Raosaheb Danve : केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी काल परशुराम जयंतीनिमित्त जालना शहरात आयोजित कार्यक्रमात राज्याच्या मुख्यमंत्रीपदाबाबत मोठे वक्तव्य केले. त्यांच्या या वक्तव्याची सध्या जोरदार चर्चा होत आहे. या कार्यक्रमात दानवे यांनी राज्याचे मुख्यमंत्री आणि पंतप्रधानपदाबाबत भाकित केले. या कार्यक्रमात ते म्हणाले, ‘मागच्या परशुराम जयंतीला मी उपस्थित होतो. त्यावेळी नगरपालिकेचे चार तिकीट सगळ्या […]
Chandrakant Patil : राज्य सरकारमधील मंत्री तथा भाजप नेते चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) नेहमीच त्यांच्या वक्तव्याने वाद ओढवून घेत असतात. त्यांनी केलेली वक्तव्ये राजकारणात चांगलीच चर्चिली जातात. आताही त्यांनी असे एक वक्तव्य केले आहे ज्यामुळे विरोधी पक्ष नाही पण त्यांच्याच पक्षातील नेत्यांना थोडे अडचणीचे ठरण्याची शक्यता आहे. पाटील यांनी काल अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर पुण्यात काही […]
Sanjay Raut : राज्य सरकार कोसळणार का असा प्रश्न सातत्याने विचारला जात आहे. याबाबत आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी खळबळजनक दावा केला आहे. ते म्हणाले, सध्या जे मुख्यमंत्री आणि 40 लोकांचे राज्य आहे ते पुढील पंधरा दिवसात गडगडल्याशिवाय राहणार नाही. या सरकारचे डेथ वॉरंट निघालेले आहे. फिनीश, पुष्पचर्क अर्पण करा, अशा […]
Eknath Khadse : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांच्या जावयाबद्दल धक्कादायक विधान केल्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनीही या प्रकरणावर भाष्य केले आहे. सरकारकडून माझ्या जावयाला विनाकारण त्रास देऊन अडकवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप खडसे यांनी केला आहे. एकनाथ खडसे यांच्या जावयावर भोसरी खंडातील […]
Amruta Fadnavis : राज्याच्या राजकारणात रोज नवनव्या गोष्टी घडत असतात. विरोधी पक्षात असले तरी नेत्यांच्या मैत्रीचे किस्सेही नेहमीच ऐकायला मिळतात. काहींची मैत्री तर अशी असते की थेट सरकार स्थापन करण्यापर्यंत घडामोडी घडतात. विरोधी पक्षनेते अजित पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यातील मैत्रीही कधीतरी दिसत आहे. आज याच मुद्द्यावर देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta […]
Rahul Gandhi : काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ भारतीय जनता पार्टीचे आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय (Amit Malviya) यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवर शेअर केला असून हजारो लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे. या व्हिडिओवरून पुन्हा भाजप आणि काँग्रेसमध्ये जोरदार वाद होण्याची शक्यता व्यक्त होत […]
Ajit Pawar vs Vijay Shivtare : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवारांच्या (Ajit Pawar) नावाची राज्याच्या राजकारणात जोरदार चर्चा आहे. त्यांनी केलेली वक्तव्ये तसेच त्यांची टीका त्यांच्या विरोधकांना चांगलीच झोंबत आहे. आताही अजितदादांनी केलेली टीका शिवसेनेचे नेते विजय शिवतारे (Vijay Shivtare) यांच्या चांगलीच जिव्हारी लागली आहे. त्यांनी आक्रमक होत या टीकेवर अजित पवार यांना जोरदार प्रत्युत्तर […]
Fact Check : कर्नाटक राज्यात निवडणुकीची (Karnataka Elections) रणधुमाळी जोरात सुरू आहेत. या निवडणुकीच्या दिवसातच तेथे अमूल विरुद्ध नंदिना असाही एक वाद सुरू आहे. या वादादरम्यान काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले जात आहेत. यामधील एक फोटो राहुल गांधी यांनी त्यांच्या ट्विटर हँडलद्वारे शेअर केला होता. या फोटोत […]
Nana Patole on Ajit Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार (Ajit Pawar) आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष यांच्यातील संघर्ष पुन्हा वाढत चालला आहे. काही दिवसांपूर्वी नाना पटोले यांनी बाजार समिती निवडणुकीत एका ठिकाणी राष्ट्रवादीने भाजपशी हातमिळवणी केल्याच्या प्रकारावर संताप व्यक्त केला होता. त्यांनी प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादी काँग्रेस शेतकरी विरोधी असल्याचेही म्हटले होते. त्यावर अजित पवार यांनीही […]
आपण आरोग्य क्षेत्रात खूप मागे आहोत हे आपल्याला कोरोनाच्या संकटात समजलं. या काळात अनेक वैद्यकिय उपकरणे, औषधे दुसऱ्या देशांकडून घ्यावी लागली. त्यानंतर मात्र चांगले काम झाले आणि आपण कोरोनाच्या लसी दुसऱ्या देशांनाही दिल्या. कोरोना काळात आपण चांगले काम केले. पुण्यात फिरते रुग्णालय सुरू केले. आज या रुग्णालयाचा हजारो रुग्ण लाभ घेत आहेत. त्यानंतर आता पुण्यात […]