Ahmednagar News : नगर महापालिकेच्या कारभाराच्या विरोधात काँग्रेस आक्रमक झाली आहे. शहरातील रस्त्यांची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. याला राजकीय वरदहस्तातून मनपा अधिकारी, ठेकेदारांच्या संगममताने झालेला कोट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचार, शासकीय निधीचा अपहार जबाबदार आहे. सातशेहून अधिक रस्त्यांच्या कामात कोट्यावधी रुपयांचा घोटाळा झाल्याचा खळबळजनक आरोप शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी पत्रकार परिषद घेत केला. या […]
Chhagan Bhujbal : राज्यात आता नवीन वर्णव्यवस्था उदयास येत आहे. ही वर्णव्यवस्था वेगळी. आधीची वर्णव्यवस्था वेगळी होती. आता थेट लायकी काढली जात आहे. अशा शब्दांत राज्याचे अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी पुन्हा मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्यावर निशाणा साधला. महात्मा ज्योतिबा फुले यांच्या स्मृतीदिनानिमित्त पुण्यातील महात्मा […]
Sunil Tatkare replies Prithviraj Chavan : माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी 2014 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने आमचं सरकार पाडलं. जर सरकार कोसळलं नसतं तर राज्यात भाजप कधीच सत्तेत आला नसता आणि मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) प्रश्नही सुटला असता, अशी टीका राष्ट्रवादीवर केली होती. त्यांच्या या टीकेवर अजित पवार गटाचे नेते चांगलेच भडकले आहेत. प्रदेशाध्यक्ष आणि खासदार […]
NCP Crisis : राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्ष आणि चिन्हाचा वाद (NCP Crisis) आता निवडणूक आयोगाच्या कोर्टात पोहोचला आहे. अजित पवार गटाने पक्षावरच दावा ठोकला आहे. त्यानंतर पक्षविरोधी कारवाई केली म्हणून आपल्याला अपात्र का करू नये अशी याचिका अजित पवार गटाने विधीमंडळात दाखल केली होती. त्यावर विधीमंडळाने दोन्ही गटाच्या आमदारांना नोटीस बजावली होती. या नोटिसीला अजित पवार […]
Sanjay Raut : शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणात आज पुन्हा (MLA Disqualification Case) सुनावणी होत आहे. या सुनावणीआधीच खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. नार्वेकर यांनी काल दिलेल्या एका वक्तव्यावर पलटवार करत मला त्यांना विचारायचं आहे सरकार पाडणं हे तुमचं काम आहे का? आकडा पाहिजे. […]
ICC Champions Trophy : आशिया चषक स्पर्धेत पाकिस्तानात खेळण्यास भारताने नकार दिल्यानंतर पाकिस्तानला या स्पर्धेचे यजमानपदच गमवावे लागले होते. आताही अशीच परिस्थिती निर्माण होताना दिसत आहे. ज्यामुळे 2025 मधील चॅम्पियन्स ट्रॉफीचे (ICC Champions Trophy) यजमानपदही पाकिस्तानकडून हिसकावले जाऊ शकते. या स्पर्धा पाकिस्तानात (Pakistan) होणार आहेत. जर टीम इंडियाने (Team India) पाकिस्तानात खेळण्यास नकार दिला तर […]
Rohit Pawar : 2019 च्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची एक सभा अत्यंत गाजली होती. याचं कारण म्हणजे ही सभा अक्षरशः भर पावसामध्ये शरद पवार यांनी घेतली होती. ही सभा शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे लोकसभेचे उमेदवार श्रीनिवास पाटील यांच्या प्रचारासाठी घेतली होती. त्यानंतर 26 नोव्हेंबर रोजी शरद पवार यांनी […]
Prithviraj Chavan : मी कडक शिस्त लावण्यासाठी राज्य सहकारी बँक संचालक मंडळ बरखास्त केलं. हे मंडळ बरखास्त झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेस ( NCP ) आणि माझ्यात वितुष्ट आले. हा निर्णय घेतला नसता तर भाजपाची महाराष्ट्रामध्ये सत्ता आलीच नसती. ती एक राजकीय चूक होती अशी कबुली माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी दिली आहे. काँम्पिटीटर फाउंडेशनच्यावतीने […]
Lalit Patil Case : राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून देणाऱ्या ललित पाटील ड्रग्स प्रकरणात (Lalit Patil Case) आणखी एक महत्वाची माहिती समोर आली आहे. या प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखेने ससून रुग्णलयातील (Pune News) आणखी एका कर्मचाऱ्याच्या मुसक्या आवळल्या आहेत. हा कर्मचारी कारागृहातून रुग्णालयात आणलेल्या कैद्यांची बडदास्त करत होता. महेंद्र शेवते असे या कर्मचाऱ्याचे नाव असून त्याला […]
Prithviraj Chavan : काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचे आघाडी सरकार असताना पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) मुख्यमंत्री होते. त्याकाळात दोन्ही पक्षांत धुसफूस वाढली होती. वादही समोर आले होते. पृथ्वीराज चव्हाण यांचा राष्ट्रवादीवरील राग वेळोवेळी समोर आला आहे. आताही त्यांनी पुन्हा एकदा भुतकाळात घडलेल्या काही गोष्ट समोर आणत राष्ट्रवादीवर हल्लाबोल केला आहे. मुख्यमंत्री असताना सहकार क्षेत्रात मला जेवढा बदल करता […]