Prakash Ambedkar : राज्यातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयातून आता कधीही निर्णय होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या संदर्भात वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी मोठे विधान केले आहे. ‘न्यायालयाचा निकाल येईल. पण, न्यायालयाला कुणालाही अपात्र ठरवता येणार नाही. न्यायालयाला तसा अधिकार सुद्धा नाही. त्यामुळे न्यायालयाच्या निर्णयाद्वारे कुणी अपात्र होईल असे वाटत […]
Sanjay Rathod : शिंदे गटाचे नेते तथा मंत्री संजय राठोड (Sanjay Rathod) यांच्या कार्यालयावर भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात येत आहेत. राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड यांच्या कार्यालयात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप औषध विक्रेते संघटनेने केला असून मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांना पत्र पाठवत तक्रार केली आहे. या तक्रारीकडे गांभीर्याने लक्ष द्यावं अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा संघटनेने […]
Maharashtra Cabinet Meeting : शेतकऱ्यांना दिवसाही वीज पुरवठा व्हावा या उद्देशाने सरकारने सोलर फीडर योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत या योजनेला मंजुरी देण्यात आली. या योजनेचे काही निकष आहेत. सोलर फीडर बसविण्यासाठी जमीनीची गरज राहणार आहे. जर शेतकऱ्याने यासाठी तीस वर्षांसाठी जमीन दिली तर त्या […]
Nashik Political News : राज्यातील राजकारणात सध्या अनेक घडामोडी पाहण्यास मिळत आहेत. या घडामोडींमुळे राजकारण ढवळून निघत आहेत. त्यातच अजित पवार भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चांनी चांगलाच जोर धरला आहे.भाजपकडून वेगळेच राजकारण खेळले जात आहे. तर दुसरीकडे मनसेतही सारेच काही आलबेल नाही. या पक्षाला नाशिकमध्ये मोठा धक्का बसला आहे. नाशिक शहराध्यक्ष दिलीप दातीर यांनी पदाचा राजीनामा […]
Mumbai : राज्यात सध्या कडाक्याचा उन्हाळा पडला आहे. दुपारच्या रणरणत्या उन्हात अंगाची लाही होत आहे. अशा परिस्थितीत उष्माघाताचा झटका बसण्याचीही शक्यता वाढली आहे. दोन दिवसांपूर्वी झालेल्या महाराष्ट्र भूषण पुरस्कार कार्यक्रमात त्याचा प्रत्यय आलाच आहे. यानंतरही प्रशासन काही शहाणे होताना दिसत नाही. कडाक्याच्या उन्हाळ्यात अगदी भर दुपारी राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेले नागरिक मंत्रालयाबाहेर पास घेण्यासाठी तासनतास ताटकळत […]
Maharashtra Govt Decision on Heat Stroke : खारघर येथील मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यात उष्माघाताने (Heat Stroke) मृत्युमुखी पडलेल्या रुग्णांची संख्या 14 वर पोहोचली आहे. रणरणत्या उन्हात तासनतास बसल्याने अनेकांना उष्माघाताचा त्रास झाला. त्यातच 14 जणांना आपला जीव गमवावा लागला. तर सात जणांवर अजूनही उपचार सुरू आहेत. या दुर्घटनेनंतर आता राज्य सरकारला […]
Pankaja Munde: माजी मंत्री आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांच्या ताब्यात असणाऱ्या जवाहर एज्युकेशन सोसायटीवर राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांची बिनविरोध निवड झाली. त्यानंतर आज लगेचच खुद्द पंकजा मुंडे या देखील बिनविरोध निवडल्या गेल्या आहेत. त्यांच्या विरोधातील उमेदवार बालाजी गिते यांनी माघार घेल्याने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी मुंडे यांच्या बिनविरोध निवडीची अधिकृत […]
Cricket Australia : भारताविरुद्ध होणाऱ्या विश्व टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेतील अंतिम सामना आणि अॅशेज मालिकेतील पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठी क्रिकेट ऑस्ट्रेलियाने (Cricket Australia) बुधवारी 17 सदस्यीय संघाची घोषणा केली. या संघात मॅट रेनशॉ, मार्कस् हॅरिस आणि मिचेल मार्श यांना संधी मिळाली आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 7 जूनपासून विश्व टेस्ट चॅम्पियशिप स्पर्धेतील अंतिम सामना सुरू होणार […]
Rupali Chakankar : राज्यात महिलांच्या फसवणुकीचे रॅकेट कार्यरत आहे. राज्यातून थेट ओमान, दुबई येथे मुली नेल्या जातात. महिला व मुलींची फसवणूक होते. हे एक मोठे रॅकेट राज्यात आहे असा मुद्दा अजित पवार यांनी उपस्थित केला होता. त्यानंतर महिला आयोगाने या प्रकाराची गंभीर दखल घेतली. या रॅकेटमधील मध्यस्थांचा शोध घेतला. त्यातील दोघा एजंटांविरोधात गुन्हा दाखल करून […]
Shirdi : साईसंस्थान विश्वस्त मंडळ नियुक्तीचा बिगुल अखेर वाजला आहे. विश्वस्त मंडळाच्या निवडीसाठी २००५ नंतर प्रथमच जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. अलिकडच्या काळात या संस्थानच्या विश्वस्त मंडळावर राजकीय नियुक्त्या केल्या जात होत्या. सत्ताधारी पक्षांकडून कोटा ठरवून पदे वाटली जात होती. मात्र, गेल्या काही वर्षांपासून विश्वस्त मंडळ आणि संस्थानचा कारभारही नेहमीच न्यायालयीन वादात अडकल्याचे पहायला मिळाले […]