Karnataka Elections : कर्नाटक विधानसभा निवडणुकीचे (Karnataka Elections) निकाल उद्या (13 मे) जाहीर होणार आहेत. यावेळी मतदानाचा टक्का वाढला आहे. वाढलेल्या मतदानाच्या टक्केवारीचा इतिहास पाहिला तर सत्ताधारी पक्षांना धक्का बसला आहे. आताही तसेच होणार का, भाजप सत्तेतून बेदखल होईल का, जेडीएस किंगमेकर ठरेल का, काँग्रेसचा वनवास संपेल का, सीमाभागात राष्ट्रवादी काँग्रेस चमत्कार करणार का, या […]
Sharad Pawar News : राज्यातील सत्तासंघर्षाचा निकाल काल (Maharashtra Political Crisis) सर्वोच्च न्यायालयाने दिला. त्यानंतर राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. दुसरीकडे राजकीय पक्षांकडून 2024 मधील लोकसभा निवडणुकांची जोरदार तयारी सुरू आहे. काल बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार (Nitish Kumar) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट घेतली. भाजपविरोधात विरोधकांच्या एकजुटीचा प्रयत्न म्हणून या भेटीकडे […]
Devendra Fadnavis on Maharashtra Political Crisis : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर (Maharashtra Political Crisis) काल सुप्रीम कोर्टाने निकाल दिला. या निकालामुळे राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय विधानसभा अध्यक्षांनी घ्यावा असे न्यायालयाने म्हटले आहे. त्यानंतर आता विरोधकांनी दबावाचे राजकारण सुरू केले आहे. न्यायालयाने निकाल दिल्यानंतर आता अध्यक्षांना निर्णय घ्यावाच लागणार आहे. अध्यक्षांना निर्णय टाळता येणार […]
Sharad Pawar vs Devendra Fadnavis : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर काल सुप्रीम कोर्टाने निकाल दिला. या निकालामुळे राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. उद्धव ठाकरे यांनी जसा नैतिकतेच्या आधारावर राजीनामा दिला तसाच राजीनामा आता शिंदे-फडणवीस सरकारने द्यावा, अशी मागणी होत आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर पवार यांनी मिश्किल सवाल करत भाजप […]
Sanjay Raut on Maharashtra Political Crisis : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर (Maharashtra Political Crisis) काल सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला. सोळा आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय विधानसभेच्या अध्यक्षांनी घ्यावा, असे न्यायालयाने म्हटले. या निकालावर आज खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी प्रतिक्रिया दिली. राऊत यांनी आज पत्रकार परिषद घेत न्यायालयाच्या या निकालावर भाष्य केले. ते म्हणाले, उद्धव ठाकरेंनी नैतिकतेच्या आधारावर […]
Sanjay Raut News : शिंदे-फडणवीस सरकार घटनाबाह्य आणि बेकायदेशीर आहे. त्यामुळे या सरकारला जावंच लागणार आहे. या सरकारचे आता फक्त तीन महिने राहिले आहेत. न्यायालयाने शिंदे-फडणवीसांना उघडं पाडलं आहे, अशा शब्दांत खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी सरकावर हल्लाबोल केला. राऊत यांनी आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर भाष्य केले. तसेच राज्य […]
Bachchu Kadu on Cabinet Expansion : महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा (Maharashtra Political Crisis) निकाल आज सर्वोच्च न्यायालयाने दिला. या निकालानंतर आता राज्य सरकारचा रखडलेला मंत्रिमंडळ विस्ताराचा (Maharashtra Cabinet Expansion) मुद्दा ऐरणीवर आला आहे. न्यायालयाच्या निकालानंतर मंत्रिमंडळ विस्तार होईल असे बोलले जात होते. त्यानुसार आता लवकरच हा रखडलेला विस्तार होणार असल्याची माहिती आहे. आता या मंत्रिमंडळ विस्ताराच्या मुद्द्यावर […]
Shambhuraj Desai : महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर (Maharashtra Political Crisis) आज दहा महिन्यांनंतर सुप्रीम कोर्टाने निकाल दिला. सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांनी निकालाचे वाचन करत 16 आमदारांना अपात्रतेचा निर्णय विधानसभा अध्यक्षांकडे सोपविण्यात आला. त्यानंतर आता या निर्णयावर राजकीय वर्तुळातून सातत्याने प्रतिक्रिया येत आहेत. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी राजीनामा दिला अन् तिथेच सगळं बिनसलं. न्यायालयानेही […]
Ajit Pawar on Maharashtra Political Crisis : महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर (Maharashtra Political Crisis) आज दहा महिन्यांनंतर सुप्रीम कोर्टाने निकाल दिला. सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांनी निकालाचे वाचन करत 16 आमदारांना अपात्रतेचा निर्णय विधानसभा अध्यक्षांकडे सोपविण्यात आला. त्यानंतर आता या निर्णयावर राजकीय वर्तुळातून सातत्याने प्रतिक्रिया येत आहेत. राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी या सगळ्या […]
Manipur Violence : मणिपूरमध्ये उसळलेला हिंसाचाराचा (Manipur Violence) आगडोंब आता शांत होताना दिसत आहे. या हिंसाचाराचा सर्वाधिक फटका येथील सर्वसामान्य नागरिकांना बसला आहे. या संकटातून मणिपुरी जनता सावरत असतानाच आणखी एक मोठे संकट त्यांच्यासमोर उभे ठाकले आहे. येथे महागाई (Inflation) प्रचंड वाढली आहे. जीवनावश्यक वस्तूंचे भाव अतोनात वाढले आहेत. राजधानी इंफाळमध्ये एक लीटर पेट्रोलसाठी तब्बल […]