Sandipan Bhumre on Chandrakant Khaire : आमचे मित्र चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यज्ञाला बसल्याचे मी ऐकत आहे. त्यांची पूजा चालू आहे. ते आता पाण्यात देव बुडवून बसले आहेत. पण आता त्यांनी असेच यज्ञ करत राहावे. शिंदे-फडणवीस यांच्या नेतृत्वातील सरकार असेच भक्कमपणे चालणार आहे. आगामी निवडणुकीतही युतीचेच सरकार राज्यात येणार आहे. आता चंद्रकांत खैरे यांनी यज्ञ […]
Bhagat Singh Koshyari in Waranasi : राज्यातील सत्तासंघर्षावर (Maharashtra Political Crisis) आज दहा महिन्यानंतर अखेर सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला. सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड (Dhananajay Chandrachud) यांनी निकालाचे वाचन करत 16 आमदारांच्या अपात्रतेचा चेंडू विधानसभा अध्यक्षांच्या कोर्टात ढकलला. या निकालात न्यायालयाने तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांच्या कार्यपद्धतीवर जोरदार ताशेरे ओढले. राज्यपालांचे निर्णय चुकल्याचे […]
Chandrashekhar Bawankule on Supreme Court Verdict : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर आज दहा महिन्यांनंतर अखेर सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला आहे. सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड (Dhananjay Chandrachud) यांनी निकालाचे वाचन करत 16 आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय विधानसभा अध्यक्षांकडे सोपविण्यात आला. तसेच जर उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिला नसता तर सरकार परत आणता आलं असतं, असं स्पष्ट निरीक्षण न्यायालयाने नोंदविले. याच […]
Maharashtra Political Crisis : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर (Maharashtra Political Crisis) आज दहा महिन्यांनंतर अखेर सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला आहे. सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड (Dhananjay Chandrachud) यांनी निकालाचे वाचन करत 16 आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय विधानसभा अध्यक्षांकडे सोपविण्यात आला. अध्यक्षांनी निर्णय लवकरात लवकर घ्यावा. खरी शिवसेना कोण याचा निर्णय लवकरात लवकर घ्यावा, असे निकालात म्हटले आहे. न्यायालयाच्या या […]
Chandrakant Khaire Criticized Eknath Shinde : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा निकाल (Maharashtra Political Crisis) आता अगदी काही मिनिटांवरच येऊन ठेपला आहे. न्यायालय काय निकाल देणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असताना दुसरीकडे राजकीय घडामोडी वेगाने घडत आहेत. आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. माजी खासदार चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknagth Shinde) यांच्यावर जोरदार टीका केली […]
Sanjay Raut on Maharashtra Political Crisis : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा निकाल आता अगदी काही मिनिटांवरच येऊन ठेपला आहे. न्यायालय काय निकाल देणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असताना दुसरीकडे राजकीय घडामोडी वेगाने घडत आहेत. राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या एका वक्तव्यावर खासदार संजय राऊत (Sanjay Raut) चांगलेच संतापले आहेत. अजित पवार असं कसं बोलू शकतात, असा […]
Uday Samant on Narharai Zirval : आज राज्यातील सत्तासंघर्षावर निकाल येणार आहे. निकाल येण्यास काही तासच शिल्लक राहिलेले असताना विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ (Narhari Zirval) अचानक नॉट रिचेबल झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. त्यांच्या नॉट रिचेबल होण्यावर उद्योगमंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी शरद पवार आणि अजित पवार यांचाही उल्लेख […]
Chagan Bhujbal on RSS : राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर कुणीही देशद्रोहाचा आरोप करू शकत नाही. तसा आरोप कुणीही करू नये. मात्र, संघात आहे असे सांगून असे जे काही धंदे करणारे लोक आहेत त्यांच्यावर आरएसएसने नजर ठेवली पाहिजे, असा सल्ला राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ (Chagan Bhujbal) यांनी व्यक्त केली. पुण्यातील डीआरडीओचे संचालक व तत्कालीन रिसर्च […]
Pune Crime News : दहावीत नापास झालेल्या विद्यार्थ्यांना परीक्षा पास झाल्याचे बनावट प्रमाणपत्र देऊन गोलमाल करणाऱ्या एका बनावट विद्यापीठाचा पुणे पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. हे विद्यापीठ दहावी नापास झालेल्या विद्यार्थ्यांना उत्तीर्ण झाल्याचे बनावट शैक्षणिक प्रमाणपत्र देऊन शेकडो विद्यार्थ्यांची फसवणूक करत होते. हा धक्कादायक प्रकार उघडकीस आणत पोलिसांनी तिघा जणांना बेड्या ठोकल्या आहेत. या तिघांनी आतापर्यंत […]
Kuno National Park : दक्षिण आफ्रिकेतून आणून मध्य प्रदेशातील कूनो नॅशनल पार्क (Kuno National Park) येथे ठेवण्यात आलेल्या एका मादी चित्त्याचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत तीन चित्ते मृत्यूमुखी पडले आहेत. चित्त्यांतील आपसातील संघर्षात या तिसऱ्या चित्त्याचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. याआधी दगावलेल्या दोन चित्त्यांपैकी एकाचा मृत्यू किडनी इंफेक्शनने तर दुसऱ्याचा मृत्यू कार्डियक अॅरेस्टमुळे झाला होता. […]