Earthquake : दक्षिण आशियातील देशांत नैसर्गिक संकटांचे प्रमाण वाढले आहे. भूकंपांचे (Earthquake) प्रमाण वाढले आहे. आताही पुन्हा एकदा पाकिस्तान, तिबेट आणि पापुआ न्यू गिनीमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. पाकिस्तानात (Pakistan) 4.2, तिबेटमध्ये 5.0 तर पापुआ न्यू गिनीमध्ये 6.3 रिश्टर स्केल इतक्या तीव्रतेचा भूकंप आला. अचानक जमीन हादरल्याने नागरिक भयभीत झाले. या घटनेत घरांचे मोठे नुकसान झाले […]
Rain Alert : सातत्याने बदलत असलेल्या हवामानाचा फटका (Rain Alert) राज्याला बसत आहे. राज्यात एकीकडे थंडीचा जोर वाढत चालला आहे तर दुसरीकडे अवकाळी पावसाचं संकट आलं आहे. राज्यात मागील तीन चार दिवसांपासून पाऊस होत आहे. आजही पावसाचा जोर कायम (Weather Update) राहण्याची शक्यता आहे. तर उद्यापासून (बुधवार) पाऊस विश्रांती घेईल, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त […]
Lok Sabha Election : राज्यात लोकसभा निवडणुकांची तयारी राजकीय पक्षांनी (Lok Sabha Election) सुरू केली आहे. या नंतर विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. राज्यात तिन्ही पक्षांचं ट्रिपल इंजिन सरकारमध्ये कोणताही विसंवाद नाही असे नेतेमंडळी नेहमीच सांगत असतात. अशातच आता लोकसभा निवडणुका जवळ आल्याने जागावाटपासाठी जोरदार रस्सीखेच सुरू झाली आहे. दबावाचं राजकारणही पहायला मिळत आहे. आता भाजप […]
IND vs AUS : विश्वचषकानंतर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पाच टी 20 सामन्यांची मालिका (IND vs AUS) सुरू झाली आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाचा पराभव करत 1-0 अशी आघाडी घेतली. त्यानंतर आज सायंकाळी 7 वाजल्यापासून दुसरा सामना सुरू होणार आहे. या मालिकेसाठी टीम इंडियात (Team India) नवीन चेहरे दिसत आहे. दुसरा सामना जिंकून […]
Ahmednagar News : दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ (Ahmednagar News) करणारा आणखी एक निर्णय घेतला आहे. ज्यामुळे शेतकरी वर्गात संतापाची लाट उसळली आहे. संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी रस्त्यावर दूध ओतून देत सरकारच्या निर्णयाचा तीव्र निषेध केला. आंदोलन केल्यावरच सरकारला जाग येणार का अशा संतप्त प्रतिक्रिया शेतकऱ्यांमधून उमटताना दिसत आहे. नगर तालुक्यातील निमगाव वाघा येथील शेतकऱ्यांनी आज […]
Mann ki Baat : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आपल्या मन की बात (Mann ki Baat) या कार्यक्रमात देशवासियांना खास आवाहन केलं. नागरिकांनी आता देशात तयार केलेल्या वस्तू जास्तीत जास्त वापराव्यात. ऑनलाइन पद्धतीनेच व्यवहारांना प्राधान्य द्यावे. परदेशात लग्न सोहळे आयोजित करण्याऐवजी देशातच करा. यामुळे देशातील गरीब लोकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. त्यांची मदत होईल आणि […]
Sa Re Ga Ma Pa Little Champs 2023 : झी मराठी वाहिनीवरील सा रे ग म प लिटील चॅम्पसच्या (Sa Re Ga Ma Pa Little Champs 2023) नव्या पर्वाची चांगलीच चर्चा होत आहे. या मालिकेत छोट्या स्पर्धकांनी आपल्या सुरेल आवाजात गाणी गात प्रेक्षकांची दाद मिळवली. याच पर्वातून आता नगरकरांसाठी आनंदाची बातमी आली आहे. काल 25 […]
Sanjay Raut : देशातील पाच राज्यांत निवडणुकांची (Assembly Elections 2023) रणधुमाळी सुरू आहे. आता निकालांची प्रतिक्षा आहे. या राज्यात कोण बाजी मारणार याचे उत्तर 3 डिसेंबरला मिळेल. मात्र, त्याआधीच दबावाचं राजकारण सुरू झालं आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजप आणि पीएम मोदींवर जोरदार निशाणा साधला आहे. मध्य प्रदेश, राजस्थान, तेलंगाणा, छत्तीसगडमध्ये […]
Shambhuraj Desai : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) मागील काही दिवसांपासून सरकारवर घणाघाती टीका करत आहेत. कालही त्यांनी सध्याच्या सरकारमध्ये घोडेबाजार सुरू असल्याचा आरोप केला होता. त्यांच्या या वक्तव्यावर सत्ताधारी गटातील नेते चांगलेच बिघडले आहेत. राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी पटोले यांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. कुठला घोडा, कुठला बाजार […]
Uttarakhand Tunnel Rescue : उत्तराखंड राज्यातील उत्तरकाशीतील सिलक्यारा बोगद्यात (Uttarakhand Tunnel Rescue) मजूर अडकून पडले आहेत. या मजुरांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न केले जात असतानाच आता आणखी एक मोठी बातमी समोर येत आहे. मजुरांना बाहेर काढण्यास विलंब होत आहे. त्यात आता वेगवेगळे अंदाज व्यक्त केले जात आहेत. बोगद्यात अडकलेल्या मजुरांच्या सुटकेसाठी आणखी एक महिन्याचा […]