 तारखेला आंतरवाली सराटीत होणाऱ्या बैठकीत पुढील दिशा ठरवू, असा इशारा मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj […]