Sanjay Raut : मुंबईचे माजी महापौर दत्ता दळवी यांना अटक (Datta Dalvi Arrested) झाल्यानंतर ठाकरे आणि शिंदे गटातील वाद उफाळून आला आहे. पोलिसांच्या या कारवाईनंतर ठाकरे गटाचे नेते प्रचंड भडकले आहेत. काल संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यावर घणाघाती टीका केली होती. त्यानंतर आज पुन्हा त्यांनी शिंदे गटाला फैलावर घेतले. […]
Sangli News : वंचित बहुजन आघाडीची (Vanchit Bahujan Aghadi) सांगलीत सभा झाली. या सभेत व्यासपीठावर टिपू सुलतानचीही प्रतिमा ठेवण्यात आली होती. या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करताना पोलिसांनी टिपू सुलतानच्या (Tipu Sultan) प्रतिमेला पुष्पहार घालू नये असे वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांना सांगितलं. मात्र, प्रकाश आंबेडकर यांनी पोलिसांना भरसभेतच स्पष्ट शब्दांत इशारा […]
IND vs AUS 4th T20I : पाच टी 20 सामन्यांच्या मालिकेत सुरुवातीचे दोन सामने जिंकत टीम इंडियाने (IND vs AUS) आघाडी घेतली आहे. तर तिसरा सामना जिंकत ऑस्ट्रेलियाने मालिका विजयापासून (India vs Australia) भारताला रोखले आहे. आता या मालिकेतील चौथा टी 20 सामना उद्या (1 डिसेंबर) जयपूर येथे होणार आहे. या सामन्यात भारताचा धडाकेबाज फलंदाज […]
Uddhav Thackeray : मुंबईचे माजी महापौर दत्ता दळवी यांना काल भांडुप पोलिसांनी अटक केली. या घटनेनंतर ठाकरे गट (Uddhav Thackeray) आणि शिंदे गटातील वाद चांगलाच उफाळून आला आहे. काल दोन्ही गटात हायहोल्टेज ड्रामा झाल्यानंतर आज सामनाच्या अग्रलेखातून शिंदे गटावर खरमरीत टीका करण्यात आली आहे. मिंध्यांनी स्व. आनंद दिघे यांच्यावर धर्मवीर नामक चित्रपट काढला होता. त्या […]
Anju Returned India : राजस्थानमधून (Rajasthan) प्रेमासाठी देशाची सीमा पार करत पाकिस्तानमध्ये (Pakistan) गेलेली अंजू पुन्हा भारतात परतली आहे. तिचा भारतामध्ये आल्याचा एक फोटो सोशल मीडियावर (Social media)चांगलाच व्हायरल झाला आहे. अंजूने आज अटारी-वाघा बॉर्डरवरुन(Attari-Wagah border) भारतामध्ये प्रवेश केला आहे. आत्ता ती बीएसएफच्या कॅम्पमध्ये (BSF Camp)आहे. परंतु, आता इतक्या दिवसांनंतर तिला भारताची आठवण का झाली? […]
Ahmednagar News : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (Draupadi Murmu) आज नगर जिल्ह्यात येत आहेत. नेवासा तालुक्यातील शनि शिंगणापूर येथे (Ahmednagar) त्यांचे आगमन होणार आहे. झापवाडी, घोडेगाव या ठिकाणी बनविण्यात आलेल्या हेलिपॅड येथून मोटारीने शनिशिंगणापुर येथे जाणार आहेत. या काळात वाहनांच्या ताफ्यास अडथळा येऊ नये म्हणून नगर-छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील वाहतूक वळविण्यात आली आहे. ही वाहतूक शेंडी बायपास […]
Ajit Pawar : अजित पवार सरकारमध्ये सहभागी होऊन (Ajit Pawar) पाच महिने उलटून गेले आहेत. उपमुख्यमंत्री अर्थमंत्री त्यानंतर पु्णे जिल्ह्याचं पालकमंत्रीपद त्यांनी मिळवलं. तरीही सरकारमध्ये ते नाराज असल्याच्या बातम्या येतच असतात. मध्यंतरी अजित पवार लवकरच मुख्यमंत्री होतील अशाही बातम्या येत होत्या. यानंतर आता अजित पवार यांनी सूचक वक्तव्य केल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस […]
Rain Alert : राज्यात ऐन थंडीच्या दिवसांत अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस (Rain Alert) बरसत आहे. गारपीट होत आहे. या पावसामुळे फळबागा आणि पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. पावसाचे संकट अजूनही मिटलेले नाही. आजही पावसाचा इशारा (Weather Update) देण्यात आला आहे. विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. राज्याच्या काही भागांत पावसाचा यलो अलर्ट हवामान विभागाने दिला आहे. […]
Radhakrishna Vikhe replies Prithviraj Chavan : माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी 2014 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने आमचं सरकार पाडलं. जर सरकार कोसळलं नसतं तर राज्यात भाजप कधीच सत्तेत आला नसता आणि मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) प्रश्नही सुटला असता, अशी टीका राष्ट्रवादीवर (NCP) केली होती. त्यांच्या या टीकेवर अजित पवार गटाचे नेते चांगलेच भडकले आहेत. […]
Uttarkashi Tunnel : उत्तरकाशीतील सिल्कियारा बोगद्यात अडकून पडलेल्या (Uttarakhand Tunnel Rescue) 41 कामगारांना तब्बल 17 दिवसांच्या अथक परिश्रमानंतर सुखरूप बाहेर काढण्यात आले. नैसर्गिक संकटांचा (Uttarkashi Tunnel) कोणताही विचार न करता या 41 जीवांना बाहेर काढण्यासाठी हजारो हात झटले. अभियंता असो की सामान्य माणूस, सरकारी यंत्रणा प्रत्येकाचेच यात योगदान राहिले. 17 दिवसांनंतर सुखरूप बाहेर आल्यानंतर कामगारांच्या […]