IND vs AUS 4th T20I : पाच टी 20 सामन्यांच्या मालिकेत सुरुवातीचे दोन सामने जिंकत टीम इंडियाने (IND vs AUS 4th T2oI) आघाडी घेतली आहे. तर तिसरा सामना जिंकत ऑस्ट्रेलियाने मालिका विजयापासून (India vs Australia) भारताला रोखले आहे. आता या मालिकेतील चौथा टी 20 सामना आज (1 डिसेंबर) जयपूर येथे होणार आहे. या सामन्यासाठी भारत […]
Road Accident : राज्यात रस्ते अपघातांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. आताही असाच एक भीषण अपघात (Road Accident) पुणे-नाशिक महामार्गावर घडला आहे. या अपघातात एकाच कुटुंबातील तिघा जणांचा मृत्यू झाला आहे तर पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. मंचरजवळ भल्या पहाटे हा अपघात झाला. नाशिकवरून भोसरीच्या दिशेने जात असताना जीप आणि ट्रकची धडक होऊन हा […]
Weather Update : राज्यात ऐन थंडीच्या दिवसांत अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस (Rain Alert) बरसत आहे. गारपीट होत आहे. या पावसामुळे फळबागा आणि पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. पावसाचे संकट अजूनही मिटलेले नाही. आजही पावसाचा इशारा (Weather Update) देण्यात आला आहे. विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. राज्याच्या काही भागांत पावसाचा यलो अलर्ट हवामान विभागाने दिला आहे. […]
LPG Price Hike : देशातील वाढत चाललेली महागाई काही कमी होण्याचे नाव घेत नाही. सरकारकडून कितीही दावे केले जात असले तरी त्यात काही तथ्य दिसत नाही. आताही पाच राज्यांतील निवडणुका संपताच वर्षातील शेवटच्या डिसेंबर महिन्याच्या पहिल्याच दिवशी तेल कंपन्यांनी जोरदार झटका दिला आहे. एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत आजपासून वाढ (LPG Price Hike) करण्यात आली आहे. ही […]
Bachchu Kadu : राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा चर्चेत आहे. तर दुसरीकडे ओबीसी नेतेही एकवटू लागले आहेत. अजित पवार गटाचे नेते अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण (Maratha Reservation) देण्यास विरोध केला आहे. मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण द्यावं, अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. यानंतर त्यांना मराठा समाजातून विरोध […]
Praful Patel : देशाच्या पंतप्रधानपदी विराजमान होण्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांचं स्वप्न अजूनही पू्र्ण झालेलं नाही. पंतप्रधानपदाची संधी त्यांच्याकडे चालून आली होती. मात्र हातात असतानाही त्यांनी ती संधी घेतली नाही, असे प्रफुल पटेल (Praful Patel) यांनी सांगितले. कर्जत खालापूर येथे राष्ट्रवादीच्या (NCP) अजित पवार गटाचे दोन दिवसीय शिबीर आयोजित करण्यात आले […]
Sunil Tatkare : राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे दोन दिवसीय राष्ट्रीय शिबीर कर्जत (NCP News) येथे सुरू आहे. या शिबिरात अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांनी काही धक्कादायक गौप्यस्फोट केले. ज्याची आता जोरदार चर्चा सुरू झाली आहे. तसेच निवडणूक आयोगातील युक्तिवादात शरद पवार गटाने अजित पवार (Ajit Pawar) यांच्याबद्दल वापरलेला एक […]
Gurpatwant Singh Pannu : खलिस्तानी अतिरेकी हरदीपसिंह निज्जरच्या हत्येत भारताचा आरोप कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रुडो (Justin Trudeau) यांनी केला होता. त्यानंतर आता अमेरिकेनेही न्यूयॉर्कमधील खलिस्तान समर्थक व्यक्तीच्या हत्येचा कट भारतीय अधिकाऱ्याने रचल्याचा गंभीर आरोप केला आहे. यामध्ये 52 वर्षीय भारतीय अधिकाऱ्याचा सहभाग असल्याचा दावा अमेरिकेने केला आहे. भारताने मात्र अमेरिकेचा हा आरोप फेटाळून लावत हा […]
Chhagan Bhujbal : नाशिक जिल्ह्यात अवकाळी पावसाने (Unseasonal Rain) शेती पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. या नुकसानीची पाहणी करण्यासाठी मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) नाशिकच्या दौऱ्यावर आहेत. मात्र, त्यांच्या दौऱ्याला मराठा समाजाने तीव्र विरोध केला आहे. सातबारा आमचा त्यामुळे आमच्या बांधावर येऊ नका, अशा स्पष्ट शब्दांत सुनावले. तसेच काही ठिकाणी भुजबळांच्या ताफ्याला ग्रामस्थांनी काळे झेंडेही […]
NCP News : राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे दोन दिवसीय राष्ट्रीय शिबीर कर्जत (NCP News) येथे सुरू आहे. या शिबिरात अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांनी काही धक्कादायक गौप्यस्फोट केले. ज्याची आता जोरदार चर्चा सुरू झाली आहे. 2017 मध्येच राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपाचं सरकार आलं असतं. 2004 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा […]