1 एप्रिलपासून आयकर विभागाकडे सोशल मिडिया अकाउंट, ईमेल, बँक अकाउंट्स, ऑनलाइन इव्हेस्टमेंट अकाउंट, ट्रेडिंग अकाउंट तपासण्याचा अधिकार असेल.
उत्तर कोरियाच्या बाबतीत तुम्ही अनेक अजब अन् चमत्कारिक गोष्टी ऐकल्याच असतील. लोकांनी कसं राहावं, इंटरनेटवर काय पाहावं, कोणते कपडे वापरावेत या सगळ्या गोष्टी सरकार ठरवतं.
कर्नाटक आणि केरळ या दक्षिण भारतातील दोन राज्यांत राजकीय हालचाली वेगाने घडत आहेत.
चेक बाऊन्स झाल्याच्या प्रकरणात विनोद सेहवाग न्यायालयात हजर राहिले नाही म्हणून त्यांना फरार घोषित करण्यात आले होते.
राज्य सरकारने पुणे जिल्ह्यातील सुमारे चार हजार अंगणवाडी सेविकांना एक कोटी 92 लाख रुपयांचा निधी दिला आहे.
अमेरिकेची सत्ता हातात घेतल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी अनेकदा नाटो आणि संयुक्त राष्ट्रसंघाची साथ सोडण्याचे संकेत दिले आहेत.
Water in Plastic Bottle : प्लॅस्टिकचा वापर आपल्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. प्रत्येक ठिकाणी प्लॅस्टिकचा वापर वाढला आहे. किचनमधील वस्तूंपासून पाण्याच्या बाटलीपर्यंत प्रत्येक ठिकाणी प्लॅस्टिकचा वापर होत आहे. प्लॅस्टिकमुळे पर्यावरणाचे नुकसान (Water in Plastic Bottle) होत आहे. आरोग्याचेही नुकसान होत आहे. सरकारकडूनही नागरिकांना प्लास्टिकचे दुष्परिणाम सांगितले जात आहेत. जनजागृती केली जात आहे. असे […]
भारत आणि न्यूझीलंड यांच्यात चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतील अंतिम सामना दुबईत होणार आहे.
क्रिकेटचे मैदान गाजववणारे गावसकर चित्रपटातही झळकले होते. ही गोष्ट तुम्हाला कदाचित माहिती नसेल.
सतीश भोसले हा आमचाच कार्यकर्ता आहे. मी कधीही ही गोष्टी नाकारलेली नाही. तो मला कधीतरी भेटलाही होता. परंतु, माझ्यामागे तो काय करतो हे मला माहिती नाही