वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांनी पहिल्यांदाच त्यांची सविस्तर बाजू मांडली आहे
माजी आमदार विलास लांडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष असलेल्या अजित गव्हाणे यांच्यासह अनेकांनी शरद पवार यांच्या पक्षात प्रवेश केला
भाजपचे युवानेते विवेक कोल्हे यांचे पुढचे राजकारण कसे असणार? या प्रश्नाचे उत्तर आता शरद पवार यांच्याजवळ थांबवताना दिसून येत आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामागे लागलेले हेलिकॉप्टर अपघातांचे शुक्लकाष्ठ काही केल्या थांबायला तयार नाही.
आगामी विधानसभा निवडणुकीत 288 पैकी महाविकास आघाडीला 152 आणि महायुतीला 136 जागा मिळण्याचा अंदाज आहे.
वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्यावर मसुरीच्या लाल बहादुर शास्त्री राष्ट्रीय प्रशासन अकॅडमीची कारवाई
राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजपचे माजी आमदार सुधाकर भालेराव यांना पक्षात घेण्याचे निश्चित केले आहे.
परिविक्षाधिन आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या राजेशाही थाटाची मागणी संपूर्ण महाराष्ट्रात गाजली. पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसेही या थाटाला वैतागले होते.
अजित पवार यांनी नरेश अरोरा यांना राष्ट्रवादी पक्षाच्या निवडणुकीची आणि प्रचाराची जबाबदारी सोपविली आहे.
घटस्फोटित मुस्लीम महिलांनाही आता पोटगीही घेता येणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने याबाबतचा निर्णय दिला आहे.