मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपूत्र आणि शिवसेना (Shivsena) खासदार श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांच्याविरोधात कल्याण लोकसभा मतदारसंघातून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडून वैशाली दरेकर (Vaishali Darekar) यांना उमेदवारी देण्यात आली आहे. याशिवाय हातकणंगलेमधून माजी आमदार सत्यजीत पाटील, जळगावमधून करण पवार आणि पालघर मतदारसंघातून भारती कामडी यांना उमेदवारी जाहीर केली आहे. (Shiv Sena (Uddhav […]
एका बाजूला उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी काँग्रेसवर कुरघोडी करत, दादागिरी करत सांगली आणि दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघ आपल्या ताब्यात घेतलेत. दुसऱ्या बाजूला तेच ठाकरे हातकणंगलेमध्ये आमचा पाठिंबा घ्या म्हणून महिन्याभरापासून राजू शेट्टी (Raju Shetty) यांच्या मागे लागले आहेत. त्यांना अक्षरशः पायघड्या घातल्या आहेत. पण शेट्टींनी अजूनही होकार दिलेला नाही. एखाद्या उमेदवाराला निवडणुकीत एका पक्षाचा, […]
2016 मधील मे महिना… सुर्याप्रमाणेच राज्यातील राजकीय वातावरणही तापले होते. फडणवीस सरकारमध्ये डझनभर खात्याचे मंत्री असलेल्या एकनाथ खडसेंविरोधात (Eknath Khadse) सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया (Anjali Damaniya) यांनी रान उठवले होते. पुण्यातील भोसरी एमआयडीसीमधील जागेचा वाद व्यावसायिक हेमंत गावंडे यांनी समोर आणला होता. हे प्रकरण दमानियांनीही उचलून धरले. खडसेंपूर्वी अजित पवार, नितीन गडकरी, छगन भुजबळ (Chhagan […]
मुंबई : प्रशासन गाजवल्यानंतर राजकीय क्षेत्रात नशीब आजमावण्यासाठी उत्सुक असलेल्या माजी सनदी अधिकाऱ्यांना पहिल्याच टप्प्यात अपयश आले आहे. राजकीय पक्षांकडून विशेषतः भाजपकडून (BJP) या नव्या नेत्यांना उमेदवारीच मिळविता आलेली नाही. त्यामुळे त्यांच्या पदरी निराशा आली. यात माजी आयएएस अधिकारी प्रवीणसिंह परदेशी (Praveen Singh Pardeshi), राधेश्याम मोपलवार (Radheshyam Mopalwar), माजी आयपीएस अधिकारी प्रताप दिघावकर (Pratap Dighavkar) […]
जळगाव : तिकीट कापल्याने भाजपवर (BJP) नाराज असलेल्या खासदार उन्मेष पाटील (Unmesh Patil ) यांचा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रवेशाचा मुहूर्त ठरला आहे. उद्या (3 एप्रिल) दुपारी साडे बारा वाजता पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या उपस्थितीमध्ये मातोश्री निवासस्थानी पाटील यांचा पक्षप्रवेश होणार आहे. उपनेत्या आणि प्रवक्त्या सुषमा अंधारे यांनी याबाबत माहिती दिली आहे. पाटील […]
ठाणे : जिल्ह्यातील भाजपचे (BJP) बडे नेते गणेश नाईक (Ganesh Naik) शिवसेनेत (ShivSena) परतण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) ज्या ठाणे जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करतात तिथेच त्यांना उमेदवार सापडत नसल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. नाईक यांना शिवसेनेत आणून त्यांचे पुत्र आणि माजी खासदार संजीव नाईक यांना उमेदवारी देण्याबाबत सध्या चर्चा सुरु […]
धाराशिवची जागा कोणाकडे जाणार? कोण लढणार? ओमराजेंसारख्या (Omraje Nimbalkar) तगड्या उमेदवाराला, ठाकरेंच्या या वाघाला कोण भिडणार? अशा प्रश्नांची उत्तरे अखेरीस मिळाली आहेत. अनेक दिग्गजांचे आणि बड्या राजकीय विश्लेषकांचे अंदाज फोल ठरवत राष्ट्रवादीकडून एका नावावर शिक्कामोर्तब झाला आहे. भाजप आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या पत्नी आणि धाराशिव जिल्हा परिषदेच्या माजी उपाध्यक्ष अर्चना पाटील (Archana Patil) या आता […]
सिंहासन चित्रपटातील एक सिन आहे. मुख्यमंत्र्यांना घालवून विश्वासराव दाभाडे यांची मुख्यमंत्री होण्याची इच्छा असते. त्यासाठी ते फिल्डिंग लावत असतात. याच फिल्डिंगचा एक भाग म्हणून ते कामगार नेते डिकास्टा यांना भेटायला बोलवतात. दोघांची भेट होते, त्यावेळी दोघांमधील एक डायलॉग त्यावेळी प्रचंड गाजला होता. आमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत, तर मी नव्या मुख्यमंत्र्यांना सचिवालयासमोर चपलेने मारेन… कोणतीही […]
सोलापूर : मोहिते-पाटील कुटुंबियांचा निर्णय होत नसेल तर मी ‘तुतारी’ चिन्हावर माढ्यातून लढायला तयार आहे, असे म्हणत संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड (Pravin Gaikwad) यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रमुख शरद पवार (Sharad Pawar) यांची दिल्लीत भेट घेतली. त्यानंतर त्यांनी स्वतः याबाबत माध्यमांना माहिती दिली. गायकवाड यांना पवार यांचे अत्यंत विश्वासू सहकारी म्हणून ओळखले […]
How Chandrahar Patil Gets Loksabha Ticket From Sangli : महिनाभर सुरु असलेला चर्चेचा काथ्याकूट, दावे-प्रतिदावे, आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडूनही अद्याप सांगली मतदारसंघाचा प्रश्न सुटलेला नाही. याला कारण ठरले आहे चंद्रहार पाटील (Chandrahar Patil) यांची उद्धव ठाकरे यांनी जाहीर केलेली उमेदवारी. चंद्रहार पाटील यांचे नाव तसे महाराष्ट्राला नवीन नाही. कुस्ती क्षेत्राला तर अजिबात नाही. सलग दोनवेळा महाराष्ट्र […]