Ganesh Factory Election : राहाता तालुक्यातील आणि महसूलमंत्री राधाकृष्ण विखे (Radhakrishna Vikhe) यांच्या मतदारसंघातील गणेश सहकारी कारखान्याच्या निवडणुकीत (Ganesh Factory Election) माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) आणि भाजपचे विवेक कोल्हे (Vivek Kolhe) यांच्या पॅनलने विखेंना पराभवाची धूळ चारली. यानंतर या निवडणुकीत कोल्हेंना भाजपमधून (BJP) मदत मिळाली. विखेंविरोधात लढण्यासाठी भाजपच्या काही लोकांनी कोल्हेंना उद्युक्त केल्याच्या […]
Jayant Patil : आगामी निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नंबर एकचा पक्ष बनवायचा हे नुसते बोलून चालणार नाही. तर त्यासाठी प्रयत्न करावे लागतील. प्रत्येकाने एक तास राष्ट्रवादी आणि बूथ कमिट्या बांधा. बूथ कमिट्यांकडे लक्ष दिले नाही तिथे तीस ते चाळीस हजार मतांनी आमचा पराभव झाला. कमिट्या केल्याशिवाय स्वस्थ बसायचं नाही हे ठरवून येथून जाऊ या, असा […]
Ganesh Faetory Election : राहाता तालुक्यातील आणि महसूलमंत्री राधाकृष्ण विखे (Radhakrishna Vikhe) यांच्या मतदारसंघातील गणेश सहकारी कारखान्याच्या निवडणुकीत माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) आणि भाजपचे विवेक कोल्हे (Vivek Kolhe) यांच्या पॅनलने विखेंना पराभवाची धूळ चारली. यानंतर आता विखे कोल्हे असा नवा संघर्ष सुरू होणार, जिरवाजिरवीचे राजकारण होणार, अशा चर्चा रंगल्या होत्या. मात्र ही युती […]
Sunil Tatkare : पुढील 2024 हे वर्ष निवडणुकांचे वर्ष आहे. या वर्षात राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेला 25 वर्षे पूर्ण होतील. राज्यात निवडणुका असल्याने त्याचा विचार करण्याची गरज आहे. त्यामुळे 2024 च्या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला नंबर एक बनविण्यासाठी वाटचाल करण्याचा संकल्प करू या, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील तटकरे यांनी केले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या रौप्यमहोत्सवी वर्धापनदिनानिमित्त मुंबईतील […]
Ambadas Danve reaction on Ed raids : मुंबईत ठाकरे गटाच्या निकटवर्तियांवर आज ईडीने छापे (ED Raid) टाकले. या प्रकारावरून आता राजकीय प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे. ठाकरे गटाचे आमदार अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी सरकारवर घणाघाती टीका केली आहे. ते म्हणाले, मुंबईत घोटाळा झाला असे ईडीला वाटत असेल तर ठाण्यात काय झाले, नागपुरात काय झाले. […]
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनेत केलेल्या बंडाला एक वर्ष पूर्ण झाले आहे. या बंडामुळेच महाविकास आघाडीचे सरकार कोसळले आणि भारतीय जनता पार्टीचे सरकार आणता आले. या घडामोडींना एक वर्ष उलटून गेले तरीही राजकीय आरोप प्रत्यारोप सुरुच आहेत. आता ठाकरे गटाचे आमदार अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी या बंडाबाबत एक खळबळजनक दावा केला आहे. […]
RSS Chief Mohan Bhagwat : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत (Mohan Bhagwat) यांनी देशात सध्या सुरू असलेल्या एका कटाचा उल्लेख केला. भागवत म्हणाले, भारत पुढे चालला आहे मात्र असुरी शक्तींना ते काही पसंत पडलेले नाही. भारताला तोडण्याचे त्यांचे प्रयत्न आहेत. भागवत यांनी कुणाचेही नाव न घेता हे वक्तव्य केले त्यामुळे त्यांचा रोख नेमका कुणाकडे […]
Sanjay Raut criticized PM Narendra Modi : खासदार संजय राऊत (sanjay Raut) यांनी आज केंद्रातील मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. पंतप्रधान मोदी (PM Narendra Modi) सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. अखंड हिंदुस्थान अशी संकल्पना मोदी सरकार मांडत असेल तर चीनने घेतलेला भारताचा भाग अखंड हिंदुस्थानात येत नाही का, तर पाकिस्तानप्रमाणे चीनबाबत भारताची आक्रमक भूमिका का नाही, […]
Rohit Pawar : राज्यातील मोठे प्रकल्प तसेच नव्याने येणारे प्रकल्प गुजरातला (Gujarat) नेण्याच्या कारणावरून विरोधक भाजप सरकारवर सातत्याने टीका करत असतात. याआधीही काही प्रकल्प गुजरातला नेण्यावरून राज्यातील आणि केंद्र सरकारवर विरोधकांनी तुफान हल्ला चढविला होता. त्यानंतर पुन्हा तसाच प्रकार घडला असून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी ट्विट करत हा प्रकार उघडकीस आणला […]
Sanjay Raut on Deepak Kesarkar : शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मागील वर्षात शिवसेनेत केलेल्या बंडासंदर्भात केलेल्या वक्तव्याने राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. त्यांच्या या वक्तव्यावर विरोधकांकडून सडकून टीका केली जात आहे. खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी तर केसरकर यांची चौकशी करण्याची मागणी केली आहे. राऊत […]