Manipur : कर्नाटकात ऐन निवडणुकीच्या तोंडावर माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टार यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करत भाजपला (BJP) जोरदार झटका दिला. या निवडणूक राज्यात सत्ताधारी भाजपला अडचणी जाणवत असताना आता आणखी एका राज्याने भाजपचे टेन्शन वाढवले आहे. मणिपूरमध्ये (Manipur) एन. बिरेन सिंह सरकारविरोधात भाजप आमदार नाराज झाले असून त्यांनी थेट दिल्ली गाठल्याची माहिती मिळाली आहे. समोर येत […]
Karnataka Elections : कर्नाटकात 10 मे रोजी विधानसभेसाठी मतदान (Karnataka Elections) होणार आहे. त्यामुळे दक्षिणेतील हे मोठे राज्य जिंकण्यासाठी राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. इच्छुक उमेदवार अर्ज दाखल करत आहेत. देशाती सर्वात श्रीमंत राजकीय नेत्यांपैकी एक असलेले कर्नाटकचे मंत्री एन. नागाराजू (N. Nagaraju) यांनी देखील उमेदवारी अर्ज भरला आहे. त्यांनी आपल्या शपथपत्रात 1 हजार 609 […]
Dhule Wax Factory Fire : धुळे जिल्ह्यातील चिखलीपाडा गावातील एका मेणबत्तीच्या कारखान्याला लागलेल्या आगीत चार महिलांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेत काही महिला गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. अतिकच्या ‘त्या’ शेवटच्या पत्रात काही ‘बड्या’ नेत्यांची नावे? धुळ्यातील साक्री तालुक्यातील निजामपूरपासून काही अंतरावर चिखलीपाडा गाव आहे. या गावात मेणबत्तीचा कारखाना आहे. या कारखान्यात शॉर्ट सर्किटमुळे […]
Sanjay Shirsat News : विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) भारतीय जनता पार्टीत जाणार असल्याच्या चर्चांना स्वतः अजित पवार यांनीच आज पूर्णविराम दिला. मी राष्ट्रवादी सोडून कुठेही जाणार नाही, असे त्यांनी ठणकावून सांगितले. कारण नसताना माझ्याबद्दल आणि माझ्या काही सहकाऱ्यांबद्दल गैरसमज निर्माण केला जात आहे. ज्या बातम्या दाखविल्या जात आहेत, त्यात काहीच तथ्य नाही, […]
Mid Day Meal : केंद्रीय शिक्षा मंत्रालयाने पोषण अभियानांतर्गत (Mid Day Meal) डाळी खरेदी करायच्या असतील तर भारतीय राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन संघाकडूनच (NAFED) खरेदी करावी अशा सूचना राज्यांना दिल्या होत्या. यासाठी देशातील राज्य सरकारांना पत्रही पाठवले होते. मात्र, काही राज्यांनी सरकारच्या या सूचनांचा स्वीकार करण्यास नकार दिला आहे. विशेष म्हणजे, नकार देणाऱ्या राज्यात भाजपशासित […]
Rupali Chakankar : ज्यावेळी राज्यात महाविकास आघाडीकडे राज्य महिला आयोगाचे पद आले त्यावेळी या पदावर कुणाला नियुक्त करायचे ?, असा प्रश्न होता. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांचा मला पहिला फोन आला, असे वक्तव्य करत महिला आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्तीचा खास किस्सा अध्यक्षा रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी ऐकवला. ‘लेट्सअप सभा’ या विशेष […]
Karnataka Elections : कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा (Karnataka Elections) बिगुल वाजला आहे. या निवडणुकीत राजकीय पक्षांनी जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. भाजपने सत्ता कायम ठेवण्यासाठी कंबर कसली आहे तर दुसरीकडे काँग्रेसही जोरदार टक्कर देताना दिसत आहे. मात्र कर्नाटक निवडणुकीत यंदा घराणेशाहीचेही राजकारण पहायला मिळत आहे. जेडीएस प्रमुख आणि माजी पंतप्रधान एच.डी. देवेगौडा (H. D. Deve Gowda) यांची […]
Supriya Sule : राज्याच्या राजकारणात सध्या अजित पवार मुख्यमंत्री (Ajit Pawar) होणार का, ते भाजपात जाणार का, आणि सरकार कोसळणार का ? हे कळीचे प्रश्न मोठ्या प्रमाणात चर्चिले जात आहेत. या प्रश्नांवर राजकीय वर्तुळातूनही प्रतिक्रिया येत आहेत. वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी पंधरा दिवस थांबा राजकारणात दोन मोठे स्फोट होणार […]
Sanjay Raut : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) वेगळा निर्णय घेणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. आज तर एका वृत्तपत्राने राष्ट्रवादीच्या 53 आमदारांपैकी 40 आमदारांचा अजित पवारांना पाठिंबा असून ते अजित पवारांसमवेत भाजप-शिंदे गटाला पाठिंबा देण्याच्या तयारीत असल्याचे वृत्त दिल्याने खळबळ उडाली आहे. या घडामोडींच्या पार्श्वभुमीवर आज खासदार संजय […]
Maharashtra Politics : मुंबई महानगरपालिकेतील माजी नगरसेवक तथा युवा सेनेचे कोषाध्यक्ष अमेय घोले (Amey Ghole) यांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्षप्रवेश संपन्न झाला. घोले शिंदे गटात गेल्याने आदित्य ठाकरे यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. कारण, घोले हे त्यांच्या कोअर कमिटीत काम […]