Rajasthan Elections : राजस्थानमध्ये कुणाचं सरकार येणार?, काँग्रेस सत्ता राखणार की कमळ उमलणार? याचा फैसला उद्याच होणार आहे. मात्र त्याआधीच राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला (Rajasthan Elections) आहे. काँग्रेस आणि भाजपकडून विजयाचे दावे केले जात आहेत. त्यातच आता राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री आणि भारतीय जनता पार्टीच्या दिग्गज नेत्या वसुंधरा राजे (Vasundhara Raje) अॅक्शन मोडध्ये आल्या आहेत. […]
IPL Auction : पुढील वर्षात होणाऱ्या आयपीएल क्रिकेट स्पर्धांसाठी खेळाडूंचा लिलाव 19 डिसेंबर रोजी (IPL Auction) दुबईत होणार आहे. या लिलावात खेळाडूंवर पैशांचा पाऊसच पडणार आहे. आयपीएलकडून (IPL 2024) अद्याप अधिकृत माहिती दिली गेली नसली तरी या लिलावात एकूण 1166 खेळाडू सहभागी होतील अशी चर्चा आहे. मिशेल स्टार्क, पॅट कमिन्स, ट्रॅव्हिस हेड, डेरिल मिशेल, रचिन […]
Jayant Patil : अजित पवार सरकारमध्ये सहभागी झाल्यापासून लवकरच मुख्यमंत्री होतील. एकनाथ शिंदेंचं मुख्यमंत्रीपद धोक्यात आहे. त्यांची केव्हाही गच्छंती होऊ शकते. अशा वावड्या उठवल्या जात आहेत. यामध्ये ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) आघाडीवर असतात. अजितदादा लवकरच राज्याचे मुख्यमंत्री होतील, असं भाकित त्यांनी केलं होतं. त्यावर आता राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील […]
Telangana News : तेलंगणात निवडणुकांची रणधुमाळी सुरू (Telangana Elections 2023) असतानाच आंध्र प्रदेश आणि तेलंगणात वाद उफाळून आला आहे. या वादाला कारण ठरल आहे नागार्जुन सागर धरणाचं पाणी. कृष्णा नदीवर बांधण्यात आलेल्या या धरणावर (Nagarjuna Sagar) ताबा मिळवत पाणी सोडण्याचे काम आंध्र प्रदेशने सुरू केले आहे. त्यामुळे दोन्ही राज्यांत तणाव निर्माण झाला आहे. गुरुवारी ज्यावेळी […]
Jitendra Awhad vs Ajit Pawar : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल कर्जत खालापूर येथील विचारमंथन शिबिरात अनेक धक्कादायक गौप्यस्फोट केले. अध्यक्षपदाचा राजीनामा मागे घेण्यासाठीचं आंदोलन शरद पवार (Sharad Pawar) यांच्याच सांगण्यावरून झालं असा गौप्यस्फोट अजित पवार (Ajit Pawar) यांनी केला. यांसह अन्य धक्कादायक खुलासे त्यांनी आपल्या भाषणात केले. अजितदादांच्या या वक्तव्यांवर राजकीय वर्तुळातून तीव्र […]
Sanjay Raut : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल कर्जत खालापूर येथील विचारमंथन शिबिरात अनेक धक्कादायक गौप्यस्फोट केले. अध्यक्षपदाचा राजीनामा मागे घेण्यासाठीचं आंदोलन शरद पवार (Sharad Pawar) यांच्याच सांगण्यावरून झालं असा गौप्यस्फोट अजित पवार (Ajit Pawar) यांनी केला. यांसह अन्य धक्कादायक खुलासे त्यांनी आपल्या भाषणात केले. अजितदादांच्या या वक्तव्यांवर राजकीय वर्तुळातून तीव्र प्रतिक्रिया येत आहेत. […]
Uddhav Thackeray : पाच राज्यांच्या निवडणुका संपताच मोदी सरकारने (Elections 2023) व्यावसायिक गॅसच्या दरात वाढ करत नागरिकांना जोरदार दणका दिला. सरकारी तेल कंपन्यांच्या या निर्णयावर (LPG Price Hike) देशभरातून संताप व्यक्त होत असतानाच आता ठाकरे गटानेही (Uddhav Thackeray) सामनातून टीकेचे बाण सोडले आहेत. निवडणुकीच्या तोंडावर दरकपातीचा गाजावाजा करायचा आणि मतदान आटोपताच दरवाढ करायची. आवळा देऊन […]
IND vs AUS 4th T20I : टीम इंडियाच्या यंग ब्रिगेडने काल चौथ्या टी 20 सामन्यात ऑस्ट्रेलियाचा दणदणीत पराभव (IND vs AUS 4th T20I) करत मालिका विजय साकारला. या सामन्यात भारतीय संघाने 175 धावा केल्या होत्या. या लक्ष्याचा पाठलाग करणयासाठी मैदानात उतरलेल्या ऑस्ट्रेलिया (India vs Australia) संघाला फक्त 154 धावाच करता आल्या. या विजयामुळे विश्वचषक गमावल्याचे […]
Weather Update : राज्यात मागील काही दिवसांपासून अवकाळी पावसाने (Weather Update) कहर केला आहे. या अवेळी होत असलेल्या पावसाने शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. अजूनही पाऊस थांबलेला नाही. आता तर बंगालच्या उपसागरात कमी दाबाच्या पट्ट्याचे लवकरच चक्रीवादळात रुपांतर होण्याची शक्यता आहे. तसेच वेस्टर्न डिस्टर्बनमुळे राज्यात पुढील 24 तासांत अनेक ठिकाणी जोरदार (Rain Alert) पावसाची […]
Israel Hamas War : आठवडाभराच्या युद्धविरामाची संपताच इस्त्रायलने (Israel Hamas War) कालपासून गाझा पट्टीवर तुफान बॉम्बफेक सुरू केली आहे. या हल्ल्यात हमास अतिरेकी संघटनेच्या तब्बल 200 ठिकाणांवर मारा (Hamas) करण्यात आला असून या हल्ल्यात 178 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे. तर शेकडो लोक जखमी झाले आहेत. हमासचा संपूर्ण नायनाट करण्याच्या उद्देशानेच इस्त्रायल (Israel Attack) […]