Maharashtra Politics : केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि उद्धव ठाकरे यांच्यातील संघर्ष सर्वश्रुत आहे. एकमेकांवर टीका करण्याची संधी दोघेही सोडत नाहीत. आताही ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी निलेश राणे यांनी डिवचले आहे. राऊत म्हणाले, की निलेश राणे सध्या विधानसभा निवडणुकीची तयारी करत आहेत. परंतु, आपण त्यांना त्या निवडणुकीत देखील पराभूत करायचं. वाचा : शिंदेंनी […]
आर्थिक संकटाचा सामना करत असलेल्या हिमाचल प्रदेश सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. राज्याचे मुख्यमंत्री सुखविंदर सुक्खू यांनी आज 2023-24 या आर्थिक वर्षाचा त्यांच्या कार्यकाळातील पहिला अर्थसंकल्प सादर केला. मुख्यमंत्र्यांनी दारुच्या बाटल्यांच्या विक्रीवर दहा रुपये प्रति बॉटल काऊ सेस आकारण्याची घोषणा केली आहे. याद्वारे वर्षाला शंभर कोटी रुपये महसूल राज्य सरकारला मिळेल असे अपेक्षित आहे. […]
नवी दिल्ली : शेतमालाला मिळत असलेला कवडीमोल भाव आणि दुसरीकडे अवकाळी पावसाच्या संकटात भरडून निघालेल्या शेतकऱ्यांना केंद्र सरकारच्या निर्णयामुळे थोडा दिलासा मिळणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना खतांवर जास्त खर्च करावा लागणार नाही. केंद्र सरकारने शुक्रवारी सांगितले की देशात खतावरील अनुदान (Subsidy on Fertilizers) कमी करण्याचा कोणताही प्रस्ताव नाही. रसायने आणि खते राज्यमंत्री भगवंत खुबा यांनी लोकसभेत […]
Ajit Pawar : विधिमंडळ अधिवेशनात आज पुन्हा एकदा मंत्र्यांच्या गैरहजेरीच्या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांत जोरदार खडाजंगी झाली. विशेष म्हणजे, खुद्द उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना आश्वासन दिल्यानंतरही मंत्री सभागृहात उपस्थित नव्हते. इतकेच काय तर विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) ठराव मांडत असताना मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांसह बरेचसे मंत्री हजर नव्हते. त्यावरून विरोधी पक्षातील नेत्यांचा चांगलाच संताप […]
UDAN Scheme : देशातील अगदी सर्वसामान्य नागरिकाने विमानातून प्रवास करावा यासाठी केंद्रातील मोदी सरकारने मोठा गाजावाजा करत उडान योजना सुरू केली. रिजनल कनेक्टिव्हिटी स्कीम- उडे देश का आम नागरिक (RCS-UDAN) असे या योजनेला नाव देण्यात आले. मात्र, या योजनेला घरघर लागल्याचे दिसत आहे. कारण, प्रवाशांच्या संख्येत घट झाली आहे ज्याबद्दल संसदेच्या स्थायी समितीने काळजी व्यक्त […]
Rahul Gandhi : केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर (Anurag Thakur) यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्यावर जोरदार पलटवार केला आहे. राहुल गांधी बाहेरच्या देशात जाऊन म्हणतात की आम्हाला संसदेत बोलू दिले जात नाही. माफी मागण्याऐवजी ते म्हणतात की आम्हाला बोलू द्या मात्र, त्यांनी तत्काळ माफी मागितली पाहिजे अशी मागणी मंत्री अनुराग ठाकूर यांनी केली. […]
Devendra Fadnavis : शेतकरी अडचणींमुळे सावकाराकडे जातात. अनेक सावकार अवैध धंदा करतात. आपण त्यांना वैध लायसन देतो त्यामुळे त्यांच्यावर आपले नियंत्रण असते. किती व्याज घ्यावे याचा नियम असतो. मात्र, काही जण लायसन नसताना सावकारी करतात. मागील दोन ते तीन वर्षात सांगली जिल्ह्यात अवैध सावकारी विरोधात मोठी कारवाई केली. पिडीतांकडूनही तक्रार घेण्याचे काम करणार आहोत. अवैध […]
Sanjay Raut News : या राज्याला मुख्यमंत्री नाहीतच मख्खमंत्री आहेत. सगळी सूत्रे उपमुख्यमंत्र्याकडे आहेत. मुख्यमंत्री आणि मख्खमंत्री यात मोठा फरक आहे. मुख्यमंत्री फक्त चाळीस खोकेबाज आमदारांना एकत्र ठेवत आहेत बाकी त्यांचे काहीच काम नाही, अशा शब्दांत ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला. राऊत आज प्रसारमाध्यमांशी बोलत […]
Sanjay Raut : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या पत्नीला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न झाला. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. विधिमंडळात फडणवीस यांनी या घटनेची माहिती दिली त्यानंतर आज ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (sanjay Raut) यांनी या प्रकरणावर राज्य सरकारला इशारा दिला आहे. राऊत म्हणाले, राज्यात खरे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच आहेत. तेच खरे सूत्रधार आहेत. […]
Abdul Sattar : मागील आठवड्यात पडलेल्या अवकाळी पावसामुळे (Unseasonal Rain) शेतकऱ्यांच्या पिकांचे अतोनात नुकसान झाले. या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी विरोधकांनी लावून धरलेली असताना कृषीमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी आज पीकविम्याबाबत महत्वाची माहिती दिली आहे. मंत्री सत्तार विधानपरिषदेत म्हणाले, की अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या सर्व शेतकऱ्यांचे पीकविम्याचे पैसे 31 मे पर्यंत […]